|
झाडं, पक्षी, फ़ुले आणि प्राणी यांसंबधीत शास्त्रीय माहिती, ललीत लेखन आणि चर्चा येथे अपेक्षीत आहे.
|
Panku
| |
| Friday, September 15, 2006 - 12:32 pm: |
|
|
आजकाल येथे निसर्ग कोणाला आवडतो. प्रत्येक जण स्वार्थी झालाय.
|
छान विषय आहे सुरवात कर मग.. हळु हळु सगळे भाग घेतील..!!!
|
निसर्ग आणि पर्यावरण संदर्भात ज्यांना आवड आहे अशांनी संग्रही ठेवावीतच अशी काही पुस्तके. इतरांनी सुद्धा यादीत भर घालावी. हिरवाई( शरदिनी डहाणूकर) नक्षत्राचे झाड (शरदिनी डहाणुकर) फुलवा(श्रीश क्षीरसागर) चकवा चांदण आणि इतर असंख्य पुस्तके(मारुती चितमपल्ली) जंगलातील दिवस(व्यंकटेश माडगुळकर) व्याघ्र प्रकल्प(सुरेश्चंद्र चोरघडे) वेध पर्यावरणाचा(निरंजन घाटे) भारतीय पक्षी( सलिम अली आणी लाईक फ़तेहाली) सम्यक विकास(दिलीप कुलकर्णी)
|
Paarava
| |
| Sunday, February 18, 2007 - 12:05 pm: |
|
|
me navin mitra tumcha. malahi vishay awadala. jo kadihi naraaj karat nahi to nisarga. kadachit khuup chan mitr aahe to aapla. dear panku sagale swarthi zalet mhanunach nisargala jawal karawe. chuk bhul maaf.
|
Aaspaas
| |
| Friday, February 23, 2007 - 3:39 pm: |
|
|
शर्मिला, चोरघडे नव्हे वारघडे. यांची बरीच पुस्तके आहेत. विशेषत: कॉन्टिनेंटल प्रकाशनची निसर्ग, शेती व संबंधीत खुपच पुस्तके आहेत. तसेच शर्मिलाने उल्लेख केलेल्या निसर्गलेखकांची अनेक पुस्तके आहेत. काही नेमके हवे असल्यास लिहुयात.
|
|
|