|
Vsathe
| |
| Thursday, May 06, 2004 - 2:20 pm: |
| 
|
This is a very good non alcoholic drink for parties: Mix Coke, Fanta, Sprite (In india Thums up, Limca, Goldspot) and Apple Juice as per taste. Add Chat masala in it. Chill it and serve. It tastes too good!
|
मी त्यादिवशी घरच्याघरी मॉकटेल केले पण फ़ळांच्या रसांचे. ४ संत्री आणि ३ मोसांबी. त्यांची साल, बिया काढुन त्यांच एकट्र ज्युस केला त्यात ४-५ चमचे साखर टाकली. तो गाळुन घेतला गाळणीने आणि मस्त थंड सर्व केला. एकदम छान टेस्टी आणि झटपट मॉकटेल झाला. टीप:- पण फ़ळांचे प्रमाण त्यांच्या चवीवर ठेवावे. संत्री जास्त आंबट असतील तर मोसांबी जास्त घ्यावी लागतील.
|
Dineshvs
| |
| Friday, October 27, 2006 - 4:27 pm: |
| 
|
माझ्या दोन आवडत्या मॉकटेल्स. टिनमधला अननसाच्या दोन चकत्या आणि एक कोवळा नारळ, बारिक वाटुन त्याचा रस गाळुन घ्यावा. त्यात टिनमधले सिरप आणि नारळाचे पाणी घालावे.वरुन लालभडक चेरी घालुन प्यावे. दुसरा प्रकार लालभडक टोमॅटोच्या बिया काढुन तुकडे करावे. अर्धा किलो असतील तर अर्धे उकडलेले बीट किसुन घ्यावे. मग ते उकळत्या पाण्यात घालुन शिजवुन घ्यावेत. गाळणीवर रगडुन गाळुन त्याचा रस काढावा. हा अगदी थंड झाला कि त्यात मिरची वा मिरी पुड घालावी. चवीप्रमाणे साखर व मीठ घालावे. अर्धा चमचा सोया सॉस घालावा. वरुन सेलरी वा कोथिंबीर घालावी. बर्फ घालुन प्यावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|