|
Manakawada
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:03 am: |
| 
|
आणि जेवणाचे म्हणत असशिल तर मि सन्गेन की वेळच्या वेळि योग्य आहर घेत जा... दुपारचे जेवण म्हणजे perfect square meal घे... जर तु s/w engg असशिल तर चेक कर कि दुपारचे जेवण योग्य वेळिच होइल.. meeting / deadline आहे म्हणुन ३-३ वाजता जेवण घेणे योग्य नाही... तुल ३ ल गेलिस तरि २०-२५ मि. च लागतिल जेवायला आणि १-१:३० ला गेलिस तरी तेवधाच वेळ लगेल... आता तु म्हणशिल असे नहि जमत.. पण जमते, बघ करुन, मल स्वतहला जमते s/w मध्ये असुन.. सकाळि direct चहा घेउ नकोस... आधि कहितरी चान्गल breakfast कर आणि मगच चहा हवा असेल तर घे.. रोज सकाळि थोडे fruits खाउन बघ... FYI: http://www.littleindia.com.sg/food/food_highlights/001_the_correct_way_of_eating_fruits.htm ही लिन्क चेक कर... पण सकळि please कहितरी खच...सरळ lunch करत जौ नको... lunch १ वाजत करत असशिल आणि रत्रिचे जेवण सरळ ९-९:३० ला करत असशिल तर सन्ध्याकालच्या वेळेस काहितरी खा.. म्हणजे दर ३-४ तासानि थोडे थोडे पौष्टिक खात चल..
|
Manakawada
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:04 am: |
| 
|
अत्यन्त महत्वाचे, अज्जिबात जागरण करु नको
|
Manakawada
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:30 am: |
| 
|
आम्बट पदार्थ जसे दही खवु नको... तुप,लोणि,दुध नियमित घेत जा... पित्ताचे बरेच प्रकार आहेत... आणि त्यान्ची लक्षणे पण वेगवेगळी आहेत.. जसे काहीना, पोटात जळजळते, काहीन चातीत, काहीना ढेकर येतात, काहीना पित्त अन्गावर उठते, लाल पुरळ उठतात, अन्गाची आग्-खाज होते उलट्या होणे ... मळमळणे, डोके दुखणे, सारखे पाणी किन्वा थन्ड काहितरि खावेसे वाटणे इत्यादी...
|
Manakawada
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:31 am: |
| 
|
buiscuits etc bakery foods खाण्यापेख़्शा fruits खा
|
Kaviash
| |
| Thursday, November 09, 2006 - 12:25 pm: |
| 
|
वर्षा, अग मला पण पित्ताचा खुप त्रास होतो... मी गेले २ महिने आॅनसाईट आहे आणि मला पित्ताचा अजिबात त्रास झाला नाहिये... गेले २ महिने चहा काॅफ़ी पुर्ण बन्द आहे. याचा मला खुप फ़ायदा झालाय... अजिबात तिखट खाण होत नहिये...(कारण इथे तिखट मिळतच नाही... ) आणि पोट साफ़ असण खुप महत्वाच...
|
Varsha11
| |
| Friday, November 10, 2006 - 6:43 am: |
| 
|
धन्यवाद मनकवडा, कविता तुम्ही सांगितलेले सगळे उपाय करुन बघिन. मी सकळी नाश्ता करत नाही. ऑफ़िस मध्ये आल्यावर १ चपाती खाते. (सकाळी ९ वाजता) दुपारी १-१.३० ला डबा खाते. त्यात पण २ चपाती आणि भाजी. कधितरि एखादे फळ खाते. ४ वाजता १ कप कॉफ़ी घेते. मग घरी गेल्यावर (७ वाजता) २ बिस्किट किंवा चिवडा खाते. रात्री ९-९.३० ला जेवते. झोपयला ११-११.३० होतात. कधितरि १०-१०.३० ल झोपायच प्रयत्न करते. पण आत मी जास्तित जास्त फळ खायचे ठरवले आहे आणि रत्रि लवकर झोपायचे आणि सकाळी लवकर उठुन चालयला जायचे पण. बघू काय फरक पडतो. वर्षा
|
Kaviash
| |
| Friday, November 10, 2006 - 10:32 am: |
| 
|
वर्षा, All The Best मला ही (http://www.lisamiraclediet.com) वेबसाईट खुप आवडली. तु पण बघ जमल तर. रोजच्या आहाराबद्दल खुप छान माहिती आहे. पित्त विषयी ची लिंक बघ. या वेबसाईट मधे Miracle Menu आणि Miracle Formula पण छान लिंक आहेत. --कवि
|
Varsha11
| |
| Monday, November 13, 2006 - 6:53 am: |
| 
|
कविता, तू दिलेली वेबसाईट खुप छान आहे. सकाळी चालणे तर चालू केले आहे. मला बेस्ट विशेसची गरज आहेच. त्याबद्द्ल धन्यवाद. वर्षा
|
Fulpakhru
| |
| Friday, November 17, 2006 - 9:15 pm: |
| 
|
वर्शा उत्तर द्यायला उशीर झाला. इथे बरेच दिवसात फ़िरकले नवते. तू सकाळी काहितरी नाश्ता करत जा. आणि चहा एवजी १ कप दूध पी नाश्ता केल्यानन्तर आन्घोळ करत जा. मी ज्या वैद्यान्कडून औषधे घेत होते ते या बाबतीत फ़ार आग्रही होते. कि सकाळी कहीतरी खाउन मगच अर्ध्या तासाने आन्घोळ करायची. ओफ़िस ला पोचलीस की परत काहि तरी फ़ळ खा. मग दुपारी जेवण. यात तुला आवडत असेल तर तु सलाड खाउ शकतेस. दुपारी चहा न पिता कोकम सरबत पी सन्ध्याकाळी घरी येताना परत काहि तरि फ़ळ खाउ शकलीस तर उत्तम. आणि रात्रि जेवण. जेवण झाल्यावर झोपताना १ कप दुधात १ चमचा साजूक तुप घालुन पी. याने पोट साफ़ राहते. पित्तात पोत साफ़ असणे फ़ार गरजेचे असते. हे सगळे सान्गणे खूप सोपे आहे. आणि करणे फ़ार कठीण आहे. सॉफ़्टवेर मधे असशील तर फ़ारच कठीण. पण पित्तवरचा सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे सतत थोड्या थोड्या वेळाने काहितरी खाणे. जास्त मसालेदार खाउ नकोस. आम्बट खाउ नकोस. तसेच सबुदाणा, बेसनापासुन बनवलेले पदार्थ, दाणे, मैद्याचे पदार्थ जास्त खाउ नकोस. साधे जेवण जेव. उपास शक्यतो करु नकोस. केलासच तर फ़ळे जास्त खा. दूध पी. खूप पथ्य आणि वेळच्या वेळि आहार हेच पितावर औषध आहे. मी ४ वर्शे खूप पथ्य पाळली, औषधे घेतली तरिही कधी तरी हातुन कुपथ्य होतच. म्हणुनच ७०% बरि झाले पन अधुन मधुन अजुनही त्रास होतोच. पित्ताकडे दुर्लक्श करू नकोस. अनुभवाचे बोल आहेत. मिही आधी खूप दुर्लक्श केले. खूप अन्टासिड खाल्ल्या. आणि मग एक वेळ अशी आली की अन्टासिड खाल्ल्याशिवाय मला जेवण ही जात नसे. पित्ता मुळे अन्नवरची वासनाच उडाली होति. तुला घाबरवण्याचा हेतु नाहि. पण ते दिवस आठवले तरी अन्गावर काटा येतो...
|
Varsha11
| |
| Tuesday, November 21, 2006 - 8:57 am: |
| 
|
हो ग मनाली, मला पण मागचा १ महिना त्रास होतो आहे. नको तो पित्ताचा त्रास. सगळ्या घरादाराकडे दुर्लक्ष होते. आता मी सगळ्यांनी सांगितलेले उपाय करते आहे. बघु काय फरक पडतो ते. तु सांगितलेले पण लक्षात ठेविन. वर्षा
|
मला pls मदत करा कोणीतरी, I am going trhough hell workout करताना मी माझा पाय sprain केला त्यावर मी aleve (अतीशय घाणेरडी गोळी आहे ही) दोन दिवसच घेतली. नी दुसर्या गोळीच्या वेळी त्याच्याबरोबर चहा घेवून लगेच झोपले. नी मला जबरदस्त acid reflux झालेय. मला Acidity हा प्रकार अजीबत न्हवता, खाण्यात तर मी खूपच जागरूक असते, खूप फळे, जेवण घेत असताना अचानक फक्त दोन aleve नी इतका त्रास झालाय नी आता आठवडाभर prelosec नी zantec घेतेय इकडच्या डॉकटरच्या सल्यानुसार. डॉकटरांनी GERD चा त्रास असेल असे सांगीतले. इतकी घाबरून गेलेय नी काहीही खाल्ले तरी पोटात नी छातीत जळजळ होते. त्यात prelosec चे disadvantage एकून घाबरलेय पुर्ण. अगदी सीने मे जलन आंखो मे पानी सारखे. jokes apart मी आज सकाळी उठल्यापासून अक्खा बीबी वाचून काढला पण मला हे सांगा की ही सर्व आयुर्वेदीक औषधे कुठून मिळतील? सुतशेखर, मोरावळा, गुलकंद
|
Suyog
| |
| Monday, March 17, 2008 - 4:55 pm: |
| 
|
for muscular sprain try rhus tox 30 4pills 4 times a day for acidity have u tried apple, panchamrut etc
|
Ashwini
| |
| Monday, March 17, 2008 - 5:56 pm: |
| 
|
मनु, थंड दुध घे सकाळ संध्याकाळ. तुला खोटे वाटेल पण icecreame खाल्लेस तर लगेच बरे वाटेल. स्ट्रॉबेरी, द्राक्षे अशी फळे खा. Apples रिकाम्या पोटी खाल्लीस तर कदाचित त्रास वाढण्याची शक्यता आहे. जेवणात साधे, वरण, चपाती, भात, तूप असेच घे. तिखट, तेलकट, खारट, लोणचे, चटण्या टाळ. गुलकंद Indian Store मधे मिळू शकेल. आणि सुतशेखर नको घेऊस, तो अम्ल गुणाने पित्त वाढले तर उपयोगी ठरतो, तीक्ष्ण गुणाने वाढले असता घेतल्यास उलटा परीणाम होईल.
|
अश्वीनी, धन्यवाद, पण खुपच त्रासले आहे, कुठली दुर्बुद्धी झाली नी अलीव घेतली. आता Argus मध्येच complaint ल्हिते त्यांची. पन हे पुर्ण बरे होते का कायम त्रास राहील? मोरावळ कुठे मिळेल इथे US ला? द्राक्षे चालतील? कारन माझे कफ नी पित्त अशी प्रवृत्ती आहे. गुलकंद कधी घेवु सकाळी का संध्याकाळी? त्रीफळा घेतले तर चालेल का? काहीही खल्ले की लागले दुखायला? एका गोळीत इतका अचानक त्रास होवु शाकतो?
|
मनु मेल चेक कर!..
|
Chinnu
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:22 pm: |
| 
|
मनु जास्तीत जास्त पाणी पी. जेवण आणि झोप वेळेवर असु देत. औषधांचा फार भडीमार करून घेवु नकोस.
|
thanks to all मी prilosec बंद केली. म्हटले बघुया natural पद्ध्तीने काय होते ते. प्राजे, धन्यवाद ग. black raisins ते supermarket मध्ये लाल छोट्या box मध्ये मिळतात तेच ना?
|
Suyog
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:54 pm: |
| 
|
प्राजे, आम्हाला पण कळु दे तुझा सल्ला. मला पण त्रास होत आहे acidity चा. मला फ़क्त milk of magnesia घेतल्यावरच बरे वाटते.
|
milk of magnesia कुठे मिळते? प्राजक्ता लिहिलच पण तीने हेच सांगीतले की रात्री black raisins सोक करायचे १ glass भर पाण्यात नी दुसर्या दिवशी उठल्या उठल्या ती चावून चावून रेसीन खावून तेच पाणी प्यायचे
|
एक ग्लास पाण्यात ८ ते १० काळ्या मनुका भिजत घालाव्या काहि तास भिजल्यावर (रात्रि भिजत घालुन सकाळी) आधी मनुका चावुन खाव्या नंतर मनुका भिजवलेले पाणी प्यावे.. हा घरगुति उपाय मावशिने सुचवला होता माझ्या..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|