|
Jayavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:25 am: |
| 
|
सशल, काल मी पण मेथी पुलाव केला होता. एकदम जमेश !! सगळ्यांना खूप आवडला. एक मस्त अन सोपी रेसिपी दिल्याबद्दल thanks!
|
Meggi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 8:20 am: |
| 
|
धन्यवाद, दिनेश. बर्यच दिवसापासुन मला प्रश्न होता.. नारळाचं दूध कसं बनवायचं...
|
Mumbai12
| |
| Tuesday, February 14, 2006 - 3:28 pm: |
| 
|
आज पुलाव करून बघायचा म्हणुन हा बीबी उघडला. Thank u very much Dinesh for u r answer & as usual good suggestion.
|
Mumbai12
| |
| Wednesday, February 15, 2006 - 8:22 pm: |
| 
|
hi SASHAL छान लगतो हा मेथी पुलाव.आवडला सगळ्यांना. thanks
|
Abolik
| |
| Friday, February 24, 2006 - 10:13 pm: |
| 
|
साशल, काल केलेला मेथी पुलाव! आवडला सगल्यांना. पन मी ताजि मेथी वापरलि. आणि अचानकच बेत ठरल्यामुळे नारळाचे दुध काढायला वेळ नव्हता, नवर्याला पिटाळले grocery store मधे canned cocconut milk आनायला तर त्याने real cocconut cream म्हणुन काहितरी आणले. ते खुप गोड आहे, अगदि sweetened milk सारखे. म्हणुन मग साधे पाणिच टाकले. पन तरी छान लागला पुलाव. पुढल्यावेळी अगदि ditto करणारेय तुज़ी recipe . by the way canned cocconut milk कोणत्या नावाने मिळते आणि कोणता brand चांगला असतो? कोणि वापरले असेल तर सांगा please .
|
Abolik
| |
| Friday, February 24, 2006 - 10:21 pm: |
| 
|
वैशाली, nestle ची cocconut milk powder कुठल्या isle मधे शोधायची? आणि ते गो sss ड cocoonut milk खपवायच्या काहितरी ideas द्या ना please कुणितरी....
|
Arch
| |
| Friday, February 24, 2006 - 10:33 pm: |
| 
|
त्या गोड coconut cream मध्ये pineapple juice घाल आणि mixer मध्ये बर्फ़ घालून pina colada कर. मस्त होत.
|
अबोलिक अग! त्या दिवसांतर हा भाग मला आत्ता सापडला!! माय्बोलीच्या मायानगरीत हरवले ना कि काही सुचत नाही, तर अग, मी uk त असते.. इथे कुठल्याही south indian, or srilankan shop मध्ये मिळते ही पावडर. indian grocery च्या दुकानात विचार.
|
Cutepraj
| |
| Tuesday, May 08, 2007 - 5:54 am: |
| 
|
मेथी मटर पुलाव प्रथम दोन वाट्या बासमती तांदुळ धुवुन घ्यायचे. त्याच्यात तान्दुळाच्या अडीच पट पाणी घालुन ठेवायचं. नन्तर ताजी हीरवी मेथी (साधरण एक जुडी) बारीक चिरुन घ्यायचि. दोन तीन हीरव्या मिरच्या, ६-७ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं मिक्सर मधे वाटुन घ्यायच. एक वाटिभर मटार सोललेले असतील तर वाफवुन घ्यय्चे फ़्रोजन असतील तर नुसते साध्या पाण्यात टाकुन निथळुन घ्यायचे. मग एका मोठ्या (म्हन्जे तान्दुळाच्य अन्दाजाने)पातेलीत तेलाची फोडणी करायची त्यात नेहेमीप्रमाणे मोहोरी,हिन्ग, हळद(ऐच्छीक) घालयच. नन्तर त्याच्यात बारीक चिरलेली मेथी घालायची लगेच थोडस मीठ घालायच(म्हन्जे मेथीचा रन्ग एकदम बदलत नाही) . त्याच्यातच लसुण मिरची कोथिंबीरीच वाटण घालायच. मग ते सगळ परतुन मेथी शिजेपर्यन्त पाण्याच झाकण ठेवुन वाफ़ काढायची. मग मेथी शिजल्यावर तांदुळ पाण्यसकट घालायचे. त्यतच मटार घालयचे. सगळ एकदा ढवळुन घ्यायच. मग पाण्याची चव बघुन मिठ, मिरची घालायची, चवीपुरती साखर (अगदी २ चहाचे चमचे पण पुरते) मग पुन्हा व्यवस्थीत ढवळुन मध्यम गसवर शिजवायच. पाणी सगळ आटत आल की पातेल्याखाली जाड तवा ठेवुन पातेल्यावर झाकण ठेवायच. गस एकदम लहान करायचा. अस केल्यामुळे पातेल्याला लागत नाही. मग ५ ते ७ मिनीटानी गस बन्द करायचा. मस्त दह्याबरोबर हा मेथी मटर पुलाव फस्त करायचा!!!!!!!!!!
|
Supermom
| |
| Tuesday, May 08, 2007 - 12:01 pm: |
| 
|
कृती छान वाटतेय. पण तांदूळ परतायचे नाहीत का? मग भात मोकळा कसा होईल?
|
Cutepraj
| |
| Wednesday, May 09, 2007 - 3:23 am: |
| 
|
तान्दुळ परतायला लागत नाहित. अणि बरोबर अदीच पट पाणी घातले आणि खाली तवा आणि पातेलीवर झाकण ठेवुन ५-७ मिनीट शिजवला की मस्त मोकळा होतो पुलाव. फ़क्त गस बंद केल्यावर जरा वाफ जीरु द्यायची आणि मग झाकण काढायच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|