|
Ajay
| |
| Friday, December 02, 2005 - 3:56 pm: |
| 
|
काही वर्षांपूर्वी मला पित्ताचा खूप त्रास होत असे. मला या दोन गोष्टिंचा खूप फायदा झाला. १. जेवणाची वेळ न टाळणे. जर उशीर होत असेल तर काहितरी थोडे का होईना snacks ) तोंडात ढकलणे. मला असे लक्षात आले की भूक लागली आहे हे माझे शरीर मला सांगत असले तरी मी नकळत तिकडे दुर्लक्ष करत असे. २. रात्री झोपताना १ पेला साखर घातलेले गार दुध प्यावे. न तापवलेले तसेच्या तसे refrogerator मधून काढून साखर घालून प्यावे. विशेषत रात्री झोपायला उशीर झाला असेल तर याचा मला खूप फायदा होतो.
|
Moodi
| |
| Friday, December 02, 2005 - 4:56 pm: |
| 
|
सगळे पित्तवाले एकाच जागी आले. मला जेव्हा त्रास झाला तेव्हा आमच्या येथिल वैद्यानी लोणचे, कैरी, अती मसालेदार पदार्थ खाणे अन चटणी किंवा लोणच्यावर raw तेल घेणे हे सर्व टाळायला सांगीतले. दुसरे असे की साळीच्या लाह्या म्हणजे आपण दिवाळीत श्री लक्ष्मी पुजनाला ज्या प्रसाद म्हणुन ठेवतो त्या पण मला खायला सांगीतल्या होत्या. अगदी किंचीत तिखट, मीठ अन तेलाची थोडी फोडणी देवुन या लाह्यांचा चिवडा खा असे सांगीतले होते. नुसत्या खाल्ल्या जाणार नाही म्हणुन चिवडा करायचा. अन आमटीत चिंचेऐवजी आमसुल टाकणे. अजय एकदम बरोबर सांगीतलेत. मला तर नाश्त्याशिवाय होतच नाही. नाहीतर त्याने पित्त वाढते. पित्त प्रकृतीच्या लोकाना ऊन, भुक अन तहान अजीबात सहन होत नाही. त्यामूळे काळजी घ्यावीच.
|
Bee
| |
| Saturday, December 03, 2005 - 2:58 pm: |
| 
|
पण आपल्याला पित्त झाल आहे हे कशावरून ओळखायचे? पित्ताची लक्षणे काय आहेत?
|
Moodi
| |
| Saturday, December 03, 2005 - 3:15 pm: |
| 
|
मला तरी वाटत की अती मसालेदार, तळकट खाणे उदाहरणार्थ दिवाळीत वगैरेचा फराळ, बराच वेळ उपाशी रहाणे, उन्हात छत्री, टोपी, रुमाल न वापरता फिरणे, रात्री जागरणे करणे याने पित्त होते. तसेच आंबट पाणी घशाशी येणे, करपट ढेकर येणे, म्हणजे अपचनातही पित्त असतेच. जास्त वेळ जर उपाशी राहिले अन त्या उपाशीपोटीच जर चहा, कॉफी अशी द्रव्ये केवळ वेळ नाही म्हणुन भुक टाळण्याकरता घेतली तर जठरातील आम्ल वर घशाकडे येवुन जो त्रास होतो त्याला आपण घशाशी येणे असेही म्हणतो. म्हणुन सकाळी पहिल्या चहानंतर बाहेर जाण्या आधी दुध, हलका नाश्ता घेतलच पाहिजे. बाकी आश्विनी सांगेलच.
|
Maudee
| |
| Friday, June 09, 2006 - 6:35 am: |
| 
|
मला hyper पित्त आहे. मला doc ने ख़ालील गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने आता बरेच control मध्ये आले आहे माझे पिता. १. वेळेवर जेवणे. २. जग्रण शक्यतो न करणे. ३. भरपुर मसालेदार पदार्थ टाळने. ४. भरपूर गोड ख़ाणे. म्हणजे जेवणानंतर किमान थोडे तरी गोड ख़ायला हवे. अगदी तुप साख़र आणि अर्धी पोळी ख़ाल्ली तरी चालते. फ़ळ ख़ाल्लं तरी उत्तम. आणि यापैकी जर मला काही पाळणे जमले नाही तर ख़ालील औशधे १. सुतशेख़र २. कामदुधा ३. सुवर्ण सुतशेख़र (ख़ुपच त्रास होत असेल तर) ४. जेवल्यानंतर लगेच अवपित्तकारीका. ठेसे थिन्ग्स रेअल्ल्य हेल्पेद मे. शिवाय काही काही गोष्टी मी ख़ायचं टाळते १. तुरीची दाळ.(त्या ऐवजी मसूर डाळीची आमती ख़ाते.) २. मेथी वर बर्याच गोष्टी झाल्या आहेतच तरीही.
|
Bee
| |
| Friday, June 09, 2006 - 2:12 pm: |
| 
|
What do u mean by Hyper acidity? do u get hyper? in what way?
|
Jo_s
| |
| Saturday, June 10, 2006 - 9:47 am: |
| 
|
बहुतेक वेळेला औष्धात खडी साखर वापरायला सांगतात. साधी साखर आणी त्यात फरक काय आहे?
|
Ashwini
| |
| Monday, June 12, 2006 - 3:38 am: |
| 
|
साधी साखर ही processed असते. खडीसाखर ही त्यामाने कमी processed असते. खडीसाखरेचे स्वतःचे पण गुणधर्म आहेत जसे की खोकल्यावर उपयुक्त ठरते, पित्तावर उपयोगी आहे इ.
|
Maudee
| |
| Monday, June 12, 2006 - 6:33 am: |
| 
|
बी, hyper म्हणजे मी ५-७ मिन जरी उन्हात गेले तरी मला लगेच पित्त होतं. चेहरा लाल लाल होतो. आणि एख़ादी उलटी झाल्यावरच बरे वाटते.
|
Jo_s
| |
| Tuesday, June 13, 2006 - 6:31 am: |
| 
|
धन्यवाद अश्विनी, आयुर्वेदात पेन किलर सारख काही असत का? कारण नेहमी ऍलोपाथिची पेनकिलर्स खाउनही पित्त होत.
|
Maudee, you may have to opt for receptor blockers, like Omeprazole or Ranitidine etc in regular low doses. I don't know how ayurved can treat such condition but I have done that for a while along with Triphala every night before sleep, it helped.
|
Moodi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:54 pm: |
| 
|
प्रसाद ह्या गोळ्या डॉ. नी मला पण दिल्या होत्या, पण हा इलाज तात्पुरता असतो. होमियोपॅथी अन आयुर्वेदात या आजाराच्या मुळापर्यंत जाता येते. होमीयोपॅथीचे पित्ताविषयी एवढे माहिती नाही, पन बाकी इलाजासाठी खुपच चांगली आहे, विशेषता बाराक्षार.
|
Maudee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:19 am: |
| 
|
अनुमोदन मूडी. माझा असा अनुभव आहे की alopathic औषधे जर वापरली तर त्या दिवसापर्यंत बरे वाटते. आणि जेव्हा हे औषध घेतले जाणार नाही तेव्हा पित्ताचा भुतो न भविष्यति असा त्रास होतो. म्हणजे मला असं म्हणायचय की alopathy ने पित्त दाबले जाते whereas aayurvedikne pitaachaa nicharaa hoto.
|
Prasadp77
| |
| Wednesday, June 14, 2006 - 12:42 pm: |
| 
|
@Moodi, I agree with you but from what I know, there are many reasons of acidity, right from the air that you breathe, the lifestyle you live to the type of food you eat. If everything is well balanced then there will be no such issue and to my belief, that exactly what ayurved tries to do, tries to make perfect balances of all and so we have restrictions of many things like diet etc. This allopathic remedy that I said is not for time being but that has to be taken regularly (daily). I took it for two years during my early 20s, which was very unusual for the age but I was left with no other option but now as soon as I left India, I hardly face any acidity (unless I am stressed extra-ordinarily), I don't know what changed much, apart from polluted air and water. (but whenever I go back, I get 3 days of peace before acidity shows its presence) So if you are trying ayurved that is indeed good option, if you manage to follow all restrictions very carefully otherwise symptom-based allopathy can be with you all the time (and it doesn't have significant side-effects either but when you stop the medication, stop carefully else acid reflux will be worse) @Maudee, I am not really too sure if your understanding of how ayurved treats acidity is right, May be Ashwini can flash some light on it. As far as my (non-ayurved) understanding goes, it will only control the ionic balance by controlling the acid secretions!! It will not clear / drain acid if its already secreted.
|
Befikir
| |
| Wednesday, June 14, 2006 - 7:32 pm: |
| 
|
अरे अजुन कोणी H-Pylori बद्दल कसे लिहीले नाही? मला acidity/ acid reflux चा problem गेली ८-१० वर्षे आहे. २००३ ०४ मध्ये हा त्रास अत्यन्त वाढला. acid reflux मुळे मला पोटामध्ये जळ्जळ न होता अन्ननलिकेमध्ये जळ्जळ होत असे.यानन्तर मी specialist ला दाखविले. doctor ने मला काही blood test करण्यास सान्गितले. blood test मध्ये असे आढळ्ले की मला H-Pylori bacteria infection aahe . My doctor told me that previously it was believed that main reason for acidity/acid reflux was Stress but now couple of Austrelian scientist proved that it is in fact bacteria infecton. The bacteria are called H-Pylori. In fact these scientist received Nobel Prize for year either 2004 or 2005 , for this research. Afterthis she prescribed me with heavy dose of antibiotics. I do not know which one are those. But I'd to take 4 tablets couple hours before lunch and 4 before dinner for 14 days. Also she prescribed "Nexium" for future use in case of need. Now I feel much better now. My doctor told me that previously it was thought that main reason for acidity/acid reflux was Stress but now couple of Austrelian scientist proved that it is in fact bacteria infecton. The bacteria are called H-Pylori. In fact these scientist received Nobel Prize for year 2004 or 2005 , for this research. After this she prescribed me with dose of antibiotics. I do not know which one are those. But I'd to take 4 tablets couple hours before lunch and 4 before dinner for 14 days. Also she prescribed "Nexium" for future use in case of need. I feel much better. Also I'm taking precautions about my eating habits. I've completely stopped drinking tea which made huge difference.
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:09 am: |
| 
|
प्रसाद, मी जे लिहिलय त्या आधीच असं नमूद केलय की हा माझा अनुभव आहे. I have not generalised it by any means. ofcourse aswini can focus on it more correctly.
|
Vamantra
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:32 am: |
| 
|
मला कालच खुप पित्ताचा त्रास झाला. म्हनजे मला खुप उलत्या झाल्या. पाणि सुध्हा उलटुन पडत होते. आणि खुप डोके पन दुखत होते. मी आयुर्वेदिक मेडिसिन घेते आहे. दोन वेळा गार दूध घेतले पण काहि उपयोग झाला नाही. नन्तर परत थोडे गार दूध अनि १ गोलि घेतलि तेव्हा थोडे बरे वाटले. मला कोणी सान्गू शकेल का असे झाल्यावर कय उपाय करयचा ते. (मी इथे नविन अहे. मरठी मधे चुका असतील तर माफ़ करावे हि विनन्ति.)
|
Moodi
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:40 am: |
| 
|
प्रांजली तुझी पित्त प्रकृती दिसतेय. उपाशी पोटी चहा वगैरे जास्त घेऊ नकोस, वरती आश्विनीने जी पथ्ये लिहीलीत ती वाच. सूतशेखरची १ गोळी सकाळी पाण्याबरोबर घे. मोरावळा म्हणजे आवळ्याचा पाक / मुरांबा खा. आवळा सूपारी असेल तर ती पण खा. आमसुलाचे सार घे, किंवा नुसती आमसुले गरम पाण्यात भिजवुन मग कुस्करुन त्यात किंचीत मीठ आणि चमचाभर साखर टाकुन त्याचे सरबत पी बरे वाटेल. सध्या इडली ढोकळ्या सारखे आंबवलेले पदार्थ खाऊ नकोस. चिंच वगैरे पण टाळ. तूरीच्या डाळी ऐवजी मुगाची डाळ खा. निदान बरे होईपर्यंत तरी हे कर.
|
Vamantra
| |
| Tuesday, August 29, 2006 - 10:56 am: |
| 
|
मूडी, मी सकाळी एकदाच चहा घेते आणि सन्ध्याकाळी एकदाच चहा घेते. दूपारी लन्च मधे दोन फुलके आणि भाजी खाते. रत्रि पण १-दिद फुलके आणि भाजी खाते. झोपायला मात्र रत्रि ११.३० तरी होतात. अणि सकळी मी ५-३० ला उठते. त्यामुळे बहुदा मला सारखे पीत्त होत असावे. मी भाज्या सगळ्या खाते. मी सकलि नाश्ता करत नाही. वेळच होत नहि मी ऑफ़िस मधे आल्यावर २-४ बिस्किट्स खाते.
|
Chioo
| |
| Tuesday, August 29, 2006 - 11:23 am: |
| 
|
ओह.. मग हेच तुझ्या पित्ताचे उत्तर आहे. तू न्याहरी नीट करत नाहीस + अनोशापोटी चहा आणि त्यामानाने तुझे जेवणही बरेच कमी आहे. कमी जेवण तू दुसर्या कोणत्या कारणाने करत असलीस तर ठिक आहे नाहितर तुला आहार वाढवला पाहिजे. न्याहरी खूप आवश्यक आहे. dinner ते lunch या वेळेत तुझ्या पोटात काहीच जात नाही. तयार होणार्या पित्ताला काहीच काम नाहीये. ते मग वाढणारच. तसेच तुझी झोपही अपुरी होते आहे. तेपण आणखी एक कारण. तुला दूध प्यायला हरकत नाहीये. मग तु atlease सकाली glass भर दूध, cornflakes असे काहितरी घे. संध्याकालीपण काहितरी खा. office मधून यायला उशीर होत असेल तर तिथेच एखादे फळ खा. चाट नाही. पोटभर आणि वेळच्या वेळी खणे हा पित्त कमी करण्याचा खात्रिलायक उपाय आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|