|
Sas
| |
| Wednesday, February 14, 2007 - 5:41 pm: |
| 
|
घश्यात जळ्जळ होणे, दुखणे याची कारणे काय व यावर उपाय काय? मला वारंवार हा त्रास होतो इतका की माझी बोलती बंद होते व हाताने गळा घरुन (किंचितसा दाबुन धरावा लागतो) ठेवला तरच बर वाटत. खातांना तर खुप त्रास होतो, पाणी गिळतांना ही वेदना होतात. गळाल्या सारख वाटत ईतका अशक्त्पणा येतो. कानात काहितरि टोचतय अस वाटत. Please Help. घश्याची काळजी यावर माहीती मिळाली तर खूप मोठी मदत होईल.
|
sas, काळजी घेण्याचे साधेच उपाय घशाला आराम हवा असेल तर मी मिठाच्या पाण्याने गुळण्या करते रात्री मी गरम दूध हळद टाकून घेते. अर्थात तज्ञांना दाखवून तपासणी करून घेणे उत्तम. थकवा येण्याचे मूळ कारण कळले तर बरे नाही का ? पाय पण दुखतात म्हणतेस म्हणुन आवर्जून सान्गावेसे वटले....
|
Prady
| |
| Friday, February 16, 2007 - 5:05 pm: |
| 
|
आधी डॉक्टरांची appointment घे. नीट तपासणी करून घे. प्रयोग नकोत काही.
|
Sas
| |
| Thursday, February 22, 2007 - 9:35 pm: |
| 
|
इथल्या Dr. Worst अनुभव आला. पहिली गोष्ट Dr. कडे साध बसण्याची सोय नाही. आमच 'कायझर' issurance आहे. त्यांच्याच Dr. कडे गेलो पण त्या cabin मध्ये बसण्याची हि सुविधा नाही. Dr. ची १०-१५ मिं वाट पाहिल्यावर Dr. फक्त १५ मी. येतो/येते व सारख घड्याळा कडे बघत बोलते no attention to us. १५ मी. माझ निट बोलुनहि झाल नाही की माझा काय problem आहे. Boold-Urine test आमच्याच सांगण्या वरुन Dr. recommend केल्या. Muscular problem with NO solution म्हणुन Maater बंद केला .
|
Sas
| |
| Thursday, February 22, 2007 - 9:45 pm: |
| 
|
दुसर्या Dr. अनुभव: ईथल्या Dr. ना काय खाव काय खावु नए तेही सांगता येत नाही, घरगुती उपाय म्हणजे समजा काहि झाल दुखत-खुपत असल आणी घरात औषध नसल तर त्यावेळे पुरत आपण काय कराव हे ही सांगत नाहित (खोकल्यावर हळदिच दुध वै.). नुसती महागडि औषधांची यादि Side effect सोबत. I m Allergic to Allopathic medicines but मी औषध घेतल Dr. आग्रहा खातर आणी जास्त त्रास झाला मला.(दुसरे नवे त्रास) म्हणुन इथे विचारल.
|
Prady
| |
| Monday, February 26, 2007 - 8:21 pm: |
| 
|
तुझ्या insurance plan वर जवळपास कुणी देसी dr असेल तर बघ. बर्याचदा देसी Doc ला आपण नीट explain करू शकतो. आणी पथ्यपाण्याचं योग्य मार्गदर्शन पण मिळतं. जर त्रास जास्त होत असेल आणी जर तुझ्या दुखण्याची history असेल तर तुझ्या भारतातल्या Dr. ला सुद्धा तु इथल्या Dr. बरोबर डिस्कस करायला सांगू शकतेस. माझ्या बहिणीचे काही complicaions झाले होते तेव्हा ईथल्या Dr. ने तिच्या India मधल्या Dr. शी तिची केस discuss केली होती. माझा अत्तापर्यंतचा अनुभव असा की इथे diagnosis करायला थोडा वेळ घेतात. सगळ्या चाचण्या करून मगच निदान करतात. गेल्या september मधेच मी मोठं आजारपण काढलं. सुरवात अशीच घसा दुखी, डोळे सुजणं वगैरे प्रकारातून झाली. आठवडाभर अंगावर काढलं. पुढे Dr. त्यांची तपासणी आणी निदान होईपर्यंत भरपूर त्रास भोगला. तुला घाबरवायचा हेतू नाहीये इथे. पण प्रत्येक ठिकाणची procedure वेगळी असते.ईथली हवा, राहाणीमान,ह्यात कधी कधी आपण आपल्या देशात न ऐकलेली सुद्धा infections फेस करावी लागतात. म्हणून म्हण्टलं प्रयोग नकोत. वेळच्या वेळी तज्ञांचा सल्ला घे. हवं तर तुझ्या भारतातल्या Dr. चा सल्ला घे. अंगावर तर अजिबात काढू नकोस.
|
Chaava
| |
| Friday, September 14, 2007 - 11:24 pm: |
| 
|
difficulty swallowing, ringing in ears, sounds like thyroid problem. Do you have any of follwoing symptons: Cold hands and feet, low body temperature, sensitivity to cold, a feeling of always being chilled, headaches, insomnia, dry skin, puffy eyes, hair loss, brittle nails, joint aches, constipation, mental dullness, fatigue, frequent infections, hoarse voice, ringing in the ears, dizziness, loss of libido, and weight gain, which is sometimes uncontrollable. If so, I would see endocrinologist and get TSH levels checked.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|