हे बघ इथे आहे: ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्/cगि-बिन्हित्गुज्शोवगि?त्प्c=१०३३८७&पोस्त्=८९८८१२#PऑSट९८८१२
|
आभा, ही लिन्क चेक कर... याच बिबी वरची आहे... /hitguj/messages/103387/120228.html?1165836560
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 8:47 am: |
| 
|
अरे चंदन तेल म्हणजे फ़क्त चंदनाचा भाव नसतो त्याला गुणही आहे चंदनाचा. मी गेली ५-६ वर्ष वापरतेय. डागाचे चंदन तेल त्यात बाकीहि ब-याच औषधी वनस्पती आहेत जसे माका, नागरमोथा वगैरे आणि कापूर सुध्दा............. पण हे गरम करुन लावलेले चालते का?? बहुतेक करुन चालत असेल कारण तेल गरम करुन लावले की ते त्वचेत लवकर मुरते........तुला काय वाटते?
|
हो भाव म्हणजे मल तेच म्हणयचे होते... भाव म्हणजे किंमत नहि म्हणत आहे मी... एखद्या गोष्टिला दुसर्याच्या भाव देणे म्हणजे त्यावर संस्कार करुन त्याचा भाव देणे.. e.g. अग्निसंस्कार हो चालत असावे... नक्की नाही महित
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 9:55 am: |
| 
|
मनकवडा, तु काय करतोस?? जरा माहिती दे रे तुझी........ म्हणजे तुला एवढी औषधे कशी माहित??
|
Manakawada
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:30 am: |
| 
|
मी संगणक अभियन्ता आहे... software engineer हं आणि औषधे महिती म्हणजे, मला यात interest आहे.. करण मी याने एकदम दुर्धर आजारत पण फ़रक पडलेल पहिला आहे... किन्वा असे म्हणु शकतो कि विश्वास आहे अयुर्वेदात आणि जर, प्रत्येक पदर्थाची महिती त्यचे गुणधर्म,विपाक, etc ने लक्षात ठेवली तर कळते कि कुठे काय वापरायचे... थोडे वाचलेस कि तुला पण कळेल...
|
Manakawada
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:31 am: |
| 
|
आणि सध्या जरा काम कमी असल्याने मायबोली वर यायला मस्त वेळ मिळतो
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:47 am: |
| 
|
अरे मला ना २-३ वाजता खुप भुक लागते. काहि office मध्ये खाउ शकू आणि जे पौष्टिक असतील असे काहि सांग ना...............
|
Manakawada
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:55 am: |
| 
|
२ - ३ ला भुक लागते म्हणजे तु दुपारचे जेवण नीट करत नसणार... १२:३० - १ ला नीट जेवण कर आधी... आणि ४-५ ला भुक लागलिच तर चहा,तेलकट snacks खाण्यापेक्शा fruits, juice घे जर तुमच्या canteen मध्ये मिळत असतिल तर... नाहितर जमले तर घरी मुगाचे लाडु करुन इकडे आणुन खा किन्वा जमला तर सुकामेवा खा... btw mod या post इकडुन हलवेल.. हे केसांसाठी आहे ना बिबी
|
Aabha1
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:02 pm: |
| 
|
Manakawada , sakhi, Thanks, Mi he sagle upay nakki karun baghin.
|
A_sayalee
| |
| Friday, December 15, 2006 - 2:44 am: |
| 
|
सखी, कुठल्या कम्पनीचे चन्दन तेल वापरतेस केसांसाठी सांगतेस का जरा?
|
Maku
| |
| Friday, December 15, 2006 - 4:46 am: |
| 
|
sakhi माला एक सन्ग ना की मेथीची पाने फ़क्त mixer मधुन वातायची का. अनी मग त्यचा रस केसाना लावयचा का. अनी किति वेल थेवावे.
|
नमस्कार मनकवडा, माझी ५ महिन्याची मुलगी आहे. आणि मला ती झाल्यापासुन कोण्ड्याचा खुप त्रास होतो आहे. मी डॉक्टर कडे पन जाऊन आले पण त्याच म्हणणे आहे की माझा कोन्डा जाणार नाही. मला एक शाम्पु दिला आहे.. 'निझराल'. पण मला काहिही फ़रक जाणवत नाही. मला आ मध्ये शिकेकाई पण मिळणे शक्य नाही. काहिही अगदी घरघुती उपाय आहे का? आधीच धन्यवाद.
|
Sakhi_d
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:26 am: |
| 
|
सायली मी डागा ह्या कंपनीचे चंदन तेल वापरते. गेली ५-६ वर्ष. आणि मकू, मिक्सर मधे पान वाटून त्याचा रस काढायचा. केस धुवायच्या आधी साधारण अर्धातास लावून ठेवायचा. पण केस लगेच shampoo ने नाहि धुवायचे. शिकेकाई किंवा रिठ्याने वैगरे धु. पण भरपूर पाण्याने धू नाहितर केसांचा रस पुर्ण निघत नाही आणि केस खुप चिकट होतात.
|
Sakhi_d
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:28 am: |
| 
|
हो रे मनकवडा माझ्या लक्षातच नाही आले हा केसांच बीबी आहे. पण मग हे कुठे लिहू?
|
स्मिता, delivery नंतर असा त्रास होउ शकतो... ही लिंक चेक कर... वर दिलेली आहेच..तिच देतो आहे /hitguj/messages/103387/120228.html?1165836560 कापुर लावुन बघ,लगेच effect होतो... आणि shampoo लावायचे आधी बंद कर.. रोज तेल लाव... अता तुला तस वेळ मिळने अवघडच अहे म्हणा..तरिहि try करुन बघ
|
हो ना सखि.. मी पण नंतर जर चेक केले कि हे पोस्ट कुठे टाकता येइल, पण मला पण नहि सापडले असु दे मग इथेच... mod च सांगेल कुठे टाकायचे ते ;-)
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 5:15 am: |
| 
|
अरे दोन दिवस कुठे गायब झाला होतास? तुला sat-sun सुट्टि असते का?? आणि आहारासाठि नविन thread चालू केलाय मी त्या दिवशी त्यावर दे उत्तर. केसांना मसाज नियमित चालू आहे पण अजुन पुर्वीसारखे म ऊ नाहि झालेत. पण पोत नक्कि बदलतोय.
|
हो सुट्टी असते हो पाहिला... हं छान.. बदलेल.. नक्कि बदलेल.. खराब होताना पण मोठी प्रोसेस होति ना.. मग नीट व्हायला जरा वेळ लागणारच!
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 7:04 am: |
| 
|
छान तुला sat-sun सुट्टि आणि मला Fri & Sun सुट्टि म्हणजे तु गुरवार नंतर सोमवारीच भेटनार...............
|