|
Karadkar
| |
| Tuesday, August 30, 2005 - 5:19 am: |
|
|
खारा पोंगल - १ वाटी तांदूळ, १ /2 वाटी मुगडाळ, ३ वाट्या पाणी. शक्यतो तांदुळ सधा घ्या बासमती अजीबात नको. तांदुळ, डाळ धुवुन ३ वाट्या पाणि घालुन, चविनुसार मीठ घाला. कुकर मधे नुसता शिजवा. एकदम मऊ शिजला पाहीजे. फोडणीसाठी तुप तापत ठेवा. त्यात क्रमाने १ /2 " आले एकदम बारीक चिरुन, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या उभी चिर देउन, काजु, ४ - ५ काळे मिरे, १ चमचा जिरे घालुन काजु सोनेरी रंगाचे होईपर्यन्त परता. ही फोडणी भातात मिसळा. खारा पोंगल तयार. (ही रेसिपी मी केलेली नहीये. पण जे लोक करतात त्यान्^ना विचारुन लिहिली आहे.)
|
Shmt
| |
| Tuesday, August 30, 2005 - 5:22 pm: |
|
|
धन्यवाद कराडकर. असेच असते पोंगल जिरे, मिरे टाकुन. मी करुन बघेन आणि तुला सागेन कसे झाले ते. परवा पोंगल मी देवळात खाले. माला त्याची चव आवडली.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|