Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुरी

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पुर्‍या » पुरी « Previous Next »

Akhi
Thursday, February 21, 2008 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरी:
सारण
बेसन
लसुण पेस्ट
तिखट
मीठ
हिंग
हळद
धने पावडर
तेल

कणीक तेल, मीठ तळण्यासाठी तेल.

बेसन भाजुन त्यात वरिल सर्व पदार्थ एकत्र करावे. मग आगदी थोड्या पाण्या मधे भिजऊन घेणे. मग बोरा इतके गोळे करावे.

कणीक तेल, मीठ एकत्र करुन नेहमीच्या पुरिंसारखे भीजवणे. आणी मग ते गोळे पुरणासारखे भरुन त्याच्या पु-या लाटुन तळुन घेणे.






हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators