Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kobiichyaa muthiyaa

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » Kobiichyaa muthiyaa « Previous Next »

Cutepraj
Friday, December 07, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीच्या मुठीया

साहित्य
१. पत्ता कोबी कीसलेला
२. आलं, लसुण, मिरची, कोथिम्बीर वाटलेलं
३. डाळीच पीठ
४. तान्दुळाच पीठ
५. बारीक चिरलेली कोथिम्बीर खोवलेला ओला नारळ
६. चिमुटभर खाण्याचा सोडा
७. फोडणीसाठी तेल, मोहोरी, हिन्ग

कृती

बारीक कीसलेला पत्ता कोबी घेउन त्यात आलं- लसुण्- मिरची- कोथिम्बीरिच बारीक वाटण चवीपुरत मीठ, डाळीच पीठ, थोडस तान्दुळाच पीठ घालुन चान्गल एकत्र करुन घ्याव. चिमुटभर सोडा घालावा. परत मग चान्गल फ़ेसुन घ्याव. एका पसरत थाळ्यात किन्वा कुकरच्या डब्यात हे मिश्रण थापुन ठेवाव.( थाळ्यावर किन्वा डब्यावर झाकण ठेवाव) नन्तर कुकरला लावुन तीन शिट्ट्या काढाव्यात. नन्तर ते शिजवलेले मिश्रण गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. मग एका कढईत थोडस तेल गरम करुन मोहोरी, हिन्ग, हळद यान्ची फोडणी करुन त्या मुठीया परतुन घ्याव्यात. नारळ कोथिम्बीर घालुन मस्त पैकी खाव्यात....!!


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators