Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कडीपत्ता /Basil Leaves कसे टिकवावे ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Tips » विचारा तुम्ही.. सांगतो आम्ही... » कडीपत्ता /Basil Leaves कसे टिकवावे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 13, 200720 12-14-07  3:26 am

Prr
Friday, December 14, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठीक आहे. मी बघते करुन. thanks dineshvs

Prr
Monday, January 07, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@dineshvs
मी वाळवली पुदिनाची पाने. छान सुकतात. पण आता ती फ़्रीजमधे ठेऊ की बाहेर ठेवले तरी चालेल?

Shmt
Tuesday, January 08, 2008 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prr:मी त्या सुकलेल्या पानाची mixer मध्ये powder करुन ठेवली होती. बाहेरच ठेवलि होती छान राहते

Dineshvs
Tuesday, January 08, 2008 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हवाबंद बाटलीत बाहेर ठेवली तरी चालतील.
दहिवडा, भेळ वा सॅँडविचची ओली चटणी, जलजिरा सरबत, पाणी पुरीचे पाणी, पराठे यात वापरता येते.


Prr
Tuesday, January 08, 2008 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुदिनाच्या पानांचा वास अजुनही टिकुन आहे ना म्हणुन विचारले.
thanks Shmt मी पण आता ड्ब्यात बाहेरच ठेवली. पण पुड करायलाच हवी का?
हो Dineshvs पाणी पुरीचे पाणी,पराठे यासाठी कधीही वापरता येईल. इथे USमध्ये रोज जाउन भाज्या वगेरे आणता येत नाही त्यामुळे अशा सुकवलेल्या गोष्टी बर्या पडतात वेळेवर. thanks...:-)

Prr
Tuesday, January 08, 2008 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Dineshvs कोथिंबीर पण टिकवता येते का?
मी फारच टिकवा टिकवी वर विचारते आहे नाही. :-)

Ninawi
Wednesday, January 09, 2008 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

We freeze all leafy vegetables and they work fine with us. We noticed that Coriander gets darkened and loses flavour a bit but something is better than nothing.

Dineshvs
Wednesday, January 09, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशी कोथिंबीर पण टिकवता येते. पण त्याला ताज्या कोथिंबीरीची सर येत नाही.
कोथिंबीर आणल्या आणल्याच वापरुन टाकावी. मी मिरची कोथिंबीरीचे लोणचे लिहिले होते, तसे केले तर ते लोणचे इतर पदार्थात घालता येते.
हिरवी चटणी वाटुन ठेवली, तर तिचाही उपयोग होतो.
ताजी कोथिंबीर मिळावण्यासाठी, किचन गार्डनमधे तिची लागवड करावी हे उत्तम.


Nalini
Wednesday, January 09, 2008 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबिर जास्त टिकवण्यासाठी काय करावे?>>
आहे, आहे! ताज्या कोथिंबीरीला पर्याय आहे...
कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली की मग थोडावेळ हवेवर कोरडी करून घ्यायची. मग हि कोथिंबीर हवी तशी(बारीक, अगदी बारिक, मोठी) कापून घ्यायची. अल्युमिनिअम फॉइलचे चौकोनी तुकडे करुन त्यात एका वेळेला लागते तेवढी कोथिंबीर घालुन त्याची पुडी बनवायची. अशी सगळी कोथिंबीर फॉईल मधे पॅक केली की फ्रिज़रमधे ठेवुन द्यायची. हवी तेव्हा एक पुडी खोलून वापरता येते. अगदी ताजी कोथिंबीर वाटते.


Chinnu
Wednesday, January 09, 2008 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीर टिकवायला मी करीत असलेली उचापत अशी.
कोथिंबीर कोरडी आहे याची खात्री करून घ्यावी. किंवा धुवुन पुसुन कोरडी करावी. आता कोथिंबीरीच्या देठाच्या जरा वर पर्यंत हातनेच एक एक काडी खुडून घ्यावी. खुडलेली कोथिंबार कोरड्या ziplock bag मध्ये ठेवावी. bag seal करण्या आधी त्यात हवा नसावी. सील करून fridge मध्ये पुन्हा पुन्हा हात लागणार नाही अश्या ठिकाणी ठेवावे. ह्या पद्धतीने कोथिंबीर २ आठवड्या वरच टिकते. ही माझ्या एका प्रिय मराठी मैत्रिणीची टीप :-)
वि. सु. : वापरायला काढल्यावर Bag मधुन हवा काढून मगच सिल करणे.
एका वेळी दोन तीन बॅगा, चार पाच जुड्या कोथिंबीर खुडायला घेवून टीव्हीवर आपली आवडती(त्या) serials पहाव्या. स्वयंपाकाला सुटी द्यावी किंवा नवर्‍याला करायला सांगावे!
:P

Prr
Wednesday, January 09, 2008 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Ninawi! मी पण freeze करते कोथिंबीर आता.
thanks Dineshvs! हो...खर आहे. ताजे ते ताजेच. लागवड ...बाप रे! इथे USमध्ये मा़झे कोरफड पण नाही जगले. तर कोथिंबीर काय राहणार्.
फक्त मिरचीचे लोणचेच मिळाले. मिरची कोथिंबीरीचे लोणचे ?
thanks Nalini! पुडीची idea मस्त आहे हं!

Prr
Wednesday, January 09, 2008 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Chinnu....sorry प्रिय मराठी मैत्रिण :-)! अग खरेच अशी राहते का कोथिंबीर २ आठवडे fridgeमध्ये ? मग तर बरेच आहे. माझ्याकडे आहेत zip-lock bags.. बघते ठेउन.

Chinnu
Wednesday, January 09, 2008 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, राहते गं. अगदी हिरवी आणि छान. ट्राय करून पहा.
पण कोथिंबीर fridge मध्ये ठेवण्या आधी कोरडी असणे आवश्यक आहे. नाहितर पिशवी फ़ेकावी लागेल :-)


Prr
Thursday, January 10, 2008 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok Chinnu! बघते करुन.

Sayuri
Monday, March 24, 2008 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या कढिलिंब अजिबातच मिळेनासा झालाय. इथे कढिलिंबाची रोपं मिळतात का? आणि मिळाल्यास इथल्या हवेत जगतात का? मी फ़्रिमॉंट्- CA मध्ये आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators