|
Maudee
| |
| Thursday, June 29, 2006 - 10:22 am: |
| 
|
ह्या विषयाचा bb कुठे असेल तर pls हे लिख़ाण तिथे हलवा. मला सापडला नाही म्हणुन नविन bb start करते आहे. हाडे बळकट होण्यासाठी आहार कसा हवा. हल्ली म्हणजे गेले १-२ महिने माझी हाडे दुख़तात आणि थोडिशी विश्रांती घेतली की थांबतात `
|
उंची, वजन, वय काय?(एक असभ्य पण वैद्यकीय प्रश्न) blood uric acid level वाढल्यावर सांधे दुखतात. नुसती हाडे कशी दुखतील?
|
Maudee
| |
| Friday, June 30, 2006 - 7:30 am: |
| 
|
उंची - १५१ cm वजन - ५६ क्ग (सध्या तरी ) वय - २६ (लिहू की नको ) blood uric acid level - पोटात होणार्या acidity चा काही संबन्ध आहे का इथे?
|
वजन जास्त नाहिये तुझं! त्यामुळे वजनाचा भार पडून सांधे दुखणार नाहीत. blood uric acid level चा पोटातील ऍसिडिटीचा संबंध नाही ही ब्लडची pathological test आहे. increased uric acid level in blood is one of the reasons of joint-ache or gouts त्यामुळे तू डाॅक्टरची ट्रीटमेन्ट घे!!
|
तुझे सांधे दुखतात की हाडे?
|
Divya
| |
| Friday, June 30, 2006 - 1:56 pm: |
| 
|
माउडी मला पण हा हाड दुखण्याचा त्रास व्हायचा. हिमोग्लोबीन चेक कर. कमी असेल तर हा त्रास होतो, मला त्याच्या जोडीला थकवा ही यायचा. पण माझे सांधे नाही दुखले कधी.
|
Maheshila
| |
| Wednesday, November 22, 2006 - 10:32 am: |
| 
|
मि एका ओफ़िस मद्धे १० वर्शापासुन कॉम्पुटर वर काम करतो त्यामुळे गेले चार पाच वर्शापासुन मला पाठिचे दूखने सुरु आहे. काहि सुचत नाहि तरि उपाय सान्गा.
|
मी तुला एक सुचवू महेश हरकत नसेल तर? योगाची फ़क्त चार आसनं आहेत जे तू रोज केलेत तर हे दुखने एकदम नाहीसे होते. शिवाय पाठिचा कणा एकदम ताठ राहतो. ती आसनं अशी आहेत - १) शलभासन २) भुजंगासन ३) नौकासन ४) धनुरासन फ़क्त ही ४ आसनं पुरेशी आहेत आणि ही आसनं शिकायला फ़ार वेळ लागणार नाही. करायला फ़क्त १० मिनिटे लागतील. ह्या व्यतिरिक्त योगमुद्रा शिक. त्या खास मान आणि सांध्यांसाठी आहेत. ज्यांना basic Yoga येतो त्यांना हे सर्व माहिती असेल. खूप perfection वगैरे लागत नाही.
|
Avv
| |
| Friday, December 08, 2006 - 7:05 am: |
| 
|
कल्शियम सप्लिमेंट म्हणून कोणती आयुर्वेदिक औषधे घ्यावीत? प्रोढ व्यक्तीसठी आणि १ वर्षाच्या आसपास वय असणार्या मुलांना काय प्रमाणात द्यावीत?
|
महेश, shrashreecool म्हणतो ते एकदम बरोबर आहे... मला स्वथाला फ़ार आधी back pain ज़ला होता त्यावेळि मी भुजन्गासन आणि नौकासन केले होते.. यानि लगेच फ़रक पडला..
|
Suyog
| |
| Tuesday, December 12, 2006 - 10:33 pm: |
| 
|
good diet rich in ca u can eat brocoli nachanich sattwa kadhi unchi jast asel an aaharat ca kami padale ki hade dukhatat tyasati vyayam aahar changla asawa
|
Ashwini
| |
| Wednesday, December 13, 2006 - 1:07 am: |
| 
|
आयुर्वेदात Calcium सप्लिमेंट असा विचार नाही. लक्षणानुसार औषधे देता येतील. पण तसे म्हणायचे झालेच तर, प्रवाळ पिष्टी, शौक्तिक, कपर्दीप ही भस्मे, खारीक इ. चा उपयोग होइल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|