|
Prady
| |
| Wednesday, October 24, 2007 - 1:18 pm: |
| 
|
नुकताच यशस्वी झालेला हा प्रयोग. झटपट होणारा आणी स्वादिष्ट. एक स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्कचा डबा, एक एव्हॅपोरेटेड मिल्कचा डबा, एक छोटा डबा कूल व्हिप, एक कार्टन हेवी क्रीम हे सर्व हँड ब्लेंडरने एकत्र करावे. एकत्र करतानाच थोडी वेलची पूड घालावी. डीप फ्रीज मधे ठेवावे. ठेवताना कंटेनरला क्लिंग फिल्म लावून झाकण घट्ट बंद करावे. साधारण ३-४ तासांनी परत एकदा ब्लेंड करावे.आणी सेट करावे. ३ तासांनी रिपीट करावे. ह्या वेळी ब्लेंड करताना बदाम पिस्त्याची पूड घालावी. मिश्रण छान फुलून येतं. आता फायनल सेट करायला ठेवावं. वरून पिस्ता बदामाचे काप,केशर घालून फ्रीज करावं. स्वादिष्ट कुल्फी तयार.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|