|
एकदम बरोबर आहे लिम्बु... प्रत्येक दिशेचे स्वामी पण ठरलेले आहेत.. जसे पूर्व्=इन्द्र, पश्चिम्=वरुण, दक्षिण्=यम, उत्तर्=कुबेर, अग्नेय्=अग्नि, नैऋत्य=राक्षस, वायव्य= (बहुतेक पवन),इशान्य=ईश्वर
|
Vinya
| |
| Friday, October 20, 2006 - 9:43 am: |
|
|
देव कुठे ठेवावा यावर माझा काही विश्वास नाही. पण या दिशा कशा लक्षात ठेवायच्या हे माझा बाबानी मला लहानपणी छान समजावुन दिले होते. बघा तुम्हाला पण आवडत का ते. भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा. मान्सूनचा पाउस हा नैर्रुत्य मोसमी वार्यांपासुन पडतो. ते अरबी समुद्रामधुन केरळ च्या बाजुने आत येतात. मग ती नैर्रुत्य. पाकीस्तान मधे NWFP म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत आहे काश्मीर च्या डाव्या बाजुला. तर ती वायव्य. इशान्येला तिबेट आहे. आग्नेयेला अन्दमान.
|
Mandarp
| |
| Friday, October 20, 2006 - 10:12 am: |
|
|
लिम्बूटिम्बू, तुम्ही असे म्हणता की दुसर अस की दक्षिण किन्वा नैर्ह्युत्य दिशेस कशाचेच तोन्ड ठेवु नये नैर्ह्युत्येस तोन्ड करुन कर्ती व्यक्ती बसत असल्यास घरात वस्तु पुरवठ्यास पडत नाही असा सन्केत आहे पण अम्चा टि व्ही दक्शिणेला आहे हौल मधे, त्यामुळे टि व्ही बघायला बसले कि तोन्ड दक्षिण दिशेलाच होते. नैर्ह्युत्येस फार होत नहि. कधी कधी होते. हे चालते का नस्ल्यास काय करावे परमेश्वर क्रुपे ने आम्हाला काही कमी पडत नाही. धन्यवाद मन्दार
|
विन्या, अगदी अगदी मी आजही भारताचा नकाशाच डोळ्यासमोर आणतो सरहद्द गान्धी आणि अनेकानेक आक्रमणान्मुळे दन्ग्यान्मुळे कायमच वृत्तपत्रिय चर्चेत राहिलेला वायव्य सरहद्द प्रान्त ती दिशा वायव्य! नागा बन्डखोर, तिबेट, आसामी चळवळ या वृत्तपत्रिय चर्चेमुळे लक्षात राहिलेला इशान्य प्रान्त ती दिशा इशान्य! या दिशेची आठवण काढताच अजुनही माझ्या डोळ्यासमोर न बघितलेले सुभाषचन्द्र बोस जन्गलातुन वाट काढित येताहेत असे भास होतात व अलिकडे कोटावर गुलाबाचे फुल लावुन हातात बन्दुक घेवुन लढायला उभे असलेले........! इशान्या खालच्या टोकाची अन्दमानाकडली ती आग्नेय अन डाव्या नैहृत्य मोसमी पाऊस घेवुन येणारी, ती तर पक्की लक्षात हे मन्दार, पुरवठ्यास पडत नाही याचा अर्थ मिळत नाही असा नसुन मिळालेले शिलकीत रहात नाही असा होतो! तुमच्या बाबतीत तो अनुभव येत नसल्यास उत्तमच! जे कसले अदृष्य कृपाछत्र डोक्यावर हे त्याचे आभार माना!
|
Mandarp
| |
| Friday, October 20, 2006 - 11:13 am: |
|
|
Limbutimbu, Thanks for the answer. Pan tumhi mazya prashnacha uttar dila nahit. Ki amcha TV dakshinela ahe, tyamule TV baghaila baslo, ki tond dakshin dishela hote te chalte ka ? aani kadhi kadhi nairuttela pan tond hota, pan bahutek veli dakshinelach hota. Tar he chlel ka ?
|
टिव्ही बघायला बसणे ही मुळात करमणुक किन्वा इतर बाब हे! पण घरातल्या किमान कर्त्या पुरुषाची किन्वा व्यक्तीची नियमित बसायची हुकमी जागा दक्षिणेकडे तोन्ड करुन असु नये! जुन्या काळी मुख्य व्यक्तीची बसायची बैठक ठरलेली असे व तिथे सहसा कोणी अतिक्रमण करीत नसे! ते योग्य होते! हल्ली माझा तरी असा अनुभव हे की घरातल्या कर्त्या व्यक्तीला बर्याचदा "निश्चित" "ठरवलेली" जागा मिळत नाही बाकी आता दिवाळी नन्तर बोलु! दिवाळीच्या शुभेच्छा!
|
Madhura
| |
| Friday, October 20, 2006 - 11:08 pm: |
|
|
दिशा लक्शात ठेवायचा अजून एक मार्ग अस कि पाकिस्तान भारताच्या ज्या बाजूला आहे तिथुन सुरुवात करुन anti clockwise दिशेने "व्य त्य य" हा शब्द लिहायचा. तीन दिशांचे प्रत्येकी हे शेवटचे अक्शर. उरेल ती ईशान्य.
|
मनकवडा, लिंबुटींबु व इतर सर्वांचे मनापासुन धन्यवाद. अगदी भटजींना फोन करुन माहीती विचारल्याबद्दल विशेष आभार. मी सुध्दा विचारल फोन करुन. तेव्हा भटजी म्हणाले की देवाच तोंड उत्तरेलाच, दक्षिणेला अजिबात नाही. परंतु पूजा करताना जरास तिरक उभ रहाव, पूजा करणार्याच तोंड दक्षिणेला किंवा नैऋत्य दिशेला येऊ नये याची खबरदारी घ्यावी.
|
जुन्या काळी मुख्य व्यक्तीची बसायची बैठक ठरलेली असे व तिथे सहसा कोणी अतिक्रमण करीत नसे! ते योग्य होते! लिम्बु, एक्दम सहमत आहे मी...!!! आणि हो मन्दार, tv थोडा तिरका केला कि हा problem सुटेल...आर्थातच जर तसा करता येत असेल तर!!
|
thanks शर्मिला, आणि हो देवान्चि तोन्डे समोरासमोर येवु नयेत.. म्हणजे समोरासमोर देव ठेवु नयेत
|
Nalini
| |
| Friday, October 27, 2006 - 10:58 am: |
|
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|