|
Ashwini
| |
| Monday, June 12, 2006 - 6:24 pm: |
| 
|
अरे तसं नव्हतं मला म्हणायचं. Food allergy अश्या दृष्टीने तो विचार केलेला नाहिये. एकंदरीतच आयुर्वेद कुठलिही गोष्ट generalized करत नाही. कुठलाही रोग घेतला तरी त्याचे दोष (वात, पित्त, कफ), धातू (रस, रक्त इ.), परत रूग्ण वय, अवस्था इ. असंख्य गोष्टी विचारात घेऊन त्याचे निदान आणि चिकित्सा ठरते. त्यामुळे एका विकारावर एक patanted औषध असं modern medicine प्रमाणे नाही करता येत. तसेच food allergy चे पण आहे. आता उदाहरण घ्यायचे तर पीनट बटरची खूप लोकांना allergy असते. आयुर्वेदानुसार विचार केला तर generally पित्त प्रकृतीच्या माणसांना ती होण्याची जास्त शक्यता आहे. मग सगळ्या पित्ताच्या माणसांना penut butter allergy असेल का? तर नाही. पण जर एखादा survey केला तर ती allergy असणार्या लोकांत पित्त प्रकृतीचे त्यातही एकांतिक पित्तवाले खूप लोक सापडतील. कफाचा अनुबंध असणार्यांना तेव्हढा त्रास होणार नाही. याला उपाय काय? तर penut butter allergy असणार्याने आधी स्वतःची प्रकृती शोधून काढावी. जर ती पित्ताची असेल तर त्यानुसार आहार विहार ठेवावा. It will be interesting to find out की penut butter allergy वाल्या लोकांना पित्तशामक औषधे दिली तर कसा परीणाम होइल. पण शेवटी हे individual level वरच ठरवावे लागेल. म्हणुनच traditional पद्धतीने practice करणार्या कुठल्याही वैद्याकडे सुरूवातीचा hystory चा form एव्हढा प्रचंड मोठा असतो की तो भरतानाच कंटाळा येउन patient पळून जाण्याची शक्यता असते. 
|
Asami
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:47 pm: |
| 
|
मी थोडासा confuse झालोय. typically, true food allergies, not food tolerance ह्या IeG शी related असतात. थोडक्यात एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती allergen कसे handle करते ह्यावर बरेच काही ठरते. एखाद्या व्यक्तीची प्रक्रुती पित्तकरक आहे असे धरले तर त्याच्या IeG मधे काही विशिष्ट गुणधर्म असतील का ? I know yo may not know answers to these, I'm just trying g to figure out few things
|
Lalu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 4:48 pm: |
| 
|
असामी, interesting मुद्दा आहे. allergy ही त्या पदार्थातल्या protein ची असते. histamine एखाद्या allergen वर प्रतिक्रिया देते आणि allergy रॅश किंवा आणखी प्रकारांत व्यक्त होते. minor ऍलर्जी symptoms वर antihistamine चालतात. intolerance आणि allergy ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. allergy असणे, नसणे यात अनुवंशिकता, genetically engineered food वगैरे बर्याच गोष्टीवर अवलंबून असावे. पण यावर 'उपाय' नाही. ते टाळणे हाच उपाय. symptoms वर उपाय करता येतो, ऍलर्जी वर नाही. प्रतिकारशक्ती पण 'शिकत' जाते असं वाटतं. काही काळानन्तर काही allergies आपोआप जातात.
|
Vnidhi
| |
| Sunday, June 25, 2006 - 4:34 am: |
| 
|
माझी मुलागी आता १५ महीन्याची आहे.ती मार्च मधली असल्यामुळे, मी उन्हाळा सहन होत नव्हता म्हणून,डीलीव्हरी नंतर फ़ॉन खाली झोपत असे,पोट पण बांधले नाही.... आता खूप जाड झाली आहे..पोट सुटले आहे....व्यायम करते...जेवण पण कमी केलेय....पोट कमी कसे होइल?
|
Moodi
| |
| Friday, July 14, 2006 - 12:51 pm: |
| 
|
हा लेख आयुर्वेदातला नाही पण दुसर्या बीबीवर देणे योग्य वाटत नाही. किडनीच्या तक्रारी असतील नसतील तरी हे अवश्य वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20060721/vaidya.htm
|
Manaswii
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:14 am: |
| 
|
सध्या माझा pregnancy चा ७वा आठवडा सुरु आहे. बाकी काहि त्रास नाही, पण constipation चा त्रास होतो आहे. आणि त्यामुळे खुपच uneasy वाटते. मी रोज जेवणात पालेभाजी,सलाड खाते. रोज फ़ळे खाते. prenatal vitamins घ्यायला लागल्यापासुन हा त्रास होतो आहे. काहि आयुर्वेदिक उपाय असेल तर सांगा. eno,pudinhara घेतले तर चालेल का??
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:46 am: |
| 
|
सकाळी उठल्यानंतर जर दोन कप उकळून कोमट केलेले पाणी घेतले तर मल पातळ होऊन rectum मध्ये येते. आपल्या instestine मधून मल खाली rectum पर्यंत पोचायला पाहिजे मग constipation होत नाही. तसेच रात्री झोपताना लगेच जेवन झाल्याझाल्या झोपू नये. थोडे चालावे फ़िरावे कुणाशी बोलावे. भरपूर फ़ायबर असलेले फ़ळ खाल्ले तर constipation चा त्रास कमालीने कमी होतो. जसे संत्री जर आतल्या सालीसकट खाल्ले तर शरीराला भरपूर प्रमाणात फ़ायबर मिळते आणि त्यामुळे अन्न भरभर खाली उतरते. तसेच टरबुज, चिक्कु, बटाट्याची साल ह्या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात फ़ायबर असते. मुगाची डाळ पचायला सोपी आणि त्यातील टरफ़लांमध्येही भरपूर फ़ायबर असते. जेंव्हा आपण खूप मैदा असलेले पदार्थ खातो त्यावेळी constipation घडते. रात्रीच्या जेवनानंतर सहसा दुध घेणे टाळावे. दुधासाठी सकाळची वेळ खूप चांगली असते. दुध घ्यायचेच झाले तर चरबीयुक्त दुध न घेता skimmed milk घ्यावे. तसेच पापड लोणची जेवनातून काढून टाकावी. रात्रीच्या वेळी भात न खाता चपाती खावी. हे सर्व काही मी योगाच्या गुरुजींकडून शिकलो कारण आमचे विद्यार्थी अशा बर्याच तक्रारी घेऊन येतात. ती पाणी पिण्याची युक्ती छान आहे आणि रात्री संत्री खाण्याची आतल्या सालीसकट. शिवाय हे सर्व pregnant स्त्रि देखील करू शकते. ७व्या महिन्यात पोट वाढल्यामुळे जर बसायचा त्रास होत असेल तर हेही एक कारण असेल. माझी ताई मला सांगत होती म्हणून मी इथे लिहित आहे...
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:11 am: |
| 
|
मनस्वी ह्या दोन्ही लिंक बघ. तसेच गुलकंद दररोज १ चमचा खात जा. पाणी भरपूर पी. पेअर्स खात जा, त्याने पोट साफ होते. मात्र कॉफी घेऊ नकोस, त्याने कॉन्स्टीपेशन होतेच. /hitguj/messages/103383/101985.html?1137195022 http://www.loksatta.com/lokprabha/20060407/drushti.htm
|
Manaswii
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:52 pm: |
| 
|
बी,मुडि thanks एवढ्या पटकन उत्तरे दिल्याबद्दल. खरचं अशा वेळि कोणी मोठि माणसे जवळ नसतात त्यावेळि मायबोलीचा खुप आधार वाटतो. बी मला ७वा महिना नाही ७वा आठवडा सुरु आहे. २रा महिना. मुडि दोन्ही लिंक उपयुक्त आहेत. आणि गुलकंदाचे माझ्या लक्शातच आले नाही. आता लगेच गुलकंद घ्यायला सुरुवात करते.
|
Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:32 pm: |
| 
|
डोके ठिकाणावर ठेवण्यासाठी, म्हणजे लक्ष लावून काम करणे, उगीच भलतेसलते विचार न करत बसणे, instantaneous response न देता विचार करून बोलणे, लिहिणे यासाठी काय करावे? च्यवन प्राश किंवा असले एखादे औषध आहे का आयुर्वेदात? माझा इथल्या अलोपथिक औषधांवर फारसा विश्वास नाही. जी सध्या घेतो त्याचा उपयोग होतो म्हणून घेतो एव्हढेच!
|
Gautami
| |
| Monday, July 31, 2006 - 2:32 pm: |
| 
|
अश्विनी, माझी मुलगी सध्या summer camp ला जाते. तिच्या सगळ्या activites outdoor आहेत त्यामुळे ती खूप tan झाली आहे. त्यावर काही घरगुती उपाय आहे का? अजून कोणाला काही माहिती असल्यास सान्गितली तरी चालेल.
|
बोवाजी नवटाक मारा पावशेर म्हनजे ब्येस हुईल बघा सगळं!!
|
Sas
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:05 pm: |
| 
|
मला पाय दुखीचा खुप त्रास आहे बर्याच वर्षांपासुन (लहानपणापासुन); सकाळि उठ्ल कि पायात खुप अशक्तपणा जाणवतो ; पायात त्राण नाहि अस वाटत व जाग आलि असलि तरि उठता येत नाहि. आता गेल्या बर्याच महिन्यां पासुन गुडघेहि दुखत आहेत. दिवस भर पाय व गुडघे दुखतात.उभ राहुन काम करतांना त्रास नाहि होत. मला लहानपणि पाठ दुखिचा हि त्रास होता पण तो मधे बंद झाला व आता बरेच वर्षांनी परत सुरु झाला. सध्यातर हात , खांदे, पाठ, पाय, गुड्घे, मनगट, मान सार दुखतय गेल्या काहि महिन्यांन पासुन. होमियो ओषध सुरु आहेत , मानेचा पट्टाहि वापरतेय ; but I feel too much weakness n I m tired of being sick like this n of taking medicines too. Please suggest me what to do, eat n how to recover from these pains.
|
Maneesh
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:07 am: |
| 
|
मला तब्बेत (वजन आणि जाडी) वाढवायची आहे. कुणी उपाय सांगेल का प्लीज????????? मनिश पाठक
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:15 am: |
| 
|
मनीश हे वाच या लिंकमधले. /hitguj/messages/103387/104630.html?1141916029
|
Sms
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:24 pm: |
| 
|
Sas : Get your arthritis test done.Hi blood test asate. For legs : yogoas kiwa streching exercises should help.Get a good massage done for your legs.Are you taking enough calcium?Shakyato A/C avoid kar.
|
Sas
| |
| Wednesday, August 02, 2006 - 7:45 pm: |
| 
|
Blood Test बरेचदा केलिय India त. About A/C मला पण असच वाट्त कारण गार हवेत पाय दुखतात माझे व गुड्घे हि दुखायला लागतात असा अनुभव आहे. मसाज म्हणजे मला कुणितरि पाय, पाठ, हात पाय देउन दाबले नहि तर चैनच पड्त नाहि. दिवसातुन एकदा तरि I need this kind of Masage. कधि कधि तर सकाळि जाग आल्या आल्या I need this masage to get up from bed. I feel to strech my legs, hands n back it gives me relax thanks for suggestion now I will do it as I use to think its not good to strech organs since they r in pain. Thanks Again
|
Sas
| |
| Wednesday, August 02, 2006 - 7:50 pm: |
| 
|
Moodi मागे u told me about "बारा शार" in Homeopathy if u have names of all those then pls give it to me. Currently I m talking Calceria Phos. 6X
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:05 pm: |
| 
|
हो आठवलं. ते बारा क्षार. गोळ्या घेण्याच्या २ तास आधी अन २ तास नंतर कॉफी, लसूण अन कांदा हे अजीबात खाऊ नये. तू गोळ्या घेतेस ना त्या ४ गोळ्या एक वाटी किंवा तुझा चहाचा कप स्वच्छ धुवुन त्यात गोळ्या टाकुन थोडे कोमट पाणी घाल. त्या गोळ्या त्यात विरघळू देत. मग ते पाणी पिऊन टाक. परत एकदा पाणी त्यात घालुन ते पाणी पण पी म्हणजे उरलेल्या गोळ्यांचा पुर्ण द्राव त्यात येईल. जर हे कपात घेणे जमत नसेल तर त्या गोळ्या घेऊन त्यावर कोमट पाणी किंवा चहा पी. त्याने लवकर चांगला परीणाम होईल. सतत घेऊ नकोस. दुखणे थांबले की गोळ्या घेणे थांबव. मुख्य म्हणजे पोट साफ ठेवत जा. कारण ते जर साफ नसले तर पचन नीट न झाल्याने अशक्तपणा येईल. संत्र्याचा ज्यूस, केळी असे ज्यात C आणि D तसेच B व्हीटॅमीन ज्यात आहेत असे पदार्थ खा. थकवा कमी होईल. कल्केरीया फ्लुअर, मॅग्नेशिया फॉस आहेत ती नावे. त्यांचे मिश्रण प्रत्येकी 3x चे घ्यावे. पण मला वाटते की असे मनाने म्हणजे स्वतहून औषध घेण्यापेक्षा तू तज्ञ होमीओपॅथी डॉक्टरशी conslut करावेस. कुठल्याही गोळ्या अशा स्वतःहून घेऊ नयेत.
|
Sms
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:28 pm: |
| 
|
http://www.spafinder.com/ Hya site var kahi useful information milat aahe ka bagh. Mi kadhi try kelele nahiye...pan massage karun detat changale ase ikale aahe. Why don't u get your blood test done here in US again. Take multivitamins. Ajun kahi mahiti milali tar definately post karen.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|