|
Nalini
| |
| Friday, March 25, 2005 - 3:29 pm: |
| 
|
वरईच्या तांदळचे थलिपीठ एक वाटी वरईचे तांदुळ चांगले भाजुन घेवुन तास दिड तास भिजत घालावे. भिजवतानाच मुठभर भाजलेले शेंगदाणे आणि मुठभर शाबुदाणा घालावा. नंतर मिक्सरमध्ये ५ (गरजेनुसार) हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ व भिजलेले तांदुळ घालुन बारीक वाटावे.फ़ार पातळ करु नये. तव्याला तुप लावुन धिरडे घालावे. वरुन थोडे तुप टाकुन तव्यावर झाकण घालावे.पहिली बाजु मंद आचेवर भाजवी.धिरडे उलटून दुसरी बाजु चांगली भाजावी. हे थालिपीठ / धिरडे नुसते खायलाही छान लागते. शेंगदाण्याच्या आमटी सोबत दह्याच्या चटणी सोबत कींवा दह्या सोबत पण खातात... आवडत असेल तर जिरपुड, कोथिंबिर वाटतानाच घालावी. चु. भु. द्या. घ्या. Nalini
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|