Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Chapati

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » Chapati « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 03, 200535 03-03-05  4:34 pm
Archive through October 03, 200620 10-03-06  11:45 am
Archive through October 12, 200620 10-13-06  1:49 am
Archive through August 13, 200720 08-13-07  11:12 pm
Archive through August 15, 200720 08-15-07  3:38 pm
Archive through September 04, 200720 09-04-07  6:20 pm
Archive through March 17, 200820 03-17-08  8:57 pm
Archive through March 18, 200820 03-19-08  2:09 am

Shonoo
Wednesday, March 19, 2008 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली
पोळ्या किंवा फुलके नीट भाजून, पूर्ण गार झाल्यावर मग कागदात गुंडाळून ठेवायचे. तेल्-तूप वगैरे काही लावत नसे आई. पाणी सुटत नाही अजिबात.


Sonalisl
Wednesday, March 19, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद शोनू :-)
मीही आता तसे करुन ठेवते.

घरी देशात जर आपण असे जगतो हे जर सांगितले तर ह्या लोकांना कळत नाही की खरेच खायचे प्यायचे असेही दिवस आलेत म्हणून. मग त्यावर उत्तर मिळते, देशात परत ये.. >>
अगदी अगदी. काही लोक तर.."आम्ही कुठे सांगितलं परदेशी जायला?" असही बोलतात.:-).. आणि काय कौतुक असतं काही लोकांना त्या पिझ्झा-बर्गरचं! देशातल्या जेवनासारखी चव कुठेच नसते. हे बाहेर पडल्याशिवाय नाही कळत.

Runi
Wednesday, March 19, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी सल्ला दिल्याबद्दल. आता त्या प्रकाराने पोळ्या करुन बघते आणि मग लिहिते ईथे कश्या होतात ते. पण पोळ्या नीट होत नसल्याने एक झाले, माझे भाकरी करायचे प्रमाण वाढले आणि आता भाकरी करतांना ती मोडेल का अशी भिती वाटत नाही आधीसारखी.

Prajaktad
Wednesday, March 19, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु ने सांगितलेल्या मेथड ने पोळ्या, पराठे, अगदी पुरणपोळ्याही छान राहतात..

Supriya19
Friday, March 21, 2008 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळ्याच्या पीठामध्ये दूध घालुन भिजवल्यास ते कणिक फ़्रीज़ मध्ये किति दिवस चांगले राहील? कच्चे दूध मिसळले तर चालेल का?

Arch
Tuesday, April 08, 2008 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथे सुजाता चक्की आटा भरपूर मिळतो आहे. ह्या खेपेला मी शक्तीचा आटा आणला आहे. त्यात सोया पीठ मिसळलेल आहे अस लिहिल आहे. कोणी वापरून बघितल आहे का? म्हणजे चांगल नसेल तर packet उघडायच्या आत परत करीन. २० pounds च packet आहे. चांगले फ़ुलके होत नसतील तर उगीच पैसे वाया.

Prr
Tuesday, April 08, 2008 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च... मी पण हाच आणला होता मागच्या महिन्यात. चांगल्या होतात पोळ्या. but dont compare it with Sujata.

Manuswini
Thursday, April 24, 2008 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुजाताच्या आधी naturs best वापरायची.

मी इतकी वर्षे सुजाता वापरत होते पण तो आता बंद झालाय. नी आता लक्ष्मी आणलाय. चपाती करायला मूडच होत नाही. असे वाटते लक्ष्मी आट्यात काहीतरी बेसन मिसळलेय?
इतके पिवळे कसे दिसते ते?
सुजाता मला इतका आवडायचा ना...


कोणी सांगेल का लक्ष्मी आट्याचा अनुभव?
तसेच कोणाला माहीती आहे स्वाद आटा कुठे मिळतो? नी कसा आहे?


Wel123
Friday, April 25, 2008 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lakshmi aata cha anubhav mala pan changla nahi aala.... chapati khup kadak banate.me sadhya swad waparat aahe...changla hotat polya.but don't compare with sujata.

Savani
Friday, April 25, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
स्वाद आण ग. छान होतात पोळ्या त्याच्या. मी २ महीने झाले तोच वापरतीये. मला लक्ष्मी अजिबात आवडला नाही.


Vrushs
Friday, April 25, 2008 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सिया आटा वापरला. चांगला वाटला मला पण तो जरा घट्ट भिजवावा लागतो नाहीतर मग तो नंतर सैल पडतो. पण पोळ्या मऊ होतात.

Bee
Friday, April 25, 2008 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पिल्सबरी वापरतो. भिजवताना गरम पाणी कोमट करून वापरतो. मला नक्की शास्त्रीय कारण माहिती नाही पण फ़क्त कोमट केलेले पाणी वापरण्यापेक्षा गरम पाणी कोमट होऊ दिले तर कणीक जास्त नरम होते आणि फ़ुलके चपात्या काहीही अगदी छानच होते. माझ्या सर्व कलीग्स म्हणतात की अजून आम्ही अशा पोळ्या कुठेच खाल्लेल्या नाहीत. मला एकीकीने त्यांच्या घरी पोळ्या शिकवायला ये म्हणून विनंती केली आहे. खरचं मी इतका छान पोळ्या बनवतो ह्याचे मला नवल वाटते आणि विश्वास देखील बसत नाही.

Manuswini
Friday, April 25, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सवनि, स्वाद US मध्ये मिळतो का?


Prajaktad
Friday, April 25, 2008 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने! स्वाद मीही वापरलाय... चांगलाय! किंचित जाडा आहे पण, चवित फ़रक नाही... नेचर्स बेश्ट ही चांगलाय.मी नाही वापरलाय मैत्रिणीचा अनुभव सांगतेय...दोन्ही उसगावात मिळतात.

Savani
Friday, April 25, 2008 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग. मिळतो न इथे. मी तर उसगावात एका कोपर्‍यात चिमुकल्या गावात राहते. आमच्याइथे मिळतो तर तो इतर सगळीकडे नक्कीच मिळायला हवा.

Manuswini
Saturday, April 26, 2008 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks प्राजे नी सावनी.

यार चपाती करायलाच वाटत नाही तो पिवळाधम्मक लक्ष्मी आटा पाहून.


Iop123
Wednesday, October 01, 2008 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी Swarna Chakki Fresh Atta वापरला आहे का?

Nyati
Tuesday, November 04, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्ष्मी चे पिठ फ़ारच वाईट आहे. साध्या गहवाच्या पिठासारखे चिकट नाहिये. बहुधा मक्याचे पिठ मिसललेले असावे..
स्वाद चे चान्गले आहे का?


Nyati
Tuesday, November 04, 2008 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

usgao mhanje kay??? sang na konitari

Meeradha
Thursday, December 04, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग उसगाव म्हणजे ' US ' 'गाव'.

Mrinmayee
Sunday, December 07, 2008 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत आल्यापासून (गेल्या १० वर्षांपासून) लक्ष्मी छाप कणिक वापरली. कुठलीही तक्रार नाही. पोळ्या (फुलक्या) मऊ होतात. एखाद दिवस शिळ्या झाल्यावर पण कडक होत नाहीत. ही कणिक मैद्यासारखी नाही म्हणून जास्त आवडली.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators