Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नारळीभात

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » गोड प्रकार » नारळीभात « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 09, 200620 08-09-06  5:37 am

Vnidhi
Wednesday, August 09, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा भात नीट शिजला नाही...पुन्हा cooker ची शिटी दिली पण काहीच फ़ायदा झाला नाही....काही तरी चुकले....

Savani
Thursday, August 10, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, नारळीभात अप्रतीम झाला होता. पहिल्यांदाच इतका छान झाला. तुला तुझ्या आईंना अनेक धन्यवाद.

Gautami
Thursday, August 10, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, काल तुझ्या आईच्या receipe ने भात केला होता. अगदी छान झाला होता. गोड पण एकदम perfect. thanks

Shmt
Thursday, August 10, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, तु सांगितलेल्या पध्दतिने काल नारळी भात छान झाला होता. धन्यवाद

Surabhi
Friday, August 11, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, मी परवा नारळीपौर्णिमेला तुझ्या कृतीने नारळीभात केला होता. फारच छान झाला व करायला तर अगदी सोप्पा वाटला. रेसिपी लिहिल्याद्दल thanks

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators