|
Nayana
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:18 pm: |
| 
|
मला chicken soup ची recepie पाहिजे आहे. in advance thanks
|
Shonoo
| |
| Thursday, November 15, 2007 - 1:39 am: |
| 
|
एक whole चिकन कॉर्निश हेन किंवा ऑर्गनिक चिकन असल्यास चांगली, एका मोठ्या पातेल्यात ठेवावी फ्रोझन असल्यास थॉ करुन घ्यावी. ती पूर्ण बुडेल आणि वर एखादा इंच येइल असे थंड पाणी घालावे. त्यात एक दोन बे लीफ़, एखादा कांदा, एक गाजर, लीक चा पांढरा भाग यांचे मोठाले तुकडे घालावे. मीठ घालावं अन उकळत लावावे. दणदणीत उकळि आल्यावर गॅस मंद करून सिमर करावे तास दीड तास तरी. मग चिकन वेगळी काढून घ्यावी. उरलेलं लिक्विड सगळं गाळण्याने गाळून घ्यावं. चिकन ची स्किन काढून सगळं मीट नीट काढून घ्यावं. वरचं गाळलेलं पाणी चिकनचे तुकडे, पाहिजे असल्यास थोडे मक्याचे दाणे ( फ़्रोझन सुद्धा चालतील, जरा मायक्रोवेव्ह करून घ्यावेत ) घालून उकळावे. मीठ मिरपूड, सॉय सॉस चवी प्रमाणे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|