|
dev2{maarutiche bajara.nga baaN stotra vaachaa tyaane khup pharaka paDato.gugal war miLel.visheshataa mulaakhateelaa jaataanaa vaachaa. anubhav saa.ngaa.}
|
मारुतिचे बजरंग बाण स्तोत्र वाचा त्याने खुप फरक पडतो.गुगल वर मिळेल.विशेशता मुलाखतीला जाताना वाचा. अनुभव सांगा.
|
Rajabhau
| |
| Monday, July 30, 2007 - 5:11 am: |
| 
|
रुनी, तुला नेराश्याचा त्रास आहे का?
|
Pancha
| |
| Monday, July 30, 2007 - 4:01 pm: |
| 
|
Rajeev मला असे म्हणायचे होते कि जर दोन सारखे पर्याय असतील तर कुठला निवडावा. उदा. if you have two similar marriage or job proposals, or deciding about admission after 12th std etc. I am sure most of us face such issue soemtime in life.
|
मला तेच म्हणायचे आहे आधी मन शांत कर मग आपोआप मनाचा कौल मिळेल.द्विधा मनस्थिती म्हणज़े मनाची ताकद कमी पडते.
|
मला प्रवेशाच्या वेळी अडचण आली होती १९९१ मध्ये.मेकानिकला जावु की सन्गण्का कडे जावु.त्यावेळेस सन्गणकाची फाराशी माहीती नव्हती.शेवटी मी निर्णय घेतला कहीही होवो संगणकच आणि शेवटी मला फायदा ज़ाला.
|
राजीव, तेंव्हा तू ते बाणस्तोत्र वाचले होतेस का? तू स्तोत्र वाचत असताना तुला कळले का की संगणकच घे म्हणून?
|
Pancha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:35 pm: |
| 
|
सव्या, Rajeev20039 धन्यवाद. पण अजुन काही योग्य मार्गदर्शन मिळाले नाही बुवा. इतरांचे काही अनुभव , सल्ले ?
|
जॉब... आपल्याला work satisfaction जास्त महत्वाच की money satisfaction ते आधी ठरवावे. कधी कधी या एकाच प्रश्णाच्या उत्तराने निर्णय घेता येतो. अजून काही मुद्दे... work culture, formal informal dress code, late sitting, off day work frequency, proper place for lunch, chances for extra activities/social activities by company, conveyance after late sitting, sitting-lighting arrangement etc etc. so many things to consider. normally I always jot down on paper the +ve and -ve points and compare the options.(not ony about job). I use point system sometimes to weigh each point. after 12th is extremely subjective qn. my current opinion is choose any graduation you like to do, and then come in software by hook or crook marriage, I have no exp. but should be weigh the options. actually, if you write the situation, it will be easiest. cause every point is also subjective in each option.
|
बजरंग बाणाचा माझा अनुभव चांगला आहे. एक ताकद वाटते. तसे मी कशासाठी असे वाचले नाही पण दर मंगळवारी ११ वेळा वाचावे. ज्यास्त प्रभावी आहे मंगळवारीची मारुती पुजा than शनीवारी.
|
Runi
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:59 am: |
| 
|
राजाभाऊ, नाही मला आता नैराश्याचा त्रास नाही. पण मला डिप्रेशन आहे हे कसे ओळखायचे ह्याबद्दल कुठे चांगली माहीती मिळेल.
|
Pancha
| |
| Wednesday, August 01, 2007 - 10:33 pm: |
| 
|
द्विधा मनश्थितीत बजरंग बाण वाचुन मनाचा कौल मिळतो?
|
सव्या,त्यावेळेस मला स्त्रोत्र माहीत नव्हते.
|
Rajabhau
| |
| Thursday, August 02, 2007 - 10:19 am: |
| 
|
रुनी,डिप्रेशनची व्यक्ती एकदा तरी आत्महत्या कराण्याचा विचार बोलुन दाखवते.
|
Rajabhau
| |
| Thursday, August 02, 2007 - 10:22 am: |
| 
|
रुनी, या आधी डिप्रेशनचा त्रास होता का?
|
Upas
| |
| Thursday, August 02, 2007 - 3:45 pm: |
| 
|
पंचा.. मन शांत करणे अगदी महत्वाचे.. आणि मी काही वेळा स्वतः एक प्रयोग करून पाहीलाय.. त्या त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शक्य तितकी inputs जमवायची.. कागदावर पर्यायांचे columns बनवायचे आणि प्रत्येकाचे inputs reqd, pros & corns जेवढे जमेल तेवढे लिहून काढायचे.. प्रत्येक option चा स्वतंत्र विचार करता यायला हवा.. त्यासाठी foresight निर्माण होणे आवश्यक.. ह्यात कागदावर लिहीणे महत्त्वाचे.. तुम्हाला काय हवय हे जेवढं अधिक clear होत जाईल तेवढं मार्ग निवडणं सोप्प जाईल.. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सगळे निर्णय हे कालसापेक्ष असतात त्यामुळे त्या काळात आणि परिस्थितीत आपल्या सद्विवेकबुद्धीला काय निर्णय पटतो हे बघायचे.. आणि एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम सुद्धा रहायला हवं.. पश्चातापाची भावना दूर ठेवून आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्या काळात आणि परिस्थितीत योग्य निर्णय घेतला हे समाधान असायला हवे! अजून एक म्हणजे तुम्ही किती वेळ लावता निर्णय घ्यायला हे.. निर्णय घ्यायची घाई सुद्ध करू नये आणि फार लांबणीवर सुद्ध टाकू नये.. बुद्धिबळाचा डाव हे एक उत्तम उदाहरण आहे!
|
Runi
| |
| Thursday, August 02, 2007 - 9:50 pm: |
| 
|
राजाभाऊ, मला डिप्रेशनचा त्रास होता की नाही माहीत नाही मला पण एकदा मी TV वर एका डॉक्टर्ची dipression बद्दल मुलाखत बघत होते त्यात त्यांनी काही लक्शणे सांगीतली होती. तेव्हा मला वाटले होते की अरे यातुन मी गेलेय की. नंतर बराच वेळ गेल्यानंतर सगळे ठिकच होते अणि आपण सावरतो. तेव्हा ती मुलाखत बघुन मला वाटले की आपल्याला किमान एवढी तरी माहिती हवी की आपल्याला किंवा आपल्या आजुबाजुच्या कोणाला मदतीची गरज आहे हे तरी निदान कळले पाहीजे. म्हणजे डॉक्टर कडे जायला.
|
Rajabhau
| |
| Friday, August 03, 2007 - 4:34 am: |
| 
|
रुनी, तुला जर कशातच रस वाटत नसेल आणि उत्साह वाटत नसेल तर ती डिप्रेशन ची लक्शणे आहेत.
|
Pancha
| |
| Friday, August 03, 2007 - 5:33 am: |
| 
|
Upas धन्यवाद. हे लिहीतांना emotional न होता unbias द्रुष्टिकोनातुन लिहीने महत्वाचे आहे, नाहितर जे लिहिले ते सुध्हा सारखे बदलत राहिल, आणि निर्णय घेणे कठिण होइल, ह्याकरता काही उपाय?
|
Avv
| |
| Friday, August 03, 2007 - 11:19 am: |
| 
|
pancha, in addition to making columns and writing down points etc. (it works i dont deny that). but sometimes its not enough. we have to keep in mind that life is not a maths equation. even after putting down all the points impartially we do not seem to be convinced. then may be our inner self is saying something which we cant figure out. then give yourself some time. to trust your sixth sense. try to calm down your mind. sometimes some distraction also helps. the decision emerges on its own. but you got to be completely honest with yourself. if you have a trusted friend/parent they also offer some valuable advice. so talk it out. ask someone to play a devils advocate to clarify your position. and as far as matters of heart are concerned intuition/instinct guides you well.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|