च्यवनप्राश कसा वापरतात ते मला कोणी सांगेल का? च्यवनप्राश खरंच किती उपयुक्त असतो मी माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दिवसतून एकदा एक चमचा ' हिमलयाचा '' च्यवनप्राश देते. पण नक्की किती द्यावा त्याच्या वयाला आणि कोणत्या वेळी द्यावा? जेवणापुर्वी की जेवणानंतर असे असंख्य प्रश्न आहेत माझे माझ्या याप्रश्नांची उत्तरे कोणी देईल का मनिषा
|
च्यवनप्राश हे आयुर्वेदातले रसायन आहे. आयुर्वेदातील कुटीप्रावेशिक पद्दतीने त्याचे सेवन करावयास सान्गीतले आहे; पर्अन्तु हल्ली त्याचे सेवन त्यापध्द्तीने होत नाही. ग्रन्थोक्त मात्रा ही जवळपास १ कर्श म्हणजे १०ग्राम आहे. सहा वर्षान्च्या मुलाला १ ते २ चमचे चालेल. च्यवनप्राश हे रसायन असल्यामुळे सकाळी काहीही खाण्यापुर्वी दिलेला उत्तम. सध्या कम्पन्यानच्या व्यापरीकरणमुळे पाहिजे तसे परीणाम दिसुन येत नाही. वसंत
|
धन्यवाद वसंत छान माहीती सकाळी काहीही खाण्यापुर्वी म्हणजे तो उठल्यावेर दुध पितो त्यानंतर चालेल की त्यापुर्वी देणे अधिक चांगले मनिषा
|
Ashwini
| |
| Friday, October 13, 2006 - 4:01 pm: |
| 
|
मनिषा, च्यवनप्राश सकाळी उठल्यावर इतर काहीही न खाता १ चमचा घ्यायचा. त्यानंतर अर्धा तास काहीही खायचे प्यायचे नाही. अर्ध्या तासानंतर मात्र १ कप दुध पिणे आवश्यक आहे नाहीतर acidity होते.
|
धन्यवाद अश्विनी, १ शन्का आहे... आपण पित्तासाठि त्रिफ़ळा वगैरे वपरतो ज्यात आवळा असतो.. आणि च्यवनप्राश मध्ये पण आवळ असतो.. मग त्याने acidity का होते? मध्यन्तरि माझ्या वाचनात आले होते की च्यवन ऋशिनि याचा शोध लावला अणि यात इतके गुणधर्म आहेत कि माणुस पुन्हा चिरतरुण होऊ शकतो. मला हे पटते पण याचा नक्की कसा वापर करायचा.. म्हणजे च्यवनप्राश रोज २-२ चमचे खायचे का.. आणि किती वर्षे?
|
Ashwini
| |
| Friday, October 20, 2006 - 1:50 pm: |
| 
|
च्यवनप्राशमध्ये इतरही अग्निदीपक, उष्ण, तीक्ष्ण औषधे असतात त्याने पित्त वाढते. म्हणून त्यावर दुध पिणे आवश्यक आहे. परंतु मधे अर्धा तास गेला पाहीजे नाहीतर अग्निदीपनाचे कार्य न होता तो जड पडू शकतो. तुम्ही वाचलं ते खरं आहे. परंतु त्यासाठी संपूर्ण रसायनाची process follow करायला पाहीजे. च्यवनप्राश रोज एकच चमचा खायचा. ज्या कारणासाठी घेत असाल त्याचा फायदा दिसू लागला की बंद करावा.
|
Vasant_20
| |
| Saturday, October 21, 2006 - 8:11 am: |
| 
|
च्यवनप्राश हा देवान्चे वैद्य, अश्विनीकुमारानि प्रथम बनवला. याचे सेवन प्रथम च्यवनऋषीनी केले म्हणुन यास च्यवनप्राश असे म्हणतात. प्राश म्हणजे सेवन करने. धन्यवाद, वसंत.
|
च्यवनप्राश माझ्यासाठि एकदम उपयुक्त ठरलं. मला नेहमी सर्दीचा त्रास व्हायचा. च्यवनप्राश सुरु केल्यापासुन सर्दी गायब. ईतकेच नव्हे तर माझ्या ६० वर्षे वयाच्या आईलाही हाच अनुभव आला.
|
Manakawada
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:07 am: |
| 
|
अश्विनी, वसंत, भ्रमर मी पण आता रोज च्यवनप्राश घ्यायला सुरुवात केलिय.. बघु काय फ़रक वाटतो ते... जाणवला की लिहिनच..
|
you can make your own chyavan prash at home. it is more authentic and pure. Jnana prabodhini's ayurveda dept has prepared a cd which teaches how to prepare chyanprash and other home remedies like massage oil etc. interested may contact jpayurveda@rediffmail.com
|
thanks श्रीप्रसाद... खुपच उपयुक्त माहिती दिली
|
Sojo
| |
| Tuesday, January 09, 2007 - 10:04 am: |
| 
|
Ashwini, my son is allergic to milk, however if I want to give him Chyavanprash in the morning, what should I give him to save him from the heat(acidity) caused.
|
दूध न घेता proper breakfast केला तरी पित्ताचा त्रास होत नाही..
|
Sojo
| |
| Wednesday, January 10, 2007 - 8:39 am: |
| 
|
I would take a note of this Many Thanks, Sojo
|
मधुमेह असणारया लोकानी च्यवनप्राश घेत्ला तर चालतो का? डाबर च्या डब्यावर मि चालत नाही असे वाचले.
|