|
Gurudasb
| |
| Sunday, January 22, 2006 - 8:14 am: |
|
|
मायबोलीच्या प्रत्येक संभाषणकप्प्यात मराठी [ देवनागरीत ] लिहायलाच हवे . गजानन सहमत तुझ्या मताशी .
|
Paragkan
| |
| Sunday, January 22, 2006 - 6:09 pm: |
|
|
इथला शेवटचा msg २००१ मधला आहे. तेव्हा मायबोलीवर देवनागरीचा फारसा प्रसार नव्हता. तेव्हा यापुढे लिहिताना देवनागरीत लिहिलं जाईल अशी अपेक्षा करु आणि निषेध मोर्चाची सांगता करु.
|
Shrini
| |
| Monday, December 18, 2006 - 12:11 pm: |
|
|
नुकतीच 'झुंजार कथांची' काही पुस्तके वाचनात आली. आता मला असे खात्रीशीर वाटते की या कथा कुठ्ल्यातरी ब्रिटीश हिरोच्या कथांवरुन उचलल्या आहेत, कारण यातला जो विनोद आहे तो अस्सल ब्रिटीश ढंगाचा आहे. कुणाला याबद्दल काही माहिती आहे का ?
|
या झुंजार कथा बाबूराव अर्नाळकरांच्या आहेत का?
|
Sowani
| |
| Tuesday, November 20, 2007 - 1:54 pm: |
|
|
"नेन्चिम" हे पुस्तक कोणाकाडे आहे का? ऍ-बूक अस्ल्यास फ़ारच छान, नस्ल्यास मी स्cआन कारून घेइन.
|
|
|