Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sai Baba

Hitguj » Religion » व्यक्ती » Sai Baba « Previous Next »

Yoga
Saturday, April 14, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sadguru shri sainath maharaj ki jai.
application/msword
Ramraksha Pravachan.doc (24.1 k)


Swapnanaik
Tuesday, April 17, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

what is the password for the doc??

Savyasachi
Tuesday, April 17, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

password???? halli pravachana pan pwd protect vayla lagali tar...
abhaktancha bhalatach dhasaka ghetalela distoy :-)

Moderator_7
Monday, May 21, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनावश्यक पोस्ट्स उडवली गेली आहेत

Sach_b
Tuesday, May 22, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनावश्यक पोस्ट्स उडवली गेली आहेत

thanks Moderator_7

साईनाथ हा काही वाद्-विवादाचा विषय नाही...

Bapucha
Friday, August 03, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम साई श्री साई जय जय साई राम
सुख दायी है नाम तुम्हारो सावले घन शाम.


Bapucha
Saturday, August 04, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्कट नाशन पीडा हारक नाम तुम्हारो साई देवा नाम तुम्हारो साई

दास भक्तका रक्षण करना काज तुम्हारो साई


Bapucha
Thursday, August 09, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मै ना जानु जप तप यागा सब कुछ मेरो साई देवा सब कुछ मेरो साई
चिन्ता भय का नाश करेगा रखवाला श्री साई


Naami
Friday, August 10, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पथ बिसरे को राह दिखाता दयावान गुरु साई, देवा दयावान गुरु साई
जिस जिस पथ पर भक्त साई का वहा खडा है साई


Naami
Friday, August 10, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम साई श्री साई जय जय साई राम
सुख दायी है नाम तुम्हारो सावले घन शाम.

सन्कट नाशन पीडा हारक नाम तुम्हारो साई देवा नाम तुम्हारो साई
दास भक्तका रक्षण करना काज तुम्हारो साई

मै ना जानु जप तप यागा सब कुछ मेरो साई देवा सब कुछ मेरो साई
चिन्ता भय का नाश करेगा रखवाला श्री साई

पथ बिसरे को राह दिखाता दयावान गुरु साई, देवा दयावान गुरु साई
जिस जिस पथ पर भक्त साई का वहा खडा है साई


Bapucha
Tuesday, August 14, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुनाम आणि गुरुसहवास्|
गुरुक्रुपा आणि गुरुचरण पायस्|
गुरुमन्त्र आणि गुरुग्रुहवास्|
महत्प्रयास प्राप्ती ही||

आमुचे वेद शास्त्र पुराण्|
श्री सदगुरु चरण सेवन्|
साई समर्थ आमुचा मन्त्र|
यन्त्र तन्त्र हि ते एक्||
साई सच्चरित

हरि ओम


Bapucha
Wednesday, August 22, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुसंगति गंगाजळ| क्षाळिते मळ करीते निर्मळ||
मनासम दुजे काय चंचळ| करिते निश्चळ हरिचरणी||


Aschig
Monday, November 12, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

19th chapter of gurcharitra mention 64 yoginis visiting him. Can anyone provide more details on that?

Yuga
Thursday, December 20, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथ है तेरे बाबा.. बस आगे बढता जा..
साथ है तेरे बाबा.. फिर काहेका डरना..
साईराम..साईराम... साईराम.........

या BB वर कोणी अनुभव लिहित नाहीत का?


Arch
Thursday, December 20, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या देशात मुलं दुधाशिवाय आहेत त्या देशात एक श्रीमंत ९६ किलो सोन्याच सिंहासन साईबाबांसाठी देतो. आणि ते सिंहासन accept केल जात ह्याला काय म्हणावे?

Yuga
Friday, December 21, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याचे पदरी जितके असते तितके त्याला मिळते. कोणाला काही म्हणावेच कशाला? हेच तर प्रारब्ध असते ना..

Zakasrao
Friday, December 21, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च त्याला अर्थिक विषमता म्हणतात.
एखाद्या व्यक्तीला ते दान देण्याइतके पैसे मिळत आहेत तर बहुतांश लोकाना हातातोंडाची गाठ पडण्याची मारामारी. :-(
ऍक्सेप्ट करणारे का करणार नाहीत??
खरतर देवस्थनाला स्वतालाच बनवायचे होत अस सिन्हासन पण त्यावर बरीच टिका झाल्याने तो कार्यक्रम बन्द झाला. आता एखाद्या गडगन्ज भक्ताने दिले तर ते का नही स्वीकारणार??


Yuga
Tuesday, December 25, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहमत आहे झकासराव. अगदी बरोबर!


Yuga
Tuesday, December 25, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक - परिस्थीती प्रमाणे आपण १० - १०१ - ५०१ जे मनाला पटेल ते आपण दानपेटीत ठेवतो.. तो आपल्या भावनेचा एक भाग असतो. एखाद्द्याची चान्गली परिस्थीती आहे म्हणुन तो ते देत आहे, त्याची ईच्छा ही आहे आणी श्रद्धाही...! त्यावर एतकी चर्चा कशाला हवी?

Zakki
Tuesday, December 25, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आता ते सिंहासन जर देवस्थानाच्या मालकीचे झाले असेल तर त्याचा लिलाव करून आलेले पैसे गरीबांना वाटा. अगदी मुसलमान गरीबांना दिले तरी चालेल. पण गरीबांना किंवा ज्यांना औषधोपचारासाठी पैसे हवे असतील त्यांना द्या.

Zakki
Wednesday, December 26, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा मग तिथे एक झक्कपैकी फाईव्ह स्टार हॉटेल काढा, हीटेड स्विमिंग पूल, कॅसिनो, बारबाला असलेला डान्सक्लब, अश्या सुविधा असलेले.

म्हणजे भक्तगणांची चांगली सोय होईल.

शिवाय भक्त नसलेल्यांची सुद्धा तिथे ये जा होऊन आणखी पैसे मिळतील.


Yuga
Friday, December 28, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी बाबा वर श्रद्दा आहे. या BB वर येउन त्यात भर पडेल असा गैरसमज झाला होता. येथे काम ना धाम... कट्यावर बसून गप्पा माराव्या तसा प्रकार दिसतो आहे. जो तो उठतो आणि टिका करायला सज्ज होतो..
जे आपल्याला करता येईल ते सोडुन नको त्या चर्चा!!!
देवाचे चिन्तन करा...तुम्हाला वाटतात त्या भावना त्याच्यापर्यन्त पोहोचतील.. उगाच त्रागा करु नका.
झक्की काका, माफ़ करा पण अशी चर्चा बरी नाही वाटत मला...यापुढे या BB वर येउ नये असे वाटत आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators