mi parva ghari ricotta chesse pasun paneeer karun baghitle..32 oz cha jo daba milto to anala ani eka baking pan madhe ricotta cheese otun ,te javal javal 2 taas oven madhe 350 la thevale.pan tarihi,vartun agadi karpus layer zhali ani atun matra olach hota,paneer matar madhe tukde kapun takle paneer che tar te chakka melt zhala..shivay chaan paneer che tukde pan nighale nahit.kunala kahi suggestions? neha
|
Dineshvs
| |
| Thursday, July 01, 2004 - 1:42 am: |
|
|
भारतात जे पनीर मिळते त्यात स्निग्धांश नसतो म्हणुन ते मेल्ट होत नाही. त्यामुळे लो फ़ेट दुधापासुन पनीर करणे केंव्हाही चांगले. आधी प्लॅन केले तर फ़ार कठीण नसते ते.दुध तापवुन साय काढुन घ्यावी मग परत तापवुन त्यात दही, तुरटी, लिंबाचा रस किंवा व्हीनेगर यापैकी जे उपलब्ध असेल ते घालावे व ढवळावे. दुध लगेच चोथापाणी होते. तसे झाले नाही तर आणखी दहि वैगरे घालावे. अश्या पनीरला लिंबु रसाचा वैगरे वास येतो म्हणुन वरीलप्रमाणे दुध फ़ाडल्यावर फ़डक्यात घालुन पाणे काढुन घ्यावे. हे पाणी पुढच्यावेळी लिंबु रसा ऐवजी वापरावे. एकदा फ़डक्यातुन गाळुन घेतल्यावर परत भरपुर पाण्यात ते धुवावे व परत बांधुन ठेवावे. व त्यावर एखादे वजन ठेवावे व साधारण तिरक्या पृष्ठभागावर ते ठेवावे. वजन म्हणुन सपाट बुडाcए भांडे पाण्याने भरुन वापरता येते. चार पाच तास असे ठेवावे. म्हणजे छान पनीर तयार होते. मग फ़्रीजमधे ठेवावे.
|
Tanya
| |
| Thursday, July 01, 2004 - 5:13 am: |
|
|
Dinesh, mi 'milind sovani' chya pustakat wachale ki paneer kartana dhudh 'komat' have. Phar garam dudhat vinegar ghalu naye. Yabaddal guide karal ka? Thanks
|
Dineshvs
| |
| Thursday, July 01, 2004 - 3:03 pm: |
|
|
हॉटेलमधे जेंव्हा पनीर करतात तेंव्हा व्हीनीगरच वापरतात. ते वापरत असलेले दुध हे ट्रीटेड असल्याने व्हीनीगर वापरावे लागते. कोमट दुधात व्हीनीगर टाकले तर दुध फाटण्याची क्रिया जरा मंद गतीने होते. आणि असे पनीर हे घट्ट गोळ्यासारखे होते. जेंव्हा पनीरचे चौकोनी तुकडे हवे असतात तेंव्हा हे पद्धत वापरावी. तयार पनीरमधे थोड्या प्रमाणात अरारुटची पावडर वैगरे मिसळलेली असते. पण पनीर भुर्जी, किंवा मिठाईसाठी पनीर हवे असेल तर वर दिलेली पद्धत वापरावी. हे पनीर दाणेदार किंवा रवाळ होते. व छान कुस्करता येते. त्यामुळे आपल्याला पनीरचा काय उपयोग करायचा त्यावर कुठली पद्धत वापरायची ते ठरवावे.
|
accha,mag mi ata skim milk ne paneer karun baghte,pan mag ricotta chesse ne houch shakat nahi ka paneer?
|
Tanya
| |
| Friday, July 02, 2004 - 2:23 pm: |
|
|
Dinesh, pan ithe me amul che dhhoodh (tetra pack)paneer sathi waparate. Te pan treated aaste ka?
|
Dineshvs
| |
| Friday, July 02, 2004 - 3:14 pm: |
|
|
टेट्रा पेकमधले सगळेच दुध बहुदा UHT या प्रक्रियेतुन गेले असते. त्यामुळे ते फ़ाटायला जरा जास्त आम्ल घालावे लागते. आणि त्यामुळे चव बिघडते. असे दुध एकदा तापवुन थंड करुन, साय काढुन परत तापवुन पनीरसाठी वापरावे.
|
full fat dUQa ilaMbaacaa rsa dUQaalaa ek ]kLI kaZavaI. %yaat qaÜDa ilaMbaacaa rsa GaalaUna ga^sa baairk kravaa. dUQa ÔuTlaM kI ZvaLt
rhava. dUQa pUNa-M ÔuTlaM AahoÊ ho check krNyaa saazI puZIla p`maaNao kravao : eka vaaTIt %yaatlao qaÜDo dUQa Gyaavao. %yaat Aajauna qaÜDa ilaMbaacaa rsa Gaalaavaa. jar Aajauna casein vaogaLM hÜtM AahoÊ Asa idsalaM tr dUQa pUNa-M ÔuTlaolaM naahI. jar ilaMbaacaa rsa GaalaUna sauwa dUQaatlaM
casein vaogaLM JaalaM naahIÊ tr dUQa pUNa-M ÔuTlaM Aaho Asa samajaavaM dUQa pUNa- ÔuTNyaalaa ek mah%vaacaM karNa mhNajao AQa-vaT ÔuTlaolyaa duQaacaM pnaIr Ga+M hÜt naahI. tsacaÊ jaastI ilaMbaacaa rsa GaalaU nayao. dUQa pUNa- ÔuTlyaavar ilaMbaacaa rsa Gaalat raihlaÊ tr pnaIr
rbara saarKM Ga+ hÜtM. ³AMdajao AQaa- gallon duQaalaa 1 tablespoon ilaMbaU rsa laagatÜ. sagaLa rsa ekdma GaalaU nayao. qaÜDa qaÜDa krt dUQa pUNa-M ÔuTo pya-Mt Gaalaavaa.´ ÔuTlaolaM dUQa svacC ÔD@yaat baaMQauna zovaavaM. %yaavar vajana zovalaM tr %yaatlaM paiNa pTkna inaGatM.
saaQaarNa 5 to 6 tasa trI laagatat kÜD-M pnaIr tyaar vhayalaa.
|
Najuka
| |
| Tuesday, October 18, 2005 - 4:55 pm: |
|
|
hech jar full fat chya eivaji 2% reduced fat milk cha kela tar aankhi soft hota aani rasgulle karanyasathi perfect hota. limbachya rasaeivaji me vinegar waparte .... pan punyanagrikar, thanks for details of the process .... khup chan lihili aahes....
|
Karadkar
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:36 pm: |
|
|
US maQao jao cultured buttermilk imaLto to vaapÉna pnaIr e@dma Cana hÜto. 1 gallon duQaasaazI 1 kp buttermilk vapravao. %yaalaa ilaMbaasaarKI cava AjaIbaat yaot naahI. baGaa kÉna.
|
Nayana
| |
| Friday, September 08, 2006 - 2:46 pm: |
|
|
मी पनीर केल्यावर त्याचा भुगा होतो छान अशी वडी होत नाही. पालक पनीर मध्ये पनीरचा अगदी चुरा होतो. पनीर अख्खे रहात नाही. काय कारण असेल?
|
Dineshvs
| |
| Saturday, September 09, 2006 - 11:51 am: |
|
|
दुधात जास्त प्रमाणात आम्ल टाकले कि असे होते. दुध सतत हलवत त्यात लिंबु रस, दहि वैगरे जे वापरत असु ते टाकत रहायचे. दुध फाटायला सुरवात झाली कि, ते थांबवायचे. मग कपड्यात त्याची गठडी बांधुन तिरक्या पाटावर ठेवुन वर वजन म्हणजे पाण्याने भरलेले भांडे वैगरे ठेवावे. म्हणजे छान वडी होते. अर्थात भुगा झाला म्हणजे पनीर खराब झाले वा चव बिघडली असे नसते.
|
Nayana
| |
| Monday, September 11, 2006 - 2:34 pm: |
|
|
दिनेश मी पनीर करतना त्यात citric acid टाकते एवढे नक्की की pramaN माहीति नाही. तुम्ही मला प्रमाण सांगु शकाल का?
|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 5:13 pm: |
|
|
सायट्रिक आम्लाचे वा ईतर कुठल्याहि आम्लाचे प्रमाण दुधात किती स्टॅबीलायझर्स आहेत त्यावर ठरते. खरे तर तुरटीच्या पुडीने पनीर चांगले होते. आधी अर्धा लिटर साय काढलेल्या दुधात अर्धा चमचा तुरटीची पुड घालायची. दुध फाटले कि ते पाणी गोळा करुन बाटलीत भरुन फ़्रीजमधे ठेवायचे. दुसर्यावेळी लिटरभर दुधाला ते पाणी पुरते. नयना आणखी एक उपाय सुचतो. बारिक गुठळ्या झाल्याच तर एक लिटर दुधाच्या छान्याला, एक चमचाभर मैदा ( बाजारी पनीरमधे खुपदा असतो तो ) घालुन मिक्सरमधे ब्लेंड करावे, आणि मग ते वरीलप्रमाणे वजनाखाली ठेवावे. याने वडी जमायला हवी.
|
Nayana
| |
| Monday, September 11, 2006 - 7:44 pm: |
|
|
मी पहीले तुरटी टाकुन पाहीन
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:36 am: |
|
|
तुरटी घरी असली तर दहि घट्ट लावण्यासाठी पण तिचा उपयोग करता येतो. विरजण लावले कि त्यातुन एकदोनवेळा ती फिरवायची. त्याने दहि घट्ट लागते. मुंबईत वाणी सकाळी सकाळी कधी तुरटी विकत नाहीत. त्याना फ़िटकरी अशुभ वाटते.
|
Vrushs
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:18 pm: |
|
|
USA मध्ये तुरटी कुठे मिळते?
|
Akhi
| |
| Saturday, February 09, 2008 - 8:54 am: |
|
|
दुधामधे कापाकेसिन नावाचं प्रथीन असतं. दुध जेव्हा उकळतो, तेव्हा प्राथिनांचे रेणु उष्णतेमुळे मिळालेल्या उर्जेमुळे जोराने हलू लागतात. त्यामुले त्यामधिल hydrogen चे बंध तुटतात. याला denaturation म्हणतात. आता अशा दुधात लिम्बाच रस किन्वा cytric acid घातले की आम्लामुळे हे protiens चे हलणारे रेणु १मेकांबरोबर बन्ध निर्माण करुन जाळे तयार करु लागतात. दही बनावताना विरजाणातिल जिवाणु lactose चे विघतन lactict acide म्मधे करतात lactict acid मुळे protiens च्या रेणु मधे बन्ध निर्माण होउन घट्ट जाळे बनु लागते. व दही तयार होते ही प्रक्रिया सावकाश होत असल्याने दही बनायला वेळ लगतो. खुप गरम दुधात विरजण टाकले तर protiens चे denatarution झाले असाल्याने लवकर बन्ध तयार होउन गट्ट पदार्थ लवकर होतो. आणी दही चोथापाणी स्वरुपात लागते. उकळलेल्या दुधामधे citric acid घातल्यावर पाणी एकी कडे राहते आनि lactic acid एवजी cytric acid ते काम करते आणी प्रथिनांचे रेणु calcium मुळे बांधले जातात. ह्यातील पाणी काढुन घेतली की या घट्ट भागाला पनीर असे म्हणतो.
|
Dhanu66
| |
| Wednesday, June 11, 2008 - 10:40 am: |
|
|
पालक पनीर किंवा तत्सम रेसिपीज साठी मी जेव्हा पनीर किंवा टोफ़ू तळून घेते, तेव्हा ते तळाला चिकटुन बसत. नीट तळल जात नाही. का चुकत असेल?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 11, 2008 - 9:00 pm: |
|
|
पनीर डीप फ्राय करायची गरज नाही. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल टाकून सोनेरी रंगावर परतून घेतलं तरी चालतं. (चिकटायचा प्रश्ण नको!)
|
Dhanu66
| |
| Thursday, June 12, 2008 - 5:06 am: |
|
|
ओह, हे लक्षात आल नव्हत पनीर खुप फ़्रेश असेल तर त्यातून पाणी गळत, मग एखादा ड्राय पदार्ठ पण ओलसर होतो.. काय करु?
|
पनीरचे तळण्यापूर्वी तुकडे पेपरटॉवेल किंवा स्वच्छ फडक्यावर ठेवून टिपून घ्या. तव्यावर परतताना पाणी सुटायला लागलं तर जमेल तितकं पाणी तवा तिरपा करून ओतून टाका. आणि उरलेल्या पाण्याची मध्यम आचेवर वाफ होऊ द्या. आच कमी केली तर पनीरचा भुगा होईल आणि जास्त झाली तर पनीर रबरी होईल.
|
Arch
| |
| Wednesday, June 18, 2008 - 9:00 pm: |
|
|
मी पनीर करून ते एका ट्रेमध्ये थापते आणि dry होईपर्यंत 250 degree वर oven मध्ये bake करते. फ़क्त dry होईपर्यंतच. रंग अजिबात बदलता कामा नये. अस पनीर तळायचीपण गरज नसते. एकदम पनीर करून त्याचे तुकडे करून fridge मध्ये एकावेळी लागतील तेवढे तुकडे एकेका ziplock bag मध्ये भरून ठेवते आणि लागेल त्याप्रमाणे वापरते.
|