Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
थालीपीठ

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 08, 200528 12-08-05  4:12 pm
Archive through September 07, 200620 09-07-06  1:09 pm
Archive through September 08, 200620 09-08-06  2:37 pm

Samrya
Friday, September 08, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,

me tujhya post chi chesta karat naahiye -- aaplya sharirachi kaljee ghenya sathi tu karat aahes te, tujha choice. pan tujhe post vaachun ha prashna padla ki roj tu ti kriya kartos ka ki kaay pachle kivva naahi te baghnya sathi???

ek bho bha,
Samrya

Bee
Saturday, September 09, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधी माणसं, मला मुळीच वाईट वाटले नाही. तेंव्हा तुम्ही मनावर घेऊ नका. चालायचच! मला इथे मित्र गोळा करायचे आहे, शत्रू नाही!

समीर, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर इथे खाली दिले आहे तिथे वाच.


/hitguj/messages/103387/59923.html?1157773186

Moodi
Saturday, September 09, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी आज आत्ताच खाल्ले गं थालीपीठ. एकदम मस्त आणि खमंग झालेय.

मला वाटत यात पुढे बदल म्हणून किसलेला मुळा किंवा मेथीची कोवळी पाने सुद्धा चालतील ना? प्रयोग करुन बघायला हवा. धन्यवाद गं.


Prady
Saturday, September 09, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पचायला हलकं व्हावं म्हणून थोडा ओवा पण चालेल.

Moodi
Sunday, September 10, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं ओवा तर मी आठवणीने घालतेच. तिखटामीठाच्या पुर्‍या, थालीपीठ आणि बटाटेवडा, भजी यात ओवा कधीच विसरत नाही. मस्त चुरचुरीत चव लागते त्याची.

Mrinmayee
Sunday, September 10, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडे, चला, केलं तर हे थालीपीठ!!
आई मुळा-कांदा असं थालीपीठ करायची. पण आम्ही लहान असताना मुळा पाहूनच डोकी फिरायची आम्हा बहिणींची!! म्हणून आईनी तो घालणं बंद केलं. तुझी मेथी पानं घालण्याची आयडीया फारच मस्त!! करून पहावं म्हणते. ओवा पण घालीन.


Chioo
Monday, September 18, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केले. केले. थालिपीठ केले. :-) मस्त झाले होते. मी त्यात जीरापूडपण घातली. त्याने आणखी खमंग टेस्ट आली. :-)

Saket
Thursday, September 28, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, मस्त झाले गं थालीपीठ. एकदम छान खमंग झाले होते.आता नेहमी असेच थालीपीठ करत जा अशी फ़र्माइश पण झाली आहे.


Manuswini
Thursday, September 28, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळा शिजताना काय घाण वास येतो नै
मला ही वैताग यायचा म्हणून आईने बंद केला मुळा भाजी करायची........



Chinnu
Friday, September 29, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु मुळ्याचा कीस पाणी सुटल्यावर पिळुन घे. मग थोडा तरी वास कमी होतो. पाण्यात कीस धुतला तर वास नक्किच कमी होईल पण चव देखील उतरते मग.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators