|
Grihini
| |
| Friday, June 13, 2008 - 1:55 pm: |
| 
|
मला इथे उसगावात बटाटा पापड आणि सान्डगे करायचे आहेत. इथे कुणाला अनुभव आहे का वाळवणाचा? मी रेन्टल टाउनहाउस मधे रहाते. छोटा डेक आहे किचनला जोडून पण तिथे सन्ध्याकाळीच उन असते आणि सकाळ्चे आठ पर्यन्त. पदार्थ घरात पन्ख्यासमोर वाळवले तर चालतात का? माझ्याच कम्युनीटी मधे एका मैत्रिनिचा किचनचा डेक बर्यापैकि मोठा आहे आणि तिथे उनहि दिवसभर असते तिथे जर वाळवले तर कम्युनिटी चे लोक ओउब्जेक्शन घेतिल का?
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|