|
Seema_
| |
| Wednesday, August 23, 2006 - 6:56 pm: |
| 
|
शोनु तुम्ही ingredients च प्रमाण थोड adjust करु शकाल ना ? माझी ही recipe आवडेल मग तुम्हाला . baking soda घातलाय तर राहुदे आता . आणि मीठ चालत यात चविपुरत . All in One cake साहित्य : मैदा १७५ gm बटर १७५ gm साखर १७५ gm baking powder 2 and 1/2 tsp ३ किंवा ४ eggs थोडस दुध ( लागल तर ) vanila essence क्रुती: सगळे ingredients एकत्र करुन high speed वर साधारण २ मिनिटासाठी beat करुन घ्या . केक च्या भांड्यात घालुन तुमच्या नेहमीच्या method नी ३४० F वर साधारण ३० ते ३५ मिनिटासाठी bake करा . अतिशय सुंदर केक तयार होतो . आणि अगदी सोपा पण आहे . मी पुण्याला गेलेले तेव्हा class केलेला केक चा . तीथली recipe आहे ही . बर आता challenge स्विकारल्याबद्दल मला बक्षीस देणार का ? मग नविन एक कथा लिहा .
|
I tried this cake, it came out well. But I had to bake it for almost 45-50 min on 175 C. If you like sweet, add little bit of more sugar.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|