|
Nayana
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:16 pm: |
| 
|
मला Gujrati चहाच्या मसाल्याची recepie पाहिजे आहे.
|
Ankulkarni
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:42 pm: |
| 
|
मि एक चहाचा सोपा मसाला केला होता ३ ४ दलचिनिच्या काड्या ५/ ६ काळे मिरे २ ३ वेलदोडे तव्यावर भाजुन घावे जरा रन्ग बदले पर्यन्त. मिक्सर मधुन कढावे बारिक पुड करावि अतिशय सुन्दर मसाला तयार होतो हा अगदी लगेच करुन चहात घालता येतो
|
Nayana
| |
| Thursday, November 15, 2007 - 4:22 pm: |
| 
|
मी लगेच करुन बघते thx ANkulkarni
|
नयना, हा घे अस्सल गुजराथी चहाचा मसाला. १० टीस्पून्स सूंठ ( dried ginger powder ) १० टीस्पून्स मिरी पावडर ५ टीस्पून्स सीनामन ( Cinnamon ) पावडर ५ टीस्पून्स cloves पावडर ४ टीस्पून्स वेलची पावडर तयार मिळत असलेले पावडर एकत्रित केले तरी छान लागतो. मी सूंठी शिवाय बाकी सगळे मसाले थोडे थोडे भाजून, थंड झाल्यावर मिक्सर मधून काढते. हाही छानच लागतो. तुला उपयोगी पडले आणि मुख्य म्हणजे चवीला कसा वाटला तेवढे सांग!
|
Nayana
| |
| Saturday, November 17, 2007 - 1:06 pm: |
| 
|
peacelily तुमचा मसाला खरच अस्सल गुजराथी वाटतो आहे मला please टिस्पुन्च्याऐवजी साधारणता वेलची, दालचिनि, मिरीचे दाणे किती घ्यायचे ते नीट प्रमाण सांगणार का? thanks in advance
|
नयना, काल अगदी वेळ नव्ह्ता लिहायला. हे असे प्रमाण मी घेते: १०० ग्राम मिरी दाणे ५० ग्राम दालचिनी चे तुकडे ५० ग्राम लवंग २५ दाणे वेलदोड्याचे सुंठीचे प्रमाण तिखटपणा किती हवाय, यावर अवलंबून असेल. मी स्वत: करताना आणखी एक वस्तु नेहमी टाकते ५० ग्राम पिपरामूळ पावडर. हा पावडर मी तयारच आणते (५ ते ६ टीस्पून्स). मी दालचिनी आणि लवंगा अगदी हलक्या आचेवर भाजून घेते (वेलदोडे अन मिरी नाही भाजत). थंड झाल्यावर कोफ़ी ग्राईंडरमधे दळून घेते. मस्त लागतो चहात, होतोही पटकन! करून पहा अन मला सांग चव कशी वाटली ते!
|
Nayana
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:34 pm: |
| 
|
peacelily thanks again finally मी तो मसाला करुन बघीतला आणी चहा खुप छान लागला. मी फक्त lemon grass add केलेला. असा चहा थंडीत छान लागतो. पिपरामुळ कुठे मिळेल आणी ती powder कशासाठी टाकतात?
|
नयना, तुला मसाला आवडला हे वाचून आनंद वाटला. पिपरामूळ गुजराथ्यांत वायुनाशक म्हणून वापरला जातो असं आई म्हणते. आईच्याच पध्धतिने तो मसाला करत असल्यामुळे मला ह्यापरते दूसरे काही कारण असल्यास माहित नाही. पिपरामूळ पावडर स्वरुपात तुला कोणत्याही भारतीय ग्रोसरी स्टोर मधे मिळेल. नाव "पिपरामूळ किंवा गन्ठोडा" ह्यापैकी एक असेल.
|
नयना, तुला लेमन ग्रास कुठे मिळाले? लेमन ग्रास म्हणजे माझ्या समजूती प्रमाणे पाती चहा- हे खरे का? कधी कधी मी फ़क्त पातीचे तुकडे अन पुदिन्याचे पत्ते टाकून चहा करते त्याच वेळी असेल तर तुळसीचे पान ही टाकते. हा चहा माझा खास आवडता आहे. लेमन ग्राससाठी तुझ्या उत्तराची वाट पाहीन.
|
Uno
| |
| Friday, June 06, 2008 - 4:01 pm: |
| 
|
Peacelily2025, Thank you so much. Me kalach tu lihilela masala kela, Khupach chan zalay.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|