|
Dineshvs
| |
| Tuesday, January 27, 2004 - 8:34 am: |
|
|
बीटरुटच्या चाह्त्यासाठी मालती कारवारकरांची बीटाम्रुतची कृति देतोय. एका बरणीत लाल गाजराचे तुकडे, बीटाचे तुकडे घालुन वर उकलुन गार केलेले पाणी ओतावे. त्यात मोहरीची पुड मिसळावी व बरणी तशीच ठेवुन द्यावी. दोन तीन दिवसाने पाण्याला छान रंग येतो. त्यात चवीप्रमाणे मीठ (शक्यतो काळे) व साखर, गुळ किंवा मध घालुन प्यावे. खनिजे मिळविण्याचा एक उत्तम उपाय. या बाटलीत परत परत पाणी घालता येते. मोहरीच्या पुडीमुळे आंबटपणा वाढत जातो.तो जर आवडत नसेल तर पाणी गाळुन फ़्रीजमधे ठेवावे व गाजराबीटाच्या किसाची कोशिंबीर करावी. यालाच दिल्लीत गाजराची कांजी म्हणतात. त्यासाठी दिल्लीची खास गाजरे वापरतात.
|
Prr
| |
| Wednesday, August 29, 2007 - 12:57 pm: |
|
|
बीटामृत वा... नवीन पेय आहे वाटते. पण हा पाण्याला रंग येईपर्यन्त बाटली फ़्रिज मध्ये ठेवायची का?
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|