|
प्रवीन दवने यांचे जेथे जातो तेथे हे अतिशय सुंदर पुस्तक आहे आपन समाजाकदे जीवनाकडे कसे पहायला हवे वेगवेगळ्या थिकानी कसे लोक देवत्व घेउन येतात आनि आपल्याला नवि दिशा देतात हे खुप छन मांडले आहे... अवश्य संग्रही असायला हवे आता मी सावर रे वाचतो आहे
|
Hkumar
| |
| Sunday, December 09, 2007 - 7:08 am: |
|
|
नुकतेच 'जेथे जातो तेथे' वाचले. निल्याशी सहमत. सुंदर लेख आहेत. '"टाइमपास' करणार्या माणसावरचा लेख विशेष आवडला.
|
Zakasrao
| |
| Monday, December 10, 2007 - 4:32 am: |
|
|
त्यांचच सावर रे नावाची एक लेखमाला येत होती लोकसत्ता मध्ये. त्याच आता पुस्तक बनवल आहे. खुप छान लिहिल आहे.
|
Hkumar
| |
| Monday, December 10, 2007 - 7:59 am: |
|
|
हो, मी वाचली होती ती लेखमाला. ती बराच काळ चालल्याने कोणीतरी असा विनोद केला होता: आवर रे!
|
|
|