Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मटकीच्या डाळीच्या पुर्‍या ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पुर्‍या » मटकीच्या डाळीच्या पुर्‍या « Previous Next »

Ami79
Tuesday, February 12, 2008 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/188.html?1202784589

इथे या संदर्भात माहिती मिळेल.

Prajaktad
Tuesday, February 12, 2008 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि मी पोस्टते परत..
मटकिच्या डाळिच्या पुर्‍या..
एक किलो गव्हाला पावशेर प्रमाणात डाळ दळुन आणावी,त्यात जिरे,ओवा,हळद तिखट,तिळ,मोहन
घालुन घट्ट भिजवावे..पातळ लाटुन पुर्‍या कराव्या.
या पुर्‍या बर्‍याच टिकतात.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators