|
Mi ek pedhe karnyachi recipe det aahe ekdam sopi. Ingredients - 3oz. dry milk ---grocery store madhe dry milk che packs miltat tyat 3 oz. che chote packs astat tyatle ek vaprayche sweetened condensed milk ---1 can (carnation) sweet butter --half to 3/4 stick . procedure Take the above ingrdients in a microwaveable vessel (take somewhat big vessel) . heat it in the microwave for 2 minutes at the beggining . then take the vessel out and stir the mixture well . if your microwave is very powerful then reduce the time . again heat it for a minute and mix it. Do this 4-5 times once the mixture starts to get thicker reduce heating time to 30 sec. or so. When the mixture becomes thick enough and looks somewhat pinkish in colour . Take the vessel out and let it cool. By this time u get the smell of pedha.it becomes more thick after cooling. Make small pedhas out of it and taste it. Let me know how it is.
|
Pedha (sadharan 15 minite lagtat) 1 cup milk powder, 1 butter bar (1/2 cup unsalted) 1 condensed milk can (sweetened) varil surv ingredients eka micowavable bowl madhe mix kara, bhande jara modhe ghya mhanaje stir karta yeil. Put it in a microwave for 5 min. baher kadhun changale mix kara. Parat 2/3 min sathi microwave madhe theun baher kadhun changale mix kara. Ase 3 te 4 vela (depends on the microwave) kele ki changala brown rang yeto. Ani mag jo semi solid gola tayar hoto to baher theun gar hou dya. pedhe banavatana have asel ter sadharan 1 min microwave madhe garam karun ghya mahnaje akar denyas sope jate. pedhe banavatana tyaver pista etc lavu shakata for decoration. Hi recipe chukane khup kathin ahe. Pan tarihi tumhi chukalat (mazi ek hostelchi maitrin maggi noodles hi bighadavachi:)) ani mishran patal zale ter basundi/rabadi mhanun chamachyane chupchap khaun ghya:))))
|
Moodi
| |
| Friday, April 21, 2006 - 11:12 am: |
|
|
Malai Peda Ingredients : • Condensed milk -500 gms, sweetened • Milk -1 1/2 cup • Corn flour -1/4 teaspoon • Citric acid - 1 teaspoon • Elaichi - 4 nos, powdered • Ghee - 1 tablespoon • Yellow color -a few drops Method : • Heat the ghee in a vessel. Add the condensed milk, the milk and the citric acid dissolved in a little water to it. • Stir well till the mixture curdles. • Make a paste of the corn flour with two tablespoons of water and mix it with the above mixture. • Cook till the mixture leaves the sides of the pan. • Add the color and mix well. • Slightly cool the mixture and shape into pedas. • Serve garnished with elaichi powder.
|
Raina
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:25 am: |
|
|
मुडी , Citric Acid नसेल तर त्याच्या ऐवजी काय घालता येईल. मला हे मलाई पेढे करुन बघायचे आहेत. Thanks.
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:44 pm: |
|
|
लिंबाचा रस वा संत्र्याचा रस घालता येईल. अश्या आम्लामुळे रवाळपणा येतो.
|
Raina
| |
| Wednesday, June 21, 2006 - 3:17 am: |
|
|
धन्यवाद दिनेश, आता करुन पाहते आणि कळवते. !
|
Malavika
| |
| Saturday, May 12, 2007 - 2:30 am: |
|
|
कुणाला रिकोटा चीजचे पेढे येतात का? मला कृपया कृती द्याल का?
|
Karadkar
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:37 pm: |
|
|
झटपट पेढा १ कप व्हिपींग क्रिम (हेव्ही व्हिपिंग क्रिम) ४ कप दुध पावडर १ कप साखर वेलचि, केशर, जायफळ - आवडीप्रमाणे पिस्ता तुकडे - डेकोरेशन साठी कृती - पिस्ता तुकडे वगळुन बाकीचे सर्व जिन्नस एका मायक्रोवेव मधे जाण्याजोग्या भांड्यात एकत्र करुन सहज जमतील तितक्या गुठळ्या कमी करण्याचा प्रयत्न करावा. आता ते भांडे ४ मिनीटासाठी मायक्रोवेव मधे ठेवावे. बहेर काढुन एक्जीव करुन परत ३ मिनीट ठेवावे असे २ मि., १ मि. करावे. आता चमच्याने थोडी consistency पहावी. पेढ्याच्या मानाने चिकट वाटत असेल तर अजुन एखादा मिनिट मायक्रोवेव करावे. मिश्रण साधरण कोमट झाल्यावर पेढे वळावेत. मोदकाचा लहान साचा असेल तर तुपाचे बोट लावुन त्याचे मोदक पण पाडता येतात. पेढे झाल्यावर त्यावर एखादा पिस्त्याचा तुकडा शोभेसाठी लावावा. टीप - मायक्रोवेवचे सेटींग वेगवेगळे असतात त्यामुळे वेळेचा अंदाज बघावा. 1/2 pint = 1 cup (approx) = little less than 1/4 liter (approx)
|
Upas
| |
| Monday, March 24, 2008 - 3:41 pm: |
|
|
उद्या अंगारीका. खव्याचे मोदक केलेत काल, उद्यासाठी नैवेद्य म्हणून.. रंग छान दिसतोय.. पण ते पेढ्यासरखे थोडे मऊच राहीलेत. बाहेरच्या सारखे कडक झालेले नाहीत अजून. पंख्याली ठेवून ते कडक होतील का? रीकोटा चीज वापरून खवा केला आणि मग मोदक वळलेत..
|
Dineshvs
| |
| Monday, March 24, 2008 - 4:31 pm: |
|
|
हवेत दमटपणा असेल तर पंख्याखाली ठेवुन फायदा होणार नाही. फ़्रीजमधे उद्यापर्यंत सुकतील. अधुन मधुन बोट लावुन बघावे. जर फ़ारच कडक वाटले तर बाहेर काढावेत. खाताना फ़ार कडक असले तर चांगले लागत नाहीत. आणि खुपच कडक झाले तर तीस सेकंद मायक्रोवेव्ह मधे ठेवुन ताज्यासारखे करता येतील.
|
Upas
| |
| Monday, March 24, 2008 - 4:51 pm: |
|
|
धन्यवाद दिनेश अगदी तत्परतेने सुचवल्याबद्दल.. फ्रीजमध्ये ठेव्याचं डोक्यात आलं होतं पण, तिथे भारतात असा अनुभव होता की फ्रीजमधे जर खव्याचे मोदक ठेवले तर बाहेर काढल्यावर त्यांना पाणी सुटतं.. हलवाई जेव्हा मोदक करतात तेव्हा ते घट्ट होण्यासाठी काय करत असावेत, की त्यांच्या खव्यामुळे ते बरोब्बर जमून येतं? रीकोटा चीजमुळे हे मोदक थोडे नरम रहात असावेत का?
|
Dineshvs
| |
| Monday, March 24, 2008 - 5:19 pm: |
|
|
हलवाई आपल्यापेक्षा जास्त साखर वापरतात आणि वार्यावर वाळवतात. शक्यतो कोरड्या हवेत केलेले पेढे जास्त चवदार लागतात ( उदा सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर ) जर जून्या पद्धतीचा फ़्रीज असेल तर त्यातल्या मिठाईला पाणी सुटते पण नो फ़्रॉस्ट फ़्रीजमधे तसे होणार नाही. आणि शेवटी रिकोटा चीजला खव्याची सर येणार नाही. खवा जरी कोरडा असला तरी तो पातळ फडक्यात बांधून ठेवतात त्याने ओलावा शोषला जातोच, शिवाय खुपदा मिठाई करण्या पुर्वी खवा हाताने मोडुन वा किसून घेतात. तो कोरड्या हवेवर वाळवतात. आणि शक्य असेल तर तो भाजुनहि घेतात. रिकोटा चीजचे तसे करता येत नाही. आणि उपास, जून्या लोकाना काय सांगायचे रे. दिनेशचे आभार मानणे शिष्टाचारात बसत नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|