|
Veenah
| |
| Saturday, December 10, 2005 - 6:52 am: |
| 
|
इथे कोणीतरी मिल्क पावडरच्या रेसिपीज मागीतल्या होत्या. त्यासाठी: Milk Powder Barfi- 2 bowls Milk powder. १/४ कप साजूक तूप १/२ कप दूध १ वाटी साखर. बदाम पिस्त्याचे काप सजवण्यासाठी. एका ताटात मिल्क पावडर घ्यावी. तूप आणी दुध एकत्र कडकडीत तापवावे. मिल्क पावडरच्या मधे खड्डा करुन त्यात दुधातुपाचे मिश्रण हळुहळु घालत breadcrumbs che texture येई पर्यन्त चोळून घ्यावे. लागल्यास थोडे दुध वाप्रावे रवेदार गोळे होईपर्यन्त. १ वाटी भरून साखरेत १/२ कप पाणी घलून २ तारी पाक करावा. मधासारखा जाड पाक झाला की मिल्क पावडर व एक चमचा vanilla essence टाकून २/३ मिनिटे शिजवून खाली उतरावे.मधे मधे ढवळावे तासाभरात आळून घट्ट होते. तूप लावलेल्या थाळीत जाड थापून त्यावर, पिस्त-बदाम काप, केशराच्या काड्या आणी वेलचीपूड शिवरून टाकावी. थन्ड झाल्यावर चोकोनी वड्या पाडाव्या. टिप्: दुध पावडर चे क्रम्ब्स बनवण्याऐवजी जर अजून दुध तुपाचे मिश्रण घालून घट्ट गोळा बान्धावा. खव्याप्रमाणे फ़्रीझरमधे ठेवला तर टिकतो कीसून गाजर, दुधी हल्व्यात खव्याप्रमाणे वापरता येतो.
|
Wel123
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:07 pm: |
| 
|
Milkmaid N Milkpowder Barfi- Milkmaid-1cup Milk powder-1cup Butter-1/2 stick he serwa microwave safe bowl madhe mix karawe ani tyawar zakun microwave madhe 4,5 min thewave,(madhun madhun tyala mix karawe he far jaruri aahe)ani nantar plate la tup laun he mishran takawe ani wada padawat.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|