Ami79
| |
| Friday, August 11, 2006 - 9:42 am: |
| 
|
धन्यवाद आन्दी शिकेकाई आणि बेसन एवढेच वापरायचे का? की आणखीही काही मिसळावे?
|
Prady
| |
| Friday, August 11, 2006 - 1:01 pm: |
| 
|
बेसन वापरायची युक्ती चांगली आहे. मी जेव्हा वापरत असे शिककाई तेव्हा उकळताना त्यात एका लिंबाचा रस घालायचे. सुकवलेल्या लिंबाच्या संत्र्याच्या साली पण घालायचे कधी कधी. त्यामुळे स्वच्छ निघत असत केस.
|
Aandee
| |
| Saturday, August 12, 2006 - 5:05 am: |
| 
|
शिकेकाई बनवताना त्यात थोडी कापुरकचनी नागरमोथा असेल तर सत्रासाल वापरावी सुगधपण छान येतो आणि केसही छान वाढ्तात
|
Ami79
| |
| Monday, August 14, 2006 - 5:43 am: |
| 
|
वर कोणितरी कोरफडच्या पानात चीर पाडुन मेथिच्या बिया त्यात भरुन त्याला मोड आले कि ते तेलात उकळवुन ते तेल वापरण्या संदर्भात सल्ला दिला आहे.मी असे तेल बनवले होते, पण मेथिच्या बिया तेलात टाकल्यावर जळून गेल्या.
|
Maudee
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:02 am: |
| 
|
.. .. धन्यवाद मृदा
|
Sanjubaba
| |
| Tuesday, October 10, 2006 - 5:33 am: |
| 
|
केस गळती थाम्बवण्याचा एक उपाय माझ्या डोक्यात खुप दिवसापासुन चालु आहे. तो असा की, सरळ डोक्याच एकदा मुन्डण करणे. ज़शे दाढीचे केस सततच्या shaving मुळे गळत नाहित तसच दोक्याचही होईल अस मला वाटत. माझ्या मते दर १०-१५ दिवसानी अस मुन्डण केल्यावर केसान्च्या मुळाना मजबुती येईल. क्रुपया मी जे लिहिलय तो उपाय योग्य आहे का ते सान्गावे.
|
Chandrika
| |
| Tuesday, October 10, 2006 - 2:05 pm: |
| 
|
I have been doing this recently for hair loss problem and it has helped a lot. Make a paste of curry leaves powder, Amla powder, Methi powder (1-2 tsp each) plus 1-3 tsp of any oil (Olive or almond or coconut) To this paste and add enough curds to make a spreadable paste and appy to the scalp. Cover it with shower cap and leave it for an hour or so and wash it with diluted shampoo or shikekai. You can repeat this 2-3 times a week and you can see the result immediately.
|
Rajasi
| |
| Wednesday, October 11, 2006 - 7:19 pm: |
| 
|
केस साधारण आठवडयातुन किती वेळा धुवावेत. रोज धुतलेले चान्गले का पण मला अस अनुभव आला कि रोज धुतले कि जास्त गळायला लागले केस
|
Hi Chandrika, Can I use fresh curry leaves and soaked Methi seeds instead of using powder?
|
Ishu
| |
| Monday, October 16, 2006 - 2:01 pm: |
| 
|
US मधे pure Aloe Vera Gel कुठे मिळेल? मी भारतातुन उर्जिता जैन चे hair care product आणले आहे. त्यात Aloe Vera Gel मिक्स करायचे आहे. इथे कुठल्या दुकानात मिळेल?
|
Prady
| |
| Monday, October 16, 2006 - 6:12 pm: |
| 
|
इशू मी wallmart मधे पाहिली होती Aloe vera gel . समर मधे tanning products च्या शेल्फवर होतं. cosmetics च्या सेक्शन मधे बघ.
|
Prajaktad
| |
| Monday, October 16, 2006 - 7:26 pm: |
| 
|
ami79 तुमचा मेसेज मी आता पाहिलाय,तरि उशिराउत्तराबद्दल सॉरी! कोरफ़ड गर आणी मोड आलेले मेथी दाणे सगळ एकत्रा mixer मधुन काढुन पेस्ट बनवुन घ्यायची मग तेलात ताकुन उकळायची पाण्याचा अंश जावुन तड्तद आवाज थांबला कि झाले. राजसी केस week मधे किमान २ दा तरी धुवावे... केस धुन्याच्या आदल्या रात्रि तेलाने हलका मसाज करावा.तेल लावल्यावर विंचरु नये.ब्रश केल्यास चालेल.
|
Chandrika
| |
| Monday, October 16, 2006 - 8:27 pm: |
| 
|
mastani, sorry I just now saw your message. Yes you can use fresh curry leaves and soaked methi. It is even better. Blend soaked methi, curry leaves and amla and little oil and make a paste, add curds and apply. I feel powdered methi is easier to wash.
|
Ishu
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:06 pm: |
| 
|
Thanks Pradnya!! I will check.
|
Thanks Chandrika, I will try this.
|
मी असे वाचले होते की केस गळण्यावर उपाय म्हणून त्रिफ़ळा चूर्ण पोटात घ्यावे. ते कसे आणि किती घ्यावे हे कोणी सान्गू शकेल का?
|
हो हा १ उपाय आहे... खरे तर केस गळायच्या बर्याच कारणन्पैकि १ कारण म्हणजे, पोट साफ़ नसणे.. आणि अतिरिक्त पित्तचा त्रास असणे.. हे त्रास त्रिफ़ळा ने कमि होतात.. त्रिफ़ळा चुर्ण रत्री झोपतान पण्यातुन घ्यावे १ चमचा...
|
Avv
| |
| Monday, November 13, 2006 - 12:25 pm: |
| 
|
केस अकाली पांढरे होत आस्तील तर काय करावे? तेल वगैरे कोणी सुचवू शकेल काय?
|
Nalini
| |
| Monday, November 13, 2006 - 4:35 pm: |
| 
|
सर्वांगासन करावे असे ऐकुन आहे.
|
हो बरोबर आहे... याने शिर्षासनाचा फ़ायदा तर होतोच होतो पण जर शिर्षासन चुकिचे केले तर जे अपाय होतात ते सर्वान्गासनाने नाही होत... त्यमुळे हे आसन चान्गले आहे
|