Shonoo
| |
| Thursday, April 27, 2006 - 4:32 pm: |
| 
|
केवढें हें क्रोउर्य! क्षणोक्षणिं पडे,उठे,परि बळें उडे बापडी, चुके पथहि;येउनीस्तिमित दृष्टिला झांपडी; किती घळघळां गळे रुधिर कोमलांगांतुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. १ म्हणे निजशिशूंप्रती,"अधिक बोलवेना मला, तुम्हांस अजि अंतिंचा कवळ एक मीं आणिला; करा मधुर हा! चला, भरवितें तुम्हां एकदां, करो जतन यापुढें प्रभु पिता अनाथां सदा! २
|