|
Ghana
| |
| Thursday, March 31, 2005 - 11:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही कविता आली होती मला खुप आवडली. नाना इतक्या छान कविता लिहितो अस वाटल नव्हत. अंधाराला छेद्ण्याची गरज आहे..... आभाळाला भिंती घातल्या आणि मी घरंदाज झालो.. वाट्याला आलेला खिड्की येवढा आभाळाचा तुकडाच माझा अवकाश बनून राहीला.. सुर्याला फुंकर घालुन घरच्या दोन पणत्यामध्ये दिवाळी मानत आलो.. भिंतीवरली सावली फक्त मोठी झाली बाकी सगळच आक्रसून गेल.. जाणिवा,सन्वेदना,कक्शा आणि काही काही.. नेमक्या चार चांद्ण्याची खिड्कीच जगण्याची चौकट बनली.. एक नियमीत मरण रोज जगन्याची सवय झाली.. त्याचीच भलावण करत राहीलो.. भल्या मोठ्या आभाळाची सवय सुटलेली.. एवढ मोठ तरंगत आभाळ पाहुन,कोसळेल काय वाटायला लागत.. चांदन्यांचा खच पाहुन डोळे गरगरायला लागतात.. समोरच्या चिरंतन अंधारातुन पट्कन कोणी अंगावर येइल काय,वाटायला लागत.. मग पुन्हा चार भिंतीत स्वताला चिणून घेतो.. मी असा का झालो असुरक्शीत,कधी निघणार मी बाहेर? मीच बांधलेल्या थडग्यातून.. खरतर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना? कधी चिमटनार मी आकाशाला? कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केशात? क्शितिजावरील सुर्याकडे मान वर करून पह्ताना,कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात? मला या चार भिंतीच्या बाहेर पडायला हव.. मखमली अंधाराच्या पलिकडे,खुप प्रेम करणारा हात असेल माझी वाट पाहत.. कदाचित मी प्रेम करण विसरलो आहे... थोडा हात लाम्ब करुन अंधाराला छेदण्याची गरज आहे... कोणी येणार का बरोबर?पहिल्यांदा अंधार अंगावर घेऊ, मग आकाश लाम्ब नसेल
|
amazing! any other poems of nana?
|
Brilliant! Very very inisgithful indeed
|
mast re nana!
|
Ghana
| |
| Tuesday, April 05, 2005 - 3:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
maaJyaakDo ih ekca kivata hÜtI.... Ajauna kÜNaakDo %yaancaI kivata Asaola tr [qao PlaIja pÜsT kravaI
|
Adwaitms
| |
| Monday, April 18, 2005 - 12:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
uttam !!!! khara manus aahe ha.swachha nital aani paradarshak.
|
Menikhil
| |
| Saturday, September 10, 2005 - 3:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
iktI saundr ilaihlao Aaho² salaama ² marzI saaih%ya prIXdocao maajaI AQya@Xa XaÜBatat.
|
Chetnaa
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
nanachi kavita awadli.vishesh mhanaje nana jya field madhe ahe tethe rahunahi apalya innerfeelings japane,tikawane ani apale marathipremhi tikawane ,great.Adwaitmsne mhatalya pramane khara marathi manus.(industrit gelyawar amhala marathi bolta yet nahi ase bolnaryanni kahitari shikave nana kadun)
|
|
|