हे सगळे वातामुळे होणारे आजार आहेत... आणि या दिवसात शरिरातिल वात वढल्याने हा त्रास जणवतो.. इतर वेळि पण कधि कधि असे होउ शकते.. जसे कहिना smimming च्या वेळेस होते... यावर खत्रिलायक उपाय म्हणजे.. सुखोष्ण तेलाने मालिश करणे.. खरे तर या दिवसात सर्वान्गाला मालिश केलि तर उत्तम च आहे.. म्हणुनच आपल्याकडे अभ्यन्ग चि सन्कल्पना होति..
|
धन्यवाद सुयोग मनकवडा. सुखोष्ण म्हणजे कोमट म्हणायच आहे ना? (का सुखोष्ण हे तेलाच नाव आहे? ) बदाम तेल, ख़ोबरेल तेल, यापैकी काहि वापरु शकते का?
|
नाही सुखोष्ण तेलाचे नाव नही... सुखोष्ण म्हणजे आपल्याल सोसेल तेवढे आणि सुखद वटेल तितके गरम.. हो कोमट म्हणु शकतो... कोणतेहि तेल वापरायल हरकत नाही... खोबरेल पण चलेल... मालिश करणे महत्वाचे.. त्यातल्या त्यात हल्लि थन्डि असल्याने थोदेसे गरम तेल म्हणजे गुणधर्माने गरम, जसे तिळाचे किन्वा बदामाचे पण खोबरेल लवले तरी उत्तम.. मी बर्याच वेळा TV पहात पहात खोबरेल तेल लावतो..
|
पुन्हा धन्यवाद. एक डाउट आहे. माझ्याकडे जे बदाम तेल आहे त्यावर एक्सपायरी डेट दिली आहे. आयुर्वेदिक औषधा ना तर एक्सपायरी डेट नसते ना? एक्सपायरी डेट उलटून गेलेल तेल वापराव का?
|
Ashwini
| |
| Tuesday, December 12, 2006 - 3:25 pm: |
| 
|
चालेल. तेलं जनरली लवकर खराब होत नाहीत. वास घेउन पाहा. मनकवडाने सुचवलेले उपचार योग्य आहेत. त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल. तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल.
|
Manakawada
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:20 am: |
| 
|
वाह, आता अश्विनी आली म्हणजे माहितीचा खजाना बाहेर पडेल... अश्विनी, कधी वेळ मिळाला कि आयुर्वेदातिल वनस्पती आणि इतर पदार्थंचे गुणधर्म सांगणारा bb टाक ना प्लिज
|
Abha
| |
| Monday, December 18, 2006 - 7:04 pm: |
| 
|
Receding gums var kahi aurvedic upay ahe ka? Please mahiti asel kunala tar sanga.
|
Satishm27
| |
| Tuesday, December 19, 2006 - 2:41 pm: |
| 
|
हा खरच एक "उपयोगी" BB आहे....इथे अनेक जण खूप उपयोगी,अभ्यासपुर्ण माहीती share करत आहे त्याबद्दल त्याकरिता "मायबोली"करांचे अन इथे माहीती share करनार्याचे धन्यवाद व अभिनंदन!!!!! एक उपयोगी website ......... http://www.naguhelp.com/home%20remedies.htm
|
Suhasini
| |
| Thursday, December 21, 2006 - 11:26 am: |
| 
|
माझी मुलगी १० वर्षांची आहे. तिला लहानपणी बाळदम्याचा खूपच त्रास होता त्यावेळी तिला high antibiotics दिल्या गेले. पुढे तिचे दुधाचे दात पडल्यावर जे permenant teeth आलेत त्या पैकी काही दातांचा रंग हिरड्यां मधून बाहेर येतानाच पिंगट डाग असलेला होता. कितीही स्वच्छ ब्रश केला तरी हे २ दात फारच विचित्र दिसतात. डेन्टिस्ट चे म्हणणे आहे की, high antibiotics मुळे दातांचे enamel weak झाले आहे.त्यामुळे ते दात तसे दिसताहेत. प्लीज कुणी मला यावर काही उपाय सांगु शकेल काय?
|
दात घासणे हे जर त्रिफ़ळा चूर्ण आणि हळद वापरून केले तर समस्या दूर होइल.
|
Neeta_m
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:26 pm: |
| 
|
Hi Ashwini, Potpatta ha pot sutnavar kitpat useful ahe? Mazi delivery houn 4 months zale. Is it too late to use it? Please let me know. Thanks.
|
Dhanu66
| |
| Friday, February 09, 2007 - 6:52 am: |
| 
|
नमस्कार, वरचेवर होणारया सर्दी खोकला आणी कफ़ा साठी काय करावे हे कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद
|
Savani
| |
| Tuesday, February 27, 2007 - 5:40 pm: |
| 
|
मध्यंतरी मी वावडिंग आणलय. पण मला माहित नाही त्याचा नक्की कशासाठी उपयोग करायचा. कुणाला माहित असेल तर सांगा. आश्विनी, कशावर औषधी उपयोग आहे का त्याचा? प्रश्नाचा बीबी कदाचित चुकला असेल. कळलं नाही कुठे विचारू ते.
|
Ashwini
| |
| Tuesday, February 27, 2007 - 6:02 pm: |
| 
|
वावडिंग जंतावर, कफावर आणि बुद्धी वाढवण्यासाठी वापरतात.
|
Savani
| |
| Wednesday, February 28, 2007 - 6:26 pm: |
| 
|
अश्विनी, मग आता कसं द्यायचं ते पण सांगतेस का? माझा मुलगा आता पावणेतीन वर्षाचा आहे. थंडी, कफ़ अधुन मधुन असतोच त्याला. तर त्याला कसे देता येईल ते.
|
Zuluk
| |
| Monday, June 18, 2007 - 8:40 am: |
| 
|
माझ्या वडीलान्च्या डोळ्याला रान्जन्वाडी आली आहे. त्यामुळे त्यान्ना डोळा नीट उघडता येत नाही. ते सध्या भारताबाहेर आहेत. मेडीकल इन्शुरन्स नसल्याने त्याना डॉक्टर कडे जाता येत नाही. रान्जन्वाडी बरी होण्यासाठी कोणाला काही घरगुती उपाय माहीत आहेत का? रान्जन्वाडीला इन्ग्लिश मधे काय म्हणतात? ते समजल्यास मी नेट वरही शोधू शकेन.
|
zuluk, खरिक असेल तर दुधत खरकेचि बी उगाळुन लाव रान्जणवाडी कमी होते If u r in US get visine eye drops to relieve eye itching along with kharik bee that will help
|
Shyamli
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:43 pm: |
| 
|
ashwini aahes kaa ga? ag maajhi lek padalee baai aattaa aaNi paay muragalaay chaaMgaalch ( gudghyaajaval dukhatay joraaat mhane kaay laau ga? te raktchanda kaay kaays aai laavaaychi paan aattaa kaahich dhad aathavat nahaiye malaa jaraa patakan kuni saaMgalaa kaa?
|
Sahi
| |
| Thursday, July 05, 2007 - 7:24 pm: |
| 
|
अश्वीनी, माझ्या मुलीला मान्डीवर अनी गालावर असे पान्ढरे पुरळ आले आहे खुप दिवसापासुन. काही त्रास नाही पण ते जन्ताचे असु शकतात असे एक व्रुध्द बाइ म्हणाल्या सो काय करु डाक्टरच्या क्रीमने उपयोग फ़ारसा झाला नाही. हेल्प
|
Preetib
| |
| Thursday, July 05, 2007 - 8:51 pm: |
| 
|
Hi Ashiwini, recently there is small white patch on my face on my cheek..so what should do in order to minimize it
|