|
Bee
| |
| Thursday, April 12, 2007 - 9:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आशा बगेंच्या भुमी ह्या कादंबरीला कसला तरी पुरस्कार मिळाला आहे. कुणी वाचली आहे का ही कादंबरी. काय विषय आहे?
|
बी, भूमीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमी ही भारत सरकारने स्थापन केलेली भारतिय भाषातील साहित्यास उत्तेजन देणारी संस्था आहे. ती एक सोसायटी आहे. त्यांचा पुरस्कार अर्थात 'सरकारी' नसतो. यापूर्वी मराठीत मिळालेले पुरस्कार... भिजकी वही अरुण कोलटकर, बारोमास सदनन्द देशमुख,डंगोरा एका नगरीचा त्र्यं वि. सरदेशमुख,युगान्त महेश एलकुन्चवार,ताम्रपट रंगनाथ पठारे,वगैरे १९५५ पासून बरीच मराठी पुस्तके आहेत...
|
Bhagya
| |
| Thursday, April 12, 2007 - 10:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, मायबोलीवरच ही लिन्क आहे बघ्: /hitguj/messages/103385/120956.html?1167291661
|
Bee
| |
| Friday, April 13, 2007 - 7:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नेमस्तक, इथले पोष्ट वर भाग्यश्रीनी जी लिंक दिली आहे तिथे नेऊन पोचवाल का प्लीज... धन्यवाद! रॉबीन, भाग्यश्री, धन्यवाद..
|
|
|