|
Sas
| |
| Tuesday, September 19, 2006 - 2:44 am: |
| 
|
सुज येण्याचि कारणे काय असु शकतात. सुज आलि असल्यास काय उपाय करावेत व काय काळजि घ्यावि. माझ्या चेहर्यावर बरेचदा सुज येते (झोपेतुन उठल्यावर); ह्या वेळि दिवसभर चेहेर्यावर सुज आहे व थोडा ताण पण वाट्तोय. हातांवर सुज आहे व हात जड झालेत (खुप दुखत आहेत), पाठिवर पण थोडि सुज आहे.पाठ, गुढगे n Elbow Joints दुखत आहेत, मानेवर हि हलकि सुज आहे, मान जड वाटतेय. काय करु हे सुचवावे हि विनंति. आभार. Thanks to All
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|