|
मला नविन दात येतोय सगळ्या दातांच्या शेवटी on right hand side, Wisdom tooth का अक्कल दाढ असाव कदाचित. मला गेल्या ३-४ आठवड्यांपासुन पोटात दुखणे, डोक दुखणे, चावतांना त्रास होणे (अन्न), आता त्या येणार्या नविन दाता जवळ तोंड येणे हे सार ह्या नविन दाता मुळे होतय का?? Please Help me. हि घडामोड होण्याच साधारण वय काय असत? माझ्या एका मैत्रिणिला जि माझ्याहुन २ वर्षे लहान आहे तिला अक्कल २ वर्षांपुर्विच आलिय आणी माझ्याहुन मोठ्या माझ्या दुसर्या मैत्रिणिला अजुन नाही. असो. मला जाम दुखतय पोटात आणि दातातहि, अशक्तपणा हि वाटतोय Please Guide what to do. Thank You.  How long it will take to grow it is just 25% now but it is giving too much pain. One more thing right गाल सुजलाय माझा.
|
Disha013
| |
| Monday, January 08, 2007 - 9:34 pm: |
| 
|
मला वाटते, या bb चे नाव बदलुन 'दातांचे आरोग्य', असे करावे mods नी. असा bb नाहिये बहुतेक. म्हणजे अक्कल्दाढेपुरता मर्यादित नाही राहणार.
|
Kalpak
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:43 am: |
| 
|
एखाद्याला अक्कल दाढ आलीच नाही अस होतं का? मला आलिच नाहीये
|
असे होते ना... आणि अक्कल दाढ आणि अक्कलेचा काही संबंध नाही
|
परिणिता, हो हे त्यमुळे हे होउ शकते... पण तोन्ड येणे etc कमि पण होउन जाइल, जर रोज नीट दात स्वछ केले तर.. i meant b'coz of this new tooth, we face some prbs while brushing thus creating healthy enviroment for germs to grow and so in food digestion (bcoz of lack of proper chewing) म्हणुन एखद्या चन्गल्या liquid mouth wash ने gargle केले तर त्रास कमि होइल थोडा.. दात दुखत असेल तर लवंग तेलाचा कापसाचा बोळा दातात ठेवुन पहा... पोट दुखि याने नाहि झालि.. may b नीट चावले जात नसल्याने (अन्न) झालि असेल..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|