|
Sas
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:20 pm: |
| 
|
मागे मी माझ्या पायांच्या दुखण्या बाबत विचारल होत. लहनपणा पासुन माझे खुप पाय दुखतात म्हणजे पायात खुप अशक्त पणा जाववतो व उभ रहाता येणार नाही , चालता येणार नाही वाटत ईतके पाय गळाल्या सारखे (निर्जिव) वाटतात. सकाळी जाग आल्यावर आता आपल्याला उठता येणार नाही अस वाटत पण उठल की काम होतात. मला पाठ-दुखिचाही त्रास होता पण नंतर काही वर्षे तो बंद झाला. अमेरिकेतल्या Doctor ला दाखवुन झाल त्यांच्या म्हणण्या प्रमाणे हा स्नायुंचा त्रास आहे ज्यावर काही उपाय नाही. (Muscular Problem with our any cure or medicine) ह्या त्रासात काही काळ बर वाटत पण काही काळाने परत त्रास सुरु होतो, हवामानात बदल झाला तरि त्रास सुरु होतो. थंड हवे मुळे ही त्रास होतो. स्नायुंवर जास्त वा थोडाजरी ताण पडला तर हा त्रास होतो. जरा जास्त कठिण व्यायामानेही स्नायुंवर ताण पडतो. मला सतत च्या ह्या दुखण्याने खुप निरुत्साही व अशक्त वाटत. अश्या प्रकारचा त्रास कुणाला असेल तर Please share your experience. मागे मला या वर मला मायबोलिकरांनी खुप मदत ही केलि होती पण तेव्हा मी Doctor ला दाखवल नव्हत. आता मला काय Problem आहे I know & I really need help in this regard. Thanks in advance.
|
सास, एकंदरित तुझे सगळे post वाचुन तुला वाताचा त्रास आहे असे दिसते आहे... तसेच हवामानत बदल झाला तरि तुला त्रास होतो आणि हे खूप years पासुन आहे... यावर सोपा घरगुती उपाय म्हणजे तिळाच्य कोमट तेलने मालिश करत जा... पहिले थोडे weeks रोज कर.. तसेच पायान हि मसाज कर कोमट तेलाने.. आहरत calcium चे प्रमाण वाधव... आणि हा बराच जुना असल्याने, मला वाटते कि तज्ञ doc ना दखव..
|
Ekmulgi
| |
| Saturday, April 07, 2007 - 11:38 pm: |
| 
|
SAS, I would like to suggest two things 1. try Strength training exercises, upper and lower body, with free weights. If you go to gym they have some equipments as well.. 2. have you consider going to chiropracter? They work on your CNS (central nervous system) basically, doc will check your spine and see if there is any pressure on your nerves which goes to your legs and by relising the pressure you will feel better.. If you need any more help..I am more than happy to help.. Take care.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|