Anupama
| |
| Monday, November 27, 2006 - 5:44 pm: |
| 
|
Rakhma, www.babycenter.com ya site var register kar tyachedar aathavadyache pregnancy updates yetat. Lagechach prenatal vitamins suru kar. Dr. ni sangayachya aadhi pan tu otc prenatal vitamins suru karu shakates. Khanyapinyamadhye tuna,sushi, tiramisu,soda coffee ya goshtinpasun lamb raha.
|
Rakhma
| |
| Monday, November 27, 2006 - 8:48 pm: |
| 
|
thanks Disha..mi pahate Indian Store madhe jaun... anu...ghein ha...also mi Dr. la pan fone kala hota tine suddha mala Prenatal OTC ghyala sangital... Vegeterian aslya mule...Sushi mase no problem.....Coffee nahi pan chaha ghete donda...chalto ka?? Thanks ga...tumhi sarvani khoopach madat keli....
|
Avv
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:53 am: |
| 
|
रखमा, आपले रोजचे जेवण ज़ेवावे. खूप मसालेदार, तळकट, प्रोसेस्ड पदार्थ तसेच अति गोड पदार्थही खाऊ नयेत. गोडापेक्शा ताजी फळे खावीत. बाकी वंशवेल मधे वाचावे. पाणी भरपूर प्यावे. पोट साफ रहाते. चालण्याचा व्यायाम छान. रोज थोडे बदाम, अक्रोड, सुके अंजीर फुटाणे अधून मधून खावे. आनंदी रहावे. ताणतणाव टाळावेत.
|
Disha013
| |
| Tuesday, November 28, 2006 - 3:19 pm: |
| 
|
ए रखमा, ते मी लिहिलेले DILL SEEDS असे वाच.....स्पेल्लिन्ग मधे गल्लत केलिये मी... आता बघितले....सोरी
|
Rakhma
| |
| Tuesday, November 28, 2006 - 3:56 pm: |
| 
|
Karun pahate...ani ek don diwsat sangen...kesar ani doodh ghetlyane bal gore hote mhantat...khara ahe ka????asel tar kiti ghave...mhazhya sasu ne sangitla...pan war wachla ki ushnata hote kesar mule...kay karu... (sorry haan farch agau pana ani prashna vicharte) Ani ho ithe naralache (Shahalache pani) kuthe milte? Mi tar fakta canned pahila ahe...
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 28, 2006 - 4:07 pm: |
| 
|
हो केशर तर उष्ण पडतं! आता दुध केशर आईनी प्यायलं की बाळ गोरं होण्याबद्दल... काय फरक पडतो नसेल गोरं तर? आपलं बाळ तर काळं गोरं, चपटं कसही गोजीरवाणंच असतं! (रंग पण हेरीडीटरी आहे. तो केशर दुधानी बदलणार नाही. At the time of conception, it has already been encoded in the genes )! शहाळंपाणी ताजं फार व्वचित मिळतं. टिन्ड पाणी पिण्यापेक्षा न प्यायलेलं बरं!
|
Rakhma
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:14 pm: |
| 
|
Tyana kalji ahe tyanchya gharanya war jail mhanun....ha ha ha ha ha .....
|
Manakawada
| |
| Wednesday, November 29, 2006 - 8:41 am: |
| 
|
हं पण FYI केशर + दुधाने बाळ गोरे होते हे एकदम खरे आहे..
|
Avv
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:24 pm: |
| 
|
केशर गरम पडू शकते. तेव्हा एकच काडी घ्यावी दुधातून. शतावरी कल्पामध्ये केशरवेलची युक्त मिळतो. तो जास्ती बरा. रोज एक संत्रे खाल्याने पण फायदाहोतो. आजच्या मधे मैत्रीण सदरात चांगली माहिती आली आआहे.
|
Disha013
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:56 pm: |
| 
|
पण इथे genes imp. असतात असे मला वाटते. अमेरिकन्स कुठे घेतात केसर
|
Rakhma
| |
| Wednesday, November 29, 2006 - 8:46 pm: |
| 
|
Kiti khara kiti khota devalch mahit kaay ahe te...nahi tar sasubaina mahit... ani he Shatawari kalp kuthe milel...mazha gases cha tras kahi kelya kami hot nahi ahe...Dr. mhante...khoop chala...office madhe kasa shakay..sarkha sarkha uthna....tari mi sandhyakali ghari gelya war 30 min chalte...lunch hour la 30 min chalte...baas nahi bahutek te....konala zhala hota ka gases cha tras?? kaay upay kela....
|
Poorva
| |
| Monday, December 11, 2006 - 6:37 pm: |
| 
|
mala first trimester madhye khup tras hota gases cha. Mi officemadhye taath basayala lagale prayatna karun (aaine suchavale) kharach tras gela.
|
Ria
| |
| Tuesday, January 09, 2007 - 6:30 pm: |
| 
|
maza first trimester ahe.mee bus/train nee travel kele tar kahi problem nahi na??
|
Shilpag
| |
| Wednesday, March 14, 2007 - 11:13 am: |
| 
|
first trimester मध्ये सगळ्याच बाबतीत काळजी घ्यावी कारण तेव्हा pregnancy मध्ये harmonal changes खूप होत असतात आणि ते तुमच्या शरीरसाठी नवीन असतात. 3 months later, 2nd and 3rd trimester मध्ये तुमचे शरीर preg तील बदलासाठी used to असते. train/bus चा प्रवास no problem but avoid big pot holes and try to travel on good road for all 9 months. Look at pregnancy as a changed journey of your life and try to enjoy it as much as u can that will help you baby to grow physically, mentally and spiritually !
|
hi, i want to ask a question... is it safe to concieve after the age 30yrs..of female..if the one has a child already?
|
शस्त्रोक्त माहितीपर पुस्तके आवडीने वाचायची आवड असल्यामुळे, त्या आधारावर खालील माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत आहे! पहिलं मुल व्हायचं असेल, आणि जर ते तिशीनंतर झालं तर गर्भारपण, बाळंतपण थोडं कठीण जातं म्हणतात. पण आधी जर एक मुल असेल तर तिशीच्या वेळी दुसऱ्या अपत्याच्या वेळेस फारसा त्रास होत नाही असं म्हणतात. अर्थात, हे झाले सर्व जनरल नियम. शेवटी गर्भारपण, बाळंतपण या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेत. आपला, (अविवाहीत!) तात्या.
|
Kaviash
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:57 am: |
| 
|
माझा पाचवा महिना चालू आहे. आत्तापर्यॅत १० किलो वजन वाढल आहे. माझ जेवण वाढलेले नाही. मी फळ जास्त खाते आणि पाणी पण खूप पिते. रोज ३०-४५ मिनीटे चालते. तरीही वजन वाढत आहे आणी साइज़ सुद्धा. Any tips?
|
Zakasrao
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:18 am: |
| 
|
कविता, अशा वेळी ११ किलो पर्यंत वजन वाढणं हे नॉर्मल समजल जातं. त्यामुळे फ़ार tension घेवु नका. तुमचा डॉक्टर तुम्हाला वेळेवेळी योग्य सल्ला देइलच.मनातल्या शंका त्याना विचारा. रोज चालणे सुरु ठेवा. आणि फ़ळ खाणं हे चांगल आहे.फ़क्त तेल,तुप फ़ार खाण्यात येणार नाही याची काळजी घ्या. तुप एखादा छोटा चमचा ठिक आहे. त्यापेक्षा जास्त नको. पाणी भरपुर पिताय ही खुप चांगली गोष्ट आहे. आणि चौरस आहार जेणेकरुन शरीराच्या सर्व गोष्टीची गरज भागली जाइल हा हवाच.
|
Swa_26
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:38 am: |
| 
|
माझ्या वहिनीला आता चौथा महिना लागलाय. २ दिवसांपुर्वी डॉक्टरांकडे जाउन आली, तर डॉक्टरने सांगितले की, शरिरात रक्त कमी आहे. तर त्यासाठी काय आहार घ्यावा तिने?
|
Zakasrao
| |
| Thursday, May 17, 2007 - 9:13 am: |
| 
|
स्वाती वंश वेल नावाच मालती कारवारकरांच एक पुस्तक आहे. त्यात खुप छान माहिती दिली आहेच. शिवाय अजुन एक पुस्तक आहे त्याच नाव आठवत नाहिये पण उद्या नक्की सांगेन. बहुतेक रत्ना दातार असे नाव आहे लेखिकेच. उद्या सांगतो. खाली एक लिन्क देतो तेथे जावुन बघ. त्यातील माझी एक पोस्ट वाच त्यात बरीच माहिती आहे आहारा विषयी. कविता तुम्ही पण वाचा. /hitguj/messages/103383/93902.html?1172941446 आणि अशा वेळी आईची तब्येत व्यवस्थित असेल तर पुढे काही त्रास होत नाही. त्यामुळे डॉक्टर ला बोलुन सर्व शंका मिटवुन घ्याव्यात शिवाय त्याना आहारासाठी विचाराव. रक्त वाढीसाठी डॉक्टरने सल्ला दिला असेलच ना? वरील लिन्क वर माहिती आहेच पण एखादा पदार्थ खाल्ल्याने काहि प्रॉब्लेम होतो का हे पहावे आणि त्यासाठी हि डॉक्टरचा सल्ला घ्यावा. ह्या सर्व दिवसांमधे डॉक्टर तुमचा मित्र झाला पाहिजे. तो तुमच्या प्रकृतीनुसार सल्ला देइल तो प्रमाण मानावा. त्यामुळे डॉक्टरीण असेल तर जास्त चांगले. चांगले संभाषण होते व स्त्रिया अगदी नीट पणे बोलु शकतात त्यांच्या प्रॉब्लेम्स विषयी.
|