|
Sakhi_d
| |
| Monday, December 11, 2006 - 11:37 am: |
| 
|
अरुंधती, ह्यावर ऊपाय म्हणजे लिंबाच्या रसाने किंवा लिंबाच्या सालीने हात धुवायचे. थोडावेळ तो रस किंवा साल हातावर चोळायची.
|
Avv
| |
| Monday, December 11, 2006 - 3:15 pm: |
| 
|
केमिस्टकडे प्लस्टिकचे डिस्पोझेबल हातमोजे मिळतात. किंवा रबरीसुद्धा असतात, ते धुवून पुन्हा वापरता येतात. ते घालावेत. मेंदी लावतानासुद्धा वापरता येतीलच.
|
मनकवडा, केसाला कापूर लावल्याने केस पांढरे होण्याची भिती तर नसते ना?
|
Prajaktad
| |
| Monday, December 11, 2006 - 8:39 pm: |
| 
|
सखी! तुझी त्वचा कोरडी आहे का?तस असेल तर तेल लावुन वाफ़ घेण्याचे प्रमाण वाढवावे लागेल.कोरड्या केसांना नेहमी तेलाने मसाज करुन धुवावे.. mild shampoo वापरावा. तसच फ़क़्त बाहेरुन उपाय करुन चालणार नाही तर आहारात सुद्धा स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागेल..साजुक तुप,दुध,दही चिझ ह्याचा सढळ वापर कडधान्य,डाळी... चालत असेल तर मांसाहार..ज्यायोगे शरिराला प्रोटिन जास्त मिळेल...
|
अरुन्धति, avv म्हणतो ते एकदम बरोबर आहे... आणि ते हातमोजे वापरल्याने, मेहन्दि,आणि इतर पदार्थ लावुन जे हात खरखरित होतात ते पण नाही होत.. मी आधि आई ला लावयल सान्गायचो हे सगळे..जेणेकरुन माझे हात स्वछ रहावे
|
सखी, प्राजक्ता ने तुला वर योग्यच सन्गितले आहे...थोडेसे correction ... shampoo वापरणे आधि बन्द कर... अजुन १, सध्या तुम्हा मुलिना तेल लावायल आवडत नाहि... may b due to some advertisement effects like chipakoo chipakoo आणि काहि वेळा तेल लावायला जमत नाही..कामच्या व्यापमुळे... तुम्हाल काहि न करता किन्वा फ़क्त कहि tablet खाउन चन्गले केस रहावेत असे वाटते... मी in general बोलतो आहे हं.. पण त्यामुळे होते काय कि थोड्या वर्षानी केसन्चा पोत च खराब होउन जातो.... ही process चालुच असते पण आपल्याल कळते कधी तर सगळा effect दिसायला लगला कि..पण ती process फ़ारच आधीइ सुरु झालेलि असते.. आणि मग धवपळ सुरु होते.. हे लाव,ते लाव.. हे बघ, तु तुझ्या केसान नियमित तेल लावत जा... रत्रि झोपायच्या आधी.. TV बघत बघत पण हे जमु शकते १० १५ मि. कोमट तेल लावलेस तर उत्तमच... वाफ़ घ्यायचि असेल तर sat/sun घे..म्हणजे नीट वेळ मिळेल... किन्वा, towel गरम पण्यात बुडवुन त्याने पण केसान त्याची heat देता येते... प्राजक्ता च्या मताशी सहमत आहे.. दुध,साजुक तूप,लोणि खा.... imp पण दही नको खऊ... आहरतुन सिमला मिर्च,वाल असे वातुळ पदर्थ बन्द कर.. जमले तर सर्वन्गाला अभ्यन्ग कर... सहसा मुलीन हे जमत नही आणि त्या diet च्या नावखली दुध,साजुक तूप पण खात नहित... याचा असा effect होतो कि शरिरातिल स्निग्धताच कमि होउन जाते आणि मग creams लावत बसावे लगते... बघ पटते का... मी तर म्हणेन १-२ आठवडे रोज कोमट तेल लाव.. याने तुझे केस कोरडे व्हायचे थम्बेलच आणि केसान फ़ाटे फ़ुटायचे प्रमाण पण कमी होइल.. नाही नाही कापराने केस पान्ढरे नाही होत.. पण जास्त वाड्या वपरु नका..कारण तो जर उष्ण असतो..
|
Sakhi_d
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:23 am: |
| 
|
हो ग प्राजक्ता माझी त्वचा कोरडीच आहे. पण प्रत्येकवेळी तेलाने मसाज करायला नाही जमत. पण तू सांगितल्याप्रमाने तूप दुधाचे प्रमाण वाढवून बघते.
|
जमव.. थोडे दिवस तरि कोमट तेलाने मसाज कर केसाना, हाता पायाला.. याने तुझि त्वचा कोरडि पडायचे थांबेल आणि अन्ग पण फ़ुटायचे बन्द होइल
|
Great!!! सखि आणि avv thanks a lot. दोन्हि उपाय करुन बघते आणि सान्गते.
|
Sakhi_d
| |
| Tuesday, December 12, 2006 - 7:11 am: |
| 
|
मनकवडा अरे मी खरतर रोज तेल लावायचे पण हल्ली जमतच नाही. पण आता नक्की वेळ काढेन............
|
गुड... असे केलेस तर वर इतके लिहल्याचा फ़ायदा झाला म्हणेन .. नक्कि केस चंगले रहातिल तुझे..
|
Sakhi_d
| |
| Tuesday, December 12, 2006 - 8:38 am: |
| 
|
हो रे मनकवड्या...... तू "निद्रा" हा topic बघितलास का? मी माझा problem तिथे लिहिलाय काही उपाय आहे का??
|
हं केलाय बघ reply
|
Sakhi_d
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:23 am: |
| 
|
मनकवड्या काल मस्तपैकी तेलाने मसाज केला केसांना आणि अंगाला सुध्दा खरच झोप लागली, सकाळी उठावसच वाटत नव्हत.... आता रोज करत जाईन. माझे केस हल्ली पिकत चालले आहेत. काय करु??
|
Aabha1
| |
| Wednesday, December 13, 2006 - 7:51 pm: |
| 
|
Kunala kesancha konda kasa ghalvava aani kes galne kase thambavave hya baddal mahiti aahe ka? Ithe ha wishay aadhich jhala asel tar please tase guide karave karan mi ithe navin aahe. In that case, also Sorry! Mi kesanna nehami tel lavate (agadi lahanpanapasun), week madhun 2 te 3 wela shampoo ne kes dhute. Kadhi kadhi Extra Vergin Olive Oil suddha lavate. Pan kahich lavun phayada hot nahiye. Purvi kes khup changle hote, pan gele kahi warsha kes galne thambatach nahiye.
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:39 am: |
| 
|
आभा, केस न गळण्यासाठी आधी बरेच उपाय दिलेत. ते वाच. फ़ायदा होईल. तसेच तु आता UK मध्ये आहेस त्यामुळे तुला जर तिथे मेथीची भाजी मिळत असेल तर मेथीच्या पानांचा रस लावायचा साधारण अर्धातास केस धुवायच्या आधी. मेथीची पाने मिळणार नसतील तर मेथीच्या बिया तर नक्की मिळतील. त्या भिजवून त्याची पेस्ट करुन लावली तरी चालेल, तसेच ही पेस्ट खोबरेल तेलात टाकून ते तेल उकळ. पण त्यातला पाण्याचा अंश पुर्ण जाऊ दे, म्हणजे तेल तडतडने बंद झाल्यावरच उतरव नाहितर घाण वास येवून तेल जास्त दिवस टिकत नाही. ह्या तेलाने सुध्दा फ़रक पडतो. आधीच्या link हि बघ बरीच माहिती मिळेल.
|
अरे वह,झकास... मी पण केला काल... हं म्हणजे तुझा निद्रेचा प्रोब्लेम पण कमी झाला म्हणा...गुड
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 6:40 am: |
| 
|
मनकवडा, काल तर मी मस्तपैकी तिळाचे तेल गरम केले आणि अंगाला मसाज केला मग छानपैकी माझे रोजचे चंदन तेल गरम केले आणि केसांना मसाज केला....मग गरम पाण्यात पाय बुडवून बसले. गादिवर पडल्या पडल्या २ मिनटात झोप लागली. पण त्या पिकणा-या केसांचे काय करु??
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 14, 2006 - 6:41 am: |
| 
|
अरे पण चंदन तेल गरम करुन लावले तर चालत का??
|
वाह... हे उपाय एकदम उत्तम आहेत बरं का... तिळाचे तेल आणि गरम पण्याने शेक घेण्याने सगळा थकवा आणि दिवसभरचा शिण निघुन जातो... हं मस्त झोप लागलि असेल... पिकणर्या केसंसठी लिहले होते थांब शोधुन देतो link ... चंदन तेल... हे मी कधी use नही केले म्हणजे चन्दनयुक्त तेल असते का... कि तेलाला चंदनाचा भाव दिलेला असतो... नुसते ऐकले आहे sandal wood oil म्हणुन
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|