Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Gayatri Mantra Aani Upasana

Hitguj » Religion » Gayatri Mantra Aani Upasana « Previous Next »

Amresh_raut
Tuesday, May 30, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गायत्रि माता म्हणजे या जगाचि आदिमाता, आदिशक्ति जिच्यापासुन हे सारे जग निर्माण झाले आहे. गायत्रि माता म्हणजे जिने या जगाला सवितु शक्ति दिलि आणि आजहि देत आहे जि या जागाचि मुळ शक्ति आहे. घड्याळ जसे ब्याट्रिवर चालते तसे हे सारे जग या सवितु शक्तिवर चालत आहे आणि गायत्रि मातेचे हे सवितु तेज सुर्या मार्फ़त आपल्या पर्यन्त पोहोचते. हेच सवितु तेज या सार्या विश्वाला आणि त्यामधल्या प्रत्तेक जिवाला, प्रणिमात्राला चैतन्य देते, तेज देते, आरोग्य देते, बुद्धि देते, सामर्थ्य देते, प्राण शक्ति देते. मानवि देहात सगळ्यात महत्वाचा धातू म्हणजे ओज ज्याच्यावर त्याचे शरिरिक आणि बौधिक सामर्थ्य अवलम्बुन आहे. जेव्हा आपल्या शरिरामधे हा ओज वाढत जातो तेव्हा मानवाचा प्रत्तेक पातळिवर विकास होण्यास सुरवात होते. त्याच्यातले सगळे शरिरिक आणि बौद्धिक दोश नाहिसे होतात आणि हाच ओज गायत्रि मंत्रामधे भरभरुन आहे. गायत्रि मातेचि सवितु शक्ति म्हणजेच ओज. हाच गायत्रि मंत्र आपल्या प्रारबद्धामधलेहि सगळे दोश नाहिसे करतो. या जन्मात आणि पुर्व जन्मात केलेल्या अनेक पापंचे या उपासनेमुळे शालन होते. अशक्य गोश्ट शक्य करण्याचि ताकत फ़क्त गायत्रि मंत्रामधे आहे आणि रहस्य म्हणजे कलियुगाचि सुर्वातच गायत्रि उपासनेच्या अभावामुळे झालि आहे आणि म्हणुनच कलियुगचा शेवटहि गायत्रि उपासनाच करु शकते. ज्याला ज्याला आपल्य आयुशाचे सोने करायचे आहे त्या प्रत्तेकाने हि उपासना जरुर करावि. त्या प्रत्तेकाचे कल्याण होवो हिच गायत्रि माते चरणि प्रार्थना.

Amresh_raut
Tuesday, May 30, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्रिपदि गायत्रि मंत्र, गायत्रि चलिसा आणि इतर गायत्रि श्लोक जर कोणाला हवे असतिल तर मला जरुर कळवा. I HAVE BOTH TEXT FILES & MP3 AUDIO VERSION. PLEASE FEEL FREE TO CONTACT ME ON THIS ID
amresh_raut@rediffmail.com

Bee
Tuesday, May 30, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गायत्रि मंत्र नेमका कधी म्हणायला हवा आणि कितीवेळा ह्याबद्दल कुणाला अचूक माहिती आहे का?

मी असे वाचले आहे की हा महामंत्र सुर्योदयापुर्वी आणि सुर्योदय झाल्यानंतर एक तासाच्या आधी म्हणायला हावा. मी पाच वेळा हा मंत्र रोज पहाटे म्हणतो. पण बाजूच्या जोशी काकू म्हणाल्यात की नऊ वेळा म्हणायला हवा. नक्की आवर्तन कितीवेळा?


Amresh_raut
Thursday, June 01, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गायत्रि मंत्राबद्दल बरेच गैर समज समाजात पसरले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे गायत्रि माता हि आपल्या सर्वानचि माता आहे त्यामुळे हा मंत्र कधिहि आणि केव्हाहि म्हण्ट्ला तरि चालेल काहिहि घाबरायचे कारण नाहि. हा मंत्र सुर्यास्था नंतर म्हण्ट्ल्याने काहि अपाय होत नाहि पण तो सुर्यास्था पुर्वि म्हणण्याचे काहि कारण म्हणजे माझ्य पहिल्या मेसेज मधे सानगितल्या प्रमाणे गायत्रिचे सवितु तेज सुर्या पासुन मिळते म्हणुन तो शक्यतो सकाळिच म्हणावा पण तो रात्रि म्हन्टल्याने काहिहि अपाय होत नाहि हे अगदि १००%. झालाच तर फ़ायदाच होइल. गायत्रि मंत्राचे पुढिल प्रमाणे आवर्तन करावे. ९, १८, २७, ५४, १०८. हरि ओम.

Jeetu9
Saturday, July 01, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,
ख़ोनि कोनि ग़यत्रि मन्त्राचा जाप जमिनिवर उभे राहुन करतात(आसना शीवाय) काय कारन असेन आनि योग्य काय?

Menikhil
Thursday, September 27, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्य वर्षी सधारण ह्याच महिन्यात मी जकार्ताला होतो. तिथे एक 'बाली' नावचे बेट आहे. तिथे फिरायल गेलेलो असतान आमच्या गाडीमधे एक कमळात बसलेल्या देवतेचा फोटो होता. मी चाटच पडलो. आपल्या देवान्सारखा फोटो मी परदेशात एक्स्पेक्ट केला नव्हता. आमच्या गाइडला विचरल्यवर तो म्हणाला की तो गायत्री मातेचा फोटो आहे आणि ते लोक गायत्री मातेचे निस्सीम भक्त अहेत. रोज गायत्री मन्त्र म्हटल्याशिवाय दिवस सुरु होत नाही. ह्याच बरोबर त्यानी मला गयत्री मन्त्राचा अर्थही समजवून सान्गीतला.
हिन्दू सन्स्क्रुतीची पाळमुळ किती दूर्वर पसरली अहेत!


Amresh_raut
Tuesday, February 12, 2008 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari Om!
I have been getting thousands of request and quaries for GAYATRI MANTRA and I am dam happy with this response. Its spreading Gayatri shakti all over the world and I still expect more and more request till the end.

Thank You for spreading GAYATRI MANTRA.

Hari Om!

Revatih
Monday, June 22, 2009 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गायत्री मन्त्राबद्दल महिती हवी आहे नुसता अर्थ नको.१० मार्कान्च्या टीपा लिहा साठी


Revatih
Monday, June 22, 2009 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I want information about gayatri mantra,not only meaning.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators