Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Rava fry (Goan style) Kolambi

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » कोलंबी » Rava fry (Goan style) Kolambi « Previous Next »

Vegayan
Friday, November 02, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी Goan style ने रवा fry कोलम्बी कशी करायची ते सांगता का??

Shonoo
Friday, November 02, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साफ़ केलेली कोळम्बी धुवून पाणी निथळून काढावे. त्यात मीठ, हळद, तिखट थोडा चिंचेचा कोळ( किंवा लिम्बाचा रस ) घालून नीट मिसळवून घ्यावे. अर्धा एक तास मुरु द्यावे. ( फ़्रीज मधे एखाद दिवस सहज टिकतात). ताटलीत गव्हाचा रवा घेउन त्यात एक एक कोळम्बी घोळवून घ्यावी. खोलगट तव्यात तेल गरम करून त्यात कोलम्बी भाजून काढावी. जास्त वेळ भाजू नये वातड होतात. हवं असल्यास थोडा ठेचलेला लसूण पण लावून ठेवावा.


Vegayan
Monday, November 05, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Shonoo मी नक्की करून बघेन

Dineshvs
Monday, November 05, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदळाचा रवाही चालतो. अश्याच प्रकारे गोव्यात नीरफणसाची कापे, करतात. ती पण छान लागतात.

Pardesi
Monday, January 28, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात चिन्चेच्या कोळा ऐवजी कोकम वापरून पण छान होतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators