|
Dineshvs
| |
| Wednesday, February 11, 2004 - 1:50 pm: |
| 
|
बाटाट्याचा शिरा एक किलो बटाटे उकडुन घ्यावेत. उकडताना पाण्यात मीठ घातले तर बटाटे चिकट होत नाहीत. म्हणुन ते मीठ घालुन उकडावेत. मग हा लगदा तुपावर परतुन घ्यावा. अगदी नॉन स्टीक भांडे वापरले तरी बरेच तुप लागते. बटाट्याचा लगदा सोनेरी तपकिरी रंगाचा होवुन खमंग वास सुटला की सुटलेले तुप निथळुन घ्यावे. मग त्यात तेवढीच किंवा आवडीप्रमाणे साखर घालावी. व काजु, बेदाणे वैगरे घालावे. आवडत असल्यास ओले खोबरे घालावे. सगळे एकजीव होईपर्यंत परतावे. बाटाट्याबरोबर रताळी वापरली तरी चालतात. तो शिरा जास्त खमंग लागतो. या कृतित मंद आचेवर परतावे लागते व त्याला बराच वेळ लागतो. याला पर्याय म्हणुन मी बटाट्याचा वाळवलेला किस मिक्सरमधुन काढुन तो तुपावर परतुन दुधात शिजवतो. यात बराच वेळ वाचतो. चवीत फ़रक पडत नाही. सुर्य महारज अर्धेअधिक काम करुन देतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|