Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गर्भारपणातल्या तक्रारी, मळमळणे, इ. , ...

Hitguj » Health » आयुर्वेद » सर्वसामान्य तक्रारी व उपाय » गर्भारपणातल्या तक्रारी, मळमळणे, इ. , nausea « Previous Next »

Mrudulahg
Wednesday, December 17, 2003 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,

Varil mahiti baddal dhanyavaad!

Me pregnant ahe. mala jast ulati cha tras hot nahi pan malmallya sarakhe vatat asate divasbhar. asha veli biscuits, bread vagaire khalle ki tatpurate bare vatate.
Me varache pitta vishayi posting vachale. pan ahaarat ajun kuthali kalaji ghyavi?
mhanaje asha veli kuthalya goshti talavyat ani kuthalya goshti khavyat?

Mala khup damalya sarakhe pan vatate. sagale aang kadhi-kadhi dukhun yete. Asha veli Tribhuvan-kirti ghetali tar chalel ka?

Thanx

Ashwini
Thursday, December 18, 2003 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदुला,
वरचे पित्तासाठीचे उपाय तुला मळमळ थांबायलाही उपयोगी आहेत.
आहार विहारात बदल केल्याने खूपच फायदा होतो.

pregnancy मध्ये शक्यतो उपाशी राहू नये. खूप तिखट, पचायला जड, मळाचा अवरोध करणारे, रूक्ष, शिळे अन्न खाउ नये. रात्रीची जागरणे ,exertion टाळावीत.

तिखट, आंबट, खारट पदार्थांनी पित्त वाढते. मुळे, लसूण, दही, लोणची, पीठ आंबवून केलेले पदार्थ, ( इडली, डोसा, पिझ्झा etc.) ने पित्त वाढते.

मन आनंदी व प्रसन्ना ठेवावे. भय, क्रोध, चिंता अशा भावनांना थारा देउ नये.

त्रिभुवनकीर्ति घेउ का म्हणून विचारलेस ते बरे केलेस. कारण उत्तर आहे की अजिबात घेउ नकोस. कफाचा ताप येउन जेंव्हा अंग दुखत असेल तेंव्हा त्रिकी घ्यावी. pregnancy मध्ये तर खूपच गरज पडल्याशिवाय घेउc नये, कारण ती भयंकर उष्ण पडते.

तुला थकवा आणि अंगदुखीसाठी pregnancy मध्ये चालतील अशी औषधे म्हणजे, अश्वगंधा - हे कदाचित Indian Store मध्ये मिळू शकेल. नाहीतर कुठल्याही Herbal stores मध्ये नक्कीच मिळेल. अश्वगंधा अंग दुखणे कमी करून शक्ती वाढवते, गर्भवृद्धी करते. पुढे दूध चांगले येण्यासाठी पण तिचा आंगला उपयोग होतो.

दुसरे औषध म्हणजे, चंद्रप्रभा. त्याचेही गुणधर्म वरीलप्रमाणेच आहेत. पण ती तुला इथे मिळणे कठिण आहे.

घरगुती उपाय म्हणजे, मेथ्या. मेथिच्या भाजीचा सुद्धा उपयोग होतो. तसेच मेथ्या ( बीया ) भाजून त्याचे पीठ करून साखर, बेदाणे घालून लाडू करावेत. त्याचाही अंगदुखीसाठी आणि शक्तीसाठी आंगला उपयोग होतो.


Savani
Wednesday, March 19, 2008 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ऑफ़ीसमधल्या एका मुलीला morning sickness चा खूप त्रास होतोय. तर तिला आल्याचे पाचक दिलं तर चालेल का? की ते उष्ण पडतं?


Rupantar
Tuesday, April 15, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please if anyone can tell me, is it safe to take ashwagandha and chandraprabha 2 tablets each as daily during pregnancy . I have completed 13 weeks now.what are the advantages of both?

Rupantar
Wednesday, May 28, 2008 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwinitai ..please tell me if i can take ashwagandha tablets and chandraprabha tablets as well. I am 20 weeks pregnant now and feel lot tired all the time. I have both tablets at home as newly bought

Ashwini
Wednesday, May 28, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपान्तर, तुला काही त्रास होतो आहे का? अश्वगंधा घ्यायला काही हरकत नाही. रोज एकच गोळी घे काही विशेष त्रास नसला तर. चंद्रप्रभा घ्यायची आवश्यकता नाहीये. तिचा जास्त उपयोग गर्भधारणेसाठी होतो. प्रेग्नन्सीमध्ये जर काही त्रास होत असेल, अंग, कंबर दुखणे इ. तर घेता येते. सगळं नीट असेल तर आवश्यकता नाही.

Admin
Thursday, May 29, 2008 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2156

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators