|
ही आमचि ( मालवणी) लोकांची speciality आहे. कोंबडी वडे ( पण सध्या फ़क्त कोंबडिची) recipe देत आहे. साहित्य १ कोंबडि स्वच्छ करुन घेतलेलि आणि तिचे पिसेस केलेले [ boneless]), तेल गरम मसाला साहित्य १० ते १२ काळिमिरी, ६ ते ७ लवंगा, ४ दालचिनिचे तुकडे मध्यम आकारचे), ४ दगडफ़ुल धणे २ चमचे, २ चमचे बडिशेप, २ ते ३ तेजपत्ता, दिड वाटी ओला नारळ खवुन घेतलीला), अर्धी वाटी सुके खोबरे किसुन घेतलेले), हळद, मिठ मसाला चविप्रमाणे आल लसुण १० ते १२ पाकळ्या ५ ते ६ मध्यम आकारचे कांदे उभे चिरलेले) क्रुती प्रथमता कढई तापवुन त्यात तेल टाकुन कांदा लालसर होईप्रयंत भाजुन घ्यावा आणि त्यात सर्वा गरम मसाला, आला लसुण टाकाव आणि सरतेशेवति सुके आणि ओले खोबरे टाकुन भाजुन घ्यावे. थंड करुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे. आता मोठे टोप घेउन (copper coated असल्यास चांगले) त्यात तेलात तापवुन त्या तेलात हे सर्व वाटण टाकावे, त्यात हळद, मसाला टाकावा आणि chicken pieces टाकावेत. ते चांगले परतुन घेउन एक वाफ़ काढवी वाफ़ कढताना टोपाच्या झाकाणात थोडे पाणी घालावे ह्याने चिकन चांगले शिजते.) आता एक वाफ़ काढल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ घालावे चवि नुसार आणि शिजत ठेवावे मंद आचेवर). तयार झाले मालवणी पद्धतिचे chickennnnn आता डीशमधे वाढावे आणि त्याला तुमच्या आवाडिच्या वस्तुंनी सजवावे. मला तर बाबा ह्या कोंबडी बरोबर वडेच फ़ार आवाडतात किंवा मग लुसलुशीत पाव आवाडतो. अहाहा लज्जतदार!!!!!
|
tanyaa Aga malaa vaTto kI maalavaNaI icakna maQao Aalao lasauNa laavauna zovat naahI karNa maI trI Aamacyaa
GarI baiGatlao naahI. Aalao lasauNa vaaTNaat Taktat. AaANaI saÜPpa ]paya saangauÊ ha masaalaa vaaTayalaa
vaoL nasaola tr maalavaNaI masaalaa AaNauna kanda KÜbar Baajauna vaaTuna Jaalyaavar ÔÜDNaIt Tak maga vaaTNa
prtuna Gao AaNaI maga %yaavar icakna prtvauna vaaÔ yaovau do maga paiNa hvao Asaola tr Gaala. maI tr zaNyaatuna yaotnaa tr ko gaI vanagaocaa maalavaNaI masaalaa AaNato.
|
Tanya
| |
| Wednesday, September 21, 2005 - 6:23 am: |
| 
|
ÉpalaI... Ajauna ek Xanka³kMTaALu nakÜsa´ patolyaat tola Taklyaavar %yaavar kMda na prtt direct vaTlaolaa masalaa prtayacaa AstÜ kaÆ
|
tanayaa Ê pihlyaaMda tulaa vaaTNa kravao laagato %yaasaazI var saaMigatlyaap`maaNao kaMda prtuna %yaat
sagaLa garmamasaalaa Gaalauna prtavao. naMtr AÜlao AaiNa sauko KÜbaro prtuna Gyaavao. AaiNa to qaMD kÉna
%yaacao ima@sarmaQao vaaTNa kravao. to qaMD Jaalyaavar dusayaa- TÜpat tola Takuna %yaat vaaTNa Gaalaavao
³prt kaMda kXaalaa hvaa´ AaiNa vairla ÌtIp`maaNao kravao. AaiNa ho saaMgaayalaa maI ragaavaonaÊ kMTaLona kXaalaaÆÆÆ
|
रुपाली, आज मी केल होत मालवणी चिकन. खुप मस्त झालेल. आत्तापर्यन्त मी ऐकुन, वाचून मालवणी चिकन च्या २ - ३ रेसिपीज तरी ट्राय केल्या होत्या पण अपेक्षित चव आली नव्हती. या रेसिपी प्रमाणे केल्यावर परफेक्ट झाल. नेहमी आमच्या सीकेपी पध्दतीच खाल्यावर कधीतरी चेंज हवासा वाटतो. घरी सगळ्यानी छान एंजॉय केल हे चिकन !
|
धन्यवाद शर्मिला. तु ते करुन बघितल आणि सर्वांना आवडल ह्यातच सगळ काही आल. 
|
Manuswini
| |
| Sunday, November 12, 2006 - 7:18 am: |
| 
|
शूनूने मला 'तिखट कोंबडी' विचारली इथे येवुन बघितले तर आधीच मालवणी कोंबडी नी दिनेशदा नी गावरान कोंबडी लिहिलेली आहे खरे तर माझ्या कोंबडी करण्यामध्ये विषेश फरक नाही पण मी गावरान कोंबडी सारखे डाळ्याची पुड वगैरे टाकत नाही. वरचा रुपालीने लिहिलेला मसाला मात्र Same आहे. तेव्हा खरे तर मी फक्त माझ्या घरची पद्धत लिहिते आहे बाकी काही दाखवयचा प्रकार नाही की वेगळे लिहुन मी organic chicken आणते इथुन, मला नाहीतर इथील कोंबडी रब्बर लागते. १ अक्खी organic chicken , ती सोलुन तीचे मध्यम आकारचे तुकडे करुन ठेवायचे, त्याला हळद,घरचा तिखट मसाला,आल्या,लसणाची paste लावुन मुरु द्यावी. गरम मसाला: रुपालीच्याच पद्धतीने, फक्त एवढाच फरक की आम्ही घरी बनवलेल्या मसाल्यात दगडफुल, बडीशेप, मोठी वेलची, धणे घालतो. आणी नुसत्या गरम मसाल्यात कळेमिरी, लवंग, दालचीने, धणे,जिरे,तेजपता. तर २ मोठे चमचे घरचे तिखट वरती कोंबडीला लावायला(आधीच लावायचे), १ चमच गरम मसाला, सुखे वाटण : २ मोठे कांदे, २ वाट्या सुख्या खोबर्याच्या वाट्Yआ(अक्क्या), २ अक्ख्या लसुणीच्या कांड्या, गावी आजी अक्ख्या खोबर्याच्या वाट्या चुलीत भाजुन काढायची, आई gas वर भाजते, इथे US आल्यावर grill वर अक्खे कांदे सुद्धा gas नाहीतर grill भाजुन काढा(एक वेगळी चन्व लागते, मी तर नुसता असा भाजलेला कांदा खायची लहानपणी), टोपात किंचीत तेल घालुन लसुण भाजायची नाहीतर एका foil मध्ये olive oil टाकायचे लसण्याच्या पाकळ्यावर नी oven मध्ये 250C १०-१५ मिनीटे ठेवायचे. हे सगळे एकत्र छान वाटायचे, पाणीची गरज नसते. ..शेवटी ह्याच्यातपण एक चमचा गरम मसाला टाकुन ठेवायचा नी mixie फिरवायचा.कोंबडीला गरम मसाला कमी लावला तरी चालेले नंतर बारीक चिरलेली कोंथीबीर वाटायची त्या वाटणात. आता तेल मिश्र तूप(हवे असेल तर) पण मी olive oil वापरते जेवणाला, टाकायचे, त्यात तेजपत्ता, दालचीनी टाकायचे तापल्यावर मग chicken चे pieces टाकायचे, तेलावर परतायची, पाणी अजिबात घालायचे नाही. मग एक खोलगट ताटली ठेवुन त्यावर पाणी ठेवुन Gas कमी करून शिजु द्यायची. मी तोपर्यन्त गवसणी केली त्या दिवशी. मग जरा शिजली वाटली की वरचे सुखे वाटण लावायचे. हेच वटण लावुन उसळी, आमटी वगैरे पण आम्ही करतो. वाटण हे नेहमी आम्ही शेवटी लावतो खोबरे, कांदा छान भाजलेले असते ना मग काय कोंबडी तयार ह्याच्याबरोबर आम्ही वडे करतो पण गवसणी हा नविन प्रकार माहित झाला आता
|
Samira
| |
| Monday, March 26, 2007 - 4:05 am: |
| 
|
Rupali tuzya recipe pramane malvani chicken kele hote, khup chhan zale hote. thanks.
|
समिरा, अगं thanks काय म्हणतेस त्यात... सगळ्यांना आवडलं ह्यातच सगळं आल...
|
Disha013
| |
| Monday, May 21, 2007 - 8:44 pm: |
| 
|
रुपाली,मिही केले होते काल चिकन तुझ्या पद्धतीने. मस्त झालेलं. वेगळी चव जाम आवडली सगळ्यांना. thanks!
|
दिशा, u'r always Welcome मस्त झाले म्हणजे सार्थक झाले रेसिपी लिहिल्याचे... आणि हे सगळे Thanks माझ्या आईला कळवेन बरं तिचीच रेसिपी आहे ही...
|
Saj
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:48 pm: |
| 
|
rupali, age ata matan vadyachi pan receipe lihi na, mhanje donhicha bet chan hoil
|
/hitguj/messages/103383/55030.html?1164283716 साज, ईथे बघा दिनेशदानी दिलिय. हे वडे मटणाशिवाय म्हणजे नुसते हि गरम गरम खायला छान लागतात. रुप्स, तुझ्या पाचपरतावनाला केले असतील ना ग आईने?
|
हो गं अंजु, केले होते ना वडे आईने.. आणि वरुन मस्तपैकी बिर्यानीचा पण बेत होता... त्यादिवशी एवढा खायला घातल जस काही सासरची लोक मला खायलाच देत नाहित...
|
Saj
| |
| Friday, May 25, 2007 - 8:46 pm: |
| 
|
thank you anju. mi nakki karun baghte ata
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|