|
Neela
| |
| Friday, March 03, 2006 - 4:28 am: |
|
|
Hi, 'tya kowaLya fulancha' hee kavita mee ek don diwasat lihu shakate yethe..weL miLala kee..tee, 'fite andharache jaaLe' ya cassette madhe aahe.
|
Paragkan
| |
| Friday, March 03, 2006 - 2:20 pm: |
|
|
ती सौमित्रची नाही, अनिल कांबळेंची आहे. इथे असेल पहा - Culture-Community: गीत संगीत - मराठी गाणी - आद्याक्षराप्रमाणे
|
Jaideep
| |
| Friday, March 03, 2006 - 4:05 pm: |
|
|
नीला, परागकण धन्यवाद. कविता मिळाली. लगेच album विकत घेतो.
|
"Ata titha barach kahi" la theme apply karun taktoy war...
|
दिसं नकळत जाई सान्ज रेन्गाळुन राहि. क्शन एकहि न ज्याला, तुझि आठवन नाही. भेट तुझि ती पहिली लाख लाख आठवितो, रूप तुझे ते धुक्याचे कणा कणा साठवितो. ही वेळ सखी साजणी मज वेडावून जाई, दीसं नकळत जाई सान्ज रेन्गळून राहि.... असा भरून ये ऊर जसा वळीव भरवा अशी हूरहूर जसा गन्ध रानी पसरवा रान मनातले माझ्या मगं भिजुनिया जाई.. दिसं नकलत जाई सान्ज रेन्गाळुन राही
|
मित्रा! काल समुद्रकिनारा ढगानी नव्हता अंधारला. सन्ध्याकाळ होत होती हळूहळू.... तूला उगाच जाणवला थेब तुझ्या डोक्यावर. मग जसजशी रात्र होऊ लागली पाण्याचा आवाज वाढत गेला तुझ्यात. घाटावरल्या घरासमोर दाटून आलेल आभाळ. डोगराच्या अंगाख़ाद्यावरून वाहणारे दुधाळ धबधबे. रानातून पानापानात येनारा आवाज. चिब भिजलेल्या वाळूत रुतलेले तुझे पाय. आकाशातून साडलेल्या धग्यानी शिवून काढलेला तुझा सारा चेहरा. लाम्बलेल्या तुझ्या जिभेवर आभाळान बान्धलेल पाण्याच घर तुझ्या या सारया पावसाच्या आठवणी इतक्या अनावर होऊ देऊ नकोस अजून तुझा शर्ट भिजायचाय घामानं. तुझा जीव गुदमरायचाय झळानी. तुला म्रुगजळामागे भटकायचय सावल्यानी. तुला खूप ऊन सोसायचंय रस्त्यानी. मित्रा! अजून सारा उन्हाळाअ संपायचाय.
|
Mala 'Mi tula visarat Chalaloy' hi Saumitrachi kavita havi aahe. Kunakade asel tar pls post kara.
|
|
|