Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पिठले

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » पिठले » पिठले « Previous Next »

Psg (Psg)
Friday, June 22, 2001 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hooo!! sangu ki. kuthla pithla haway tula? pataL ka korda? ka rakshas pithla? saglich mast hotat. bhakri ani toopabarobar ahaaaa ha!! :)

anyways, atta pataL pithla sangte:

sahitya: (harbaryachya) daliche pith, mirchya, kanda, fodniche sahitya

kruti: kanda ani hirvya mirchya ghalun nehmipramane fodni karaychi. mag tyat sadhran manshi ek vati asa pani ghalaycha. mhanje jar 4 lokansathi pithla asel, tar fodnit 4-5 vatya pani. tyat meeth ghalaycha. adhan yeiparynat uklaycha. adhan ala ki haluhalu dalicha peeth peryala lagaycha. (tyachya guthalya hotat panyat ghatlyamule. tya haluhalu sodwaycha. pan purna janar nahit.) asa peeth pithla daaT hoiparyant peryacha. puresa daaT zala ki panyacha habka maraycha ani ajun ek waaf dydychi. zala tayar!!

a kalala ka kahi? mhanje am i clear enough? pahilyandach recipe sangtiye. pan pithla pahun moh awarla nahi lihnyacha :)

Lalu (Lalu)
Friday, June 22, 2001 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ipzlyaacyaa ÔÜDNaIt kiDp<aa AaiNa lasaUNa ivasa$ naka

Prajaktad
Wednesday, February 18, 2004 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala ek shanka aahe? ...otiva pithalyachi chav vegali lagte manya aahe pan jar ...pith uklatya panyat takun kalwaun kele tar guthalya hotat ....plane rahat nahi mag kay karayache koni sangu shakel ka?
panyache praman kami thevayche ka?

anjali modakachya tip baddal dhanyavad!

Ana
Wednesday, February 18, 2004 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prajakta, pith warun laawtanaa ukli ali ki hatani thodathoda ghewun panyat ghalawe, ani changla halwawe.Gole modaaycha pryatna karawaa zaryani. Ani nantar zakan thewun waaf anawi mhnje gole hot nahit/khupch kami hotat .

Dineshvs
Wednesday, February 18, 2004 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


परदेशी पिठले करताना मोठा प्रॉब्लेम म्हणजे बेसन जुने असते. ख्पदा त्याला सुपरमार्केटमधल्या ईतर वस्तूंचा वास लागलेला असतो. तेंव्हा बेसन शक्यतो ब्रॅंडेड असावे.

खमंग पिठले हवे असेल तर पिठ जरा तेलावर परतुन घेतलेले बरे. याने बेसनाचे नको असलेले वास जातातच, शिवाय कडवट चवहि सुधारतेच.

पिठल्याला फ़ोडणी करताना ती खमंग झाली पाहिजे त्यासाठी कांदा लसुण याबरोबर आल्याचा किस, ओवा, ओली कोथिंबीर, आमसुले, जिरे वैगरे घालुन बघावे.

पिठल्यात गुठळ्या होणे हाही एक प्रॉब्लेम असतो त्यासाठी पीठ उकळत्या पाण्यात टाकण्यापुर्वी पाण्यात कालवुन सर्व गुठळ्या मोडुन घ्याव्यात.

हे कालवण्यासाठी दुध, दहि, ताक वैगरे वापरुन खुमारी वाढवता येते.

पिठल्यात शेवग्याच्या शेंगा, हरबर्‍याचा पाला, आवडत असेल शेपु, चुका, चाकवत, चंदन बटवा, लसुणाची पात, कांद्याची पात पण घालता येते. हे सगळे नीट परतुन शिजवुन घ्यायचे.

ओले खोबरेहि घालता येते.

दाण्याचे कुट चांगले लागते त्यात.

पिठल्याचे पाण्याचे प्रमाण मात्र अनुभवावरुन ठरवावे. कारण सी. के. पी. लोकांचे धावते पिठले ते कोल्हापुरचा कोरडा झुणका अशी रेंज आहे त्यात.


Priya
Wednesday, February 18, 2004 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, फक्त एकच माहिती, दिनेशनी वर जे पीठ आधी कालवून घे_ऊन नंतर फोडणीत घालायला सांगितले आहे त्याला ओतीव पिठले म्हणतात आणि माझ्या अनुभवावरुन सांगते की ते पिठले वेगळे लागते (मला स्वतःला ओतीव पिठले आवडत नाही कारण मला ते कमी खमंग वाटते.).

Sami
Wednesday, February 18, 2004 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशनी सहीच माहिती दिली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि २ चमचे सुके खोबरे एकत्र कोरडे भाजून घे. लालसर झाले की मग ते वाट आणि पिठल्याला हा मसाला लाव. एकदम खमंग होतं.

Priya
Wednesday, February 18, 2004 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पिठलं करताना मी एका गोष्टीची काळजी घेते की कांदा परताना तो जरा लाल हो_ईपर्यंत परतते. एरवी बर्‍याच वेळा कांदा मंद आचेवर, रंग न बदलू देता, गुलाबी / सोनेरी वगैरे असा परतला जातो, पण पिठल्यासाठी मात्र किंचीत लाल (म्हणजे अगदी करपेपर्यंत नव्हे. ) परतायचा. पाणी उकळतानाच त्यात तिखट, मीठ घालून घेते. कांदा शिजताना मी कधी कधी त्यात टोमॅटोही घालते. पाणी चांगले उकळले की बेसन त्यावर हळूहळू भुरभुरायचे. आणि मधुन मधुन ढवळत रहायचे. गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते, त्यातुन झाल्याच तर थोडे घोटल्यासारखे करुन गुठळ्या मोडता येतात.

एक गोष्ट अजिबात करु नकोस - इतर अनेक पदार्थात चवीसाठी साखर / गूळ घालतो, पण पिठल्यात अजिबात घालू नकोस. मी पहिल्यांदा पिठलं केलं तेव्हा प्रयोग केला होता, ते पिठलं आ_ई - बाबाच काय, मलाही खाववत नव्हतं.

आणखी एक - फोडणीत हिरवी मिरची घातली तरी एक वेगळा वास आणि चव येते. नंतर रंगासाठी किंचीत तिखट घालू शकतोस.


Lalu
Wednesday, February 18, 2004 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश यांच्या टिप्स चान्गल्या आहेत. मला ओतीव पिठल्याच्या बाबतीत प्रियाचे म्हणणे पटले.

मी कधी तिखट घालत नाही.फोडणीत किन्वा नन्तर नुसताच कडीपत्ता घालते. वर कोणी त्याचा उल्लेख केला नाही म्हणून लिहिले.

माझे पिठले जास्त घट्ट पण नसते, पातळ असते. त्यालाच तुम्ही 'धावते' पिठले म्हणताय का दिनेश?


Ana
Wednesday, February 18, 2004 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया तु म्हणतेस त्या प्रमाणे कालवुन पिठल केल तर ते गुळ्गुळित होत त्याची चव नकीच वरुन लावलेल्या पिठापेक्शा वेगळी लागते दुसर्‍या पध्दतीनी केलेले पिठले जास्त खमंग होत

Arch
Wednesday, February 18, 2004 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिठल जर थलथलीत असेल तर तयार झाल्यावर त्याला वरून बारिक चिरलेला लसूण आणि लाल तिखटाची फ़ोडणी द्यायची. खमंग तर लागतच पण दिसायलापण छान दिसत.

Dineshvs
Friday, February 28, 2003 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्याप्रमाणे बेसनपीठ भिजवताना दूध किंवा दही वापरले तर वेगळी चव येते. फोडणीतच कोथिंबीरीचे देठ बारीक कापून घातल्यास छान लागते. पिठले शक्यतो लोखंडी कढईत करावे.

Swatid (Swatid)
Saturday, November 11, 2000 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1 motha kanda, 2-3 lasnachya paklya, 1 wati dalicha pith, 1 1/2 wati water, salt, hirvi mirchi or tikhat, kothimbir, halad.
eka flat frying pan madhe (kadhai aslyas uttam, wok pun mast) jara nehemipeksha jaasti tel, about 3 tbs oil, tyat hing- mohrichi phodni , halad, lasnachya paklya (thechun), hirvi mirchi (1-2), ani barik chirlela kanda. jara vel partun ghya, 2-3 minutes. tyat deed wati paani, salt, chimutbhar sugar ghalun, changla ukalu dya. ukali phutli ki heat low kara, ani dalicha pith ghala, shakyato chalun, ani PATAPAT ghatan dya. pithachya guthalya nahi rahilya pahije. ekdum low heat war, 4-5 minutes steam kara. warti barik chirleli kothimbir ghala.

Kavita734
Friday, July 22, 2005 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

besanaachi kruti vachli soopi vatatey karun baghayala haarakat naahi. pithale kartana fodni kelyananter arthatach lasun kanda ghalun ,tyat korde pith ghaalun bhajun ghyave changle lalasar jhale ki mag varun komat pani ghalun have titke patal karave chhan khamang chav yete.

Nalini
Wednesday, March 08, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गावी ह्या पिठल्याला हाटलेले पिठले म्हणतात.
साहित्य: बेसन, ३ हिरव्या मिरच्या,हळद, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, २ लसुण पाकळ्या, फोडणीसाठी तेल आणि जिरे.
मिरची, कोथिंबीर, लसुण, मिठ मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटुन घ्यावे. कढईत तेल गरम करुन त्यात फोडणीला जिरे व हळद घालावे व वाटलेला मसाला घालुन परतावे. चांगले परतले की मग एक २ वाट्या पाणि घालावे. झाकण ठेऊन चांगले उकळु द्यावे. पाण्याला उकळी आली कि उजव्या हातात लाटणे धरावे व डाव्या हातात बेसन घ्यावे. उजव्या हाताने लाटने एकाच दिशेने सारखे फिरवत रहावे व थोडे थोडे बेसन भुरभुरत जावे. सतत हलवत राहिल्याने गुठळ्या होत नाहित. जेवढे प्रमाण हवे त्या प्रामाणात बेसन टाकावे. जर काही गुठळ्या शिल्लक असतिल तर त्या लाटण्यानेच फोडता येतात. उलथण्याने चांगले खालि वर करुन घ्यावे. त्यात वरुन दोन तिन चमचे तेल टाकावे. गॅस मंद करुन ५ मिनिट झाकुन ठेवावे. झाले पिठले तयार. ह्याची चव नेहमिच्या पिठल्या पेक्षा वेगळीच लागते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators